ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 316 名订阅者,在 教育 类别中位列第 13 331,并在 印度 地区排名第 26 239 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 316 名订阅者。

根据 17 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -232,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.22%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 187 次浏览,首日通常累积 98 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 18 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 316
订阅者
-824 小时
-537 天
-23230 天
帖子存档
अंकगणित & बुद्धिमत्ता 🆓 टेस्ट 🚩 | Mathematics & Reasoning Test 1 ✅ सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मोफत Test ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mathematics-reasoning-test-1/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mathematics-reasoning-test-1/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून Free Test सोडवा. 👆 📲 अजून फ्री Test सोडवण्यासाठी Click करा. ⤵️ 🌏   www.ChaluGhadamodiMPSC.com

◾️विषुववृत्तीय मैदानात येणारा मुख्य अनुभव म्हणजे गडगडाटासह जोरदार पाऊस. ◾️या प्रदेशात वर्षभर भरपूर पाऊस पडतो, जो साधारणपणे समान प्रमाणात वितरित केलेला असतो आणि वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १५० सेमी पेक्षा जास्त असते. ◾️याशिवाय, या प्रदेशात उच्च तापमान आणि दमट हवामान अनुभवता येते, ज्यामुळे दाट पर्जन्यवने आणि समृद्ध जैवविविधता दिसून येते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📝 आजचे सर्व 10 पोलीस भरती पेपर & Answer Key ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 54 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🆓 सामान्य ज्ञान (GK) सराव टेस्ट सोडवा 🤩 🎯 अतिशय महत्त्वाचे प्रश्न.     ✅TCS व IBPS ✅ वनरक्षक ✅ MPSC/UPSC ✅ SSC ... ✅ पोलीस भरती... ✅ मुंबई उच्च न्यायालय ✅ सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 📲 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🌏 www.ChaluGhadamodiMPSC.com 🔗आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 📌 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 👆 याआधीच्या 5 ही GK Test याच लिंकवर उपलब्ध 🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की Share करा.

◾️कोकणातील वैतरणा नदी आणि सावित्री नदी यांसारख्या नद्यांच्या उगमक्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ 📚📖📘💯🎯 🟦पात्रता पेपर मराठी पेपर-१(३०० गुण)✍️✍️✍️ मराठी भाषेचा आर्हताकारी पेपर 🟩पात्रता पेप
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ 📚📖📘💯🎯 🟦पात्रता पेपर मराठी पेपर-१(३०० गुण)✍️✍️✍️ मराठी भाषेचा आर्हताकारी पेपर 🟩पात्रता पेपर इंग्रजी पेपर-१(३०० गुण)✍️✍️✍️ इंग्रजी भाषेचा आर्हताकारी पेपर 📚📖📘 Purchase Links:- ✅MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी https://ksagar.com/product/rajyaseva-mukhya-pariksha-patrata-paper-marathi/ ✅MPSC/UPSC राज्य / केंद्रसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर इंग्रजी 📚📖📘 📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या, के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🤩 ठाणे ग्रामीण पोलीस लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 उर्वरित जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध होतील 🔖 आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🎯 ठाणे ग्रामीण पोलीस सुधारित Answer Key ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 44 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका या लिंकवर उपलब्ध 👆 © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

✅ पालघर जिल्हा पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

📢 पुणे कारागृह, SRPF गट क्र.16 कोल्हापूर, मुंबई शहर & कारागृह लेखी पात्र यादी & CutOff⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊  बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊  गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊  राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊 उजनी = (भीमा) सोलापूर 🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी ━━━━━━༺༻━━━━━━ Join @Bhugolmpsc ✔️