uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 269 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 390-o'rinni va Hindiston mintaqasida 25 976-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 269 obunachiga ega bo‘ldi.

01 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -214 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.85% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 240 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 139 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 269
Obunachilar
-724 soatlar
-457 kunlar
-21430 kunlar
Postlar arxiv
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

"Don’t Just Prepare. Prepare Smart." 🔸MPSC इंग्रजी विषयासाठी "One-Stop" Solution!🔸 ▪️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध... ✅४० वर
"Don’t Just Prepare. Prepare Smart." 🔸MPSC इंग्रजी विषयासाठी "One-Stop" Solution!🔸 ▪️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध... ✅४० वर्षांचा (1984-2025) सखोल अभ्यास! – जुन्या प्रश्नपत्रिकांचे टॉपिकवाइज विश्लेषण. ✅136+ प्रश्नपत्रिकांचा समावेश! ✅प्रत्येक प्रश्नासोबत चारही पर्यायांचे सविस्तर व सोपे स्पष्टीकरण! – मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत! ✅स्पष्टीकरणाची भाषा सोपी, समजण्यास सोयीची – प्रत्येक विद्यार्थ्याच्या पातळीला अनुरूप! ✅पुस्तकाच्या नुसत्या वाचनानेच आत्मविश्वास वाढेल! 📖पुस्तकाचा नमुना PDF पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा CLICK HERE (https://drive.google.com/file/d/1ZwCNTsnna3Ek1c2bptle3laLgM3iE2cG/view?usp=drivesdk) 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex Telegram link 🖇️ https://t.me/MPSCenglishBAGALSIR 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/C7iKQyt1ZIhCMs0vjxdzSm ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल चालू घडामोडी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/DcRQvKDHdQY0OErAfvIbW6 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 TCS/IBPS परीक्षा तयारी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/ES4krWUkKFUDYzWKzsytAj ━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये....... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते
Anonymous voting

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
Anonymous voting

मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?
Anonymous voting

🌏भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर आहे, जे ओडिशा राज्यात आहे. ◾️हे एक किनारी सरोवर असून ते अंदाजे 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे.   ◾️स्थान: ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांमध्ये हे सरोवर पसरलेले आहे.  ◾️वैशिष्ट्य: हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तलाव आहे.  ◾️इतर: राजस्थानमधील सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय (inland) खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous voting

🌏 तेरेखोल नदी ही कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे, जी महाराष्ट्र (सिंधुदुर्ग जिल्हा) आणि गोवा राज्याच्या सीमेवरून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. ◾️ही नदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असून, या नदीच्या पलीकडे गोवा राज्य सुरू होते, त्यामुळे तिला कोकणाची शेवटची नदी मानले जाते.  ◾️स्थान: तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांची नैसर्गिक सीमा आहे. ◾️उगम: पश्चिम घाटातील मनोहरगडजवळ उगम पावते. ◾️वैशिष्ट्य: ही नदी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील आणि गोव्याच्या उत्तरेकडील भाग दर्शवते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे?
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

🟥होय ! मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत.📚📖 राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीत... के'सागरीय संदर्भांसह...✍🏿✍
🟥होय ! मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत.📚📖 राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीत... के'सागरीय संदर्भांसह...✍🏿✍️✍🏿✍️ 🟥MPSC-Mians 2025-26 साठी GS1,सामान्य अध्ययन-१,पेपर-४(२५० गुण) ✔️भारतीय वारसा आणि संस्कृती,इतिहास महाराष्ट्राच्या काही भारांशासह      https://ksagar.com/product-category/upsc/history-upsc/         📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🌏 मांजरा ही गोदावरी नदीची एक प्रमुख उजव्या तीराची उपनदी आहे, जी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात उगम पावते आणि महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमधून वाहते व नंतर गोदावरी नदीला मिळते. ◾️ही गोदावरीची सर्वात लांब उपनदी देखील आहे. ◾️उगम: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत. ◾️प्रवाह: महाराष्ट्र (बीड, लातूर), कर्नाटक (बिदर) आणि तेलंगणा (मेडक, निजामाबाद) या जिल्ह्यांमधून वाहते. ◾️गोदावरीला संगम: तेलंगणामधील कांदकूरथी येथे गोदावरी नदीला मिळते, जिथे हा त्रिवेणी संगम (मांजरा, गोदावरी आणि हरिद्रा) होतो. ◾️महत्त्व: ही गोदावरी खोऱ्यातील एक महत्त्वाची नदी असून, निजाम सागर प्रकल्प याच नदीवर बांधलेला आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

🌏 गोदावरी: ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ◾️कृष्णा: ही महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. ◾️तापी: ही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ◾️वैनगंगा: ही नदी विदर्भातून वाहते आणि गोदावरी नदीची उपनदी आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील.......... सर्वात लांब नदी आहे.
Anonymous voting

🔴उच्च न्यायालय लिपिक मेगाभरती 2026 👉 एकूण 1332 जागा 👉 मुंबई, नागपूर व छ. संभाजीनगर खंडपीठ 📘 उच्च न्यायालय लिपिक (Clerk) G
🔴उच्च न्यायालय लिपिक मेगाभरती 2026 👉 एकूण 1332 जागा 👉 मुंबई, नागपूर व छ. संभाजीनगर खंडपीठ 📘 उच्च न्यायालय लिपिक (Clerk) Guide 2026 ✔ GK | मराठी | इंग्रजी | गणित | बुद्धिमत्ता | संगणक ✔ नवीन अभ्यासक्रम व संभाव्य प्रश्न ✔ परीक्षेसाठी परिपूर्ण मार्गदर्शन 🛒 Amazon | Flipkart वर उपलब्ध 🎯 आजची तयारी = उद्याचं सरकारी नोकरीचं यश 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय लिपिक https://www.amazon.in/dp/B0GGCJC6L5 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀

🌏 हिरकुड धरण महानदीवर आहे. ◾️हे धरण भारतातील ओडिशा राज्यात संबलपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर बांधलेले आहे. ◾️महानदी: हिराकुड धरण महानदी नदीच्या प्रवाहांवर नियंत्रण ठेवते. ◾️ओडिशा: हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर येथे आहे. ◾️उद्दिष्ट: हे धरण पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हिरकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting

🌏 कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदिराजवळून कृष्णा नदीचा उगम होतो, तर कोयना नदीचा उगमदेखील याच डोंगररांगांमधून होतो. ◾️कृष्णा नदीः महाबळेश्वर येथील पंचगंगेच्या मंदिरातील एका गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो. ◾️कोयना नदीः ही नदीदेखील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. कोयना नदीचा प्रवाह पूर्वेकडे वळून कराडजवळ कृष्णा नदीला मिळते, जिथे कृष्णा-कोयना प्रीती संगम होतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc