uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 310 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 361-o'rinni va Hindiston mintaqasida 26 068-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 310 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -211 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.34% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.97% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 218 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 158 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 310
Obunachilar
-324 soatlar
-387 kunlar
-21130 kunlar
Postlar arxiv
तलाठी भरती निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🛡 आज बऱ्याच जिल्ह्यांच्या नवीन याद्या आल्या आहेत सर्वांनी पाहून घ्या. ⤵️ https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-selection-list-and-waiting-list-download-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून आज जाहीर झालेल्या निवड याद्या पाहू शकता. ——————————————— 📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

भूमी अभिलेख निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️⤵️ 🔰 पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभाग निवड & प्रतीक्षा यादी जाहीर 👇👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

♦️CUTT OFF लागल्या रे पोलीस भरतीचा 👉लवकर जॉईन करा आणि CUTT OFF बघा 👉सर्वात कमी CUTT OFF या जिल्याची लागली         👉फास्ट  जॉईन करा        👇👇👇👇👇👇

◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे. ◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. ◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक खालील पैकी कोण आहेत❓
📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक   खालील पैकी कोण आहेत❓

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

🎯 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
Anonymous voting

🎯 बोरा करणे❓
Anonymous voting

✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🛑 जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा कोर्स. 🥳 (T&C). 🙂 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध. 👉 कोर्स क
🛑 जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा कोर्स. 🥳 (T&C). 🙂 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध. 👉 कोर्स कालावधी : 1 वर्ष. 👉 लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर सुविधा. 👉 सर्व विषयाच्या PDF नोट्स मिळेल, तसेच प्रत्येक शनिवारी सराव पेपर होईल.📚📖 😍 MPSC, गट क सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती तसेच 70000 पदांच्या मेगा भरतीसाठी उपयुक्त कोर्स. 💯 🔸 प्रवेश घेण्याची शेवटची तारीख : 10 मार्च (रात्री 12:00 वाजेपर्यंत).⏳ ☺️ 16 मार्च पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू. 🙋‍♂️ प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Community Group जॉईन करा.👇 https://chat.whatsapp.com/LNvrYWY34rD98eGAKqRBGp 👉 प्रवेश घेण्यासाठी ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे. (ॲडमिन शिवाय तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही — पूर्णतः सुरक्षित ग्रुप आहे). 🪀📞 8855939925 | 7219709925 🛑 पत्ता : शुभम पार्क, देवांग डेअरीच्यावर, उत्तम नगर, सिडको, नाशिक. 👨‍💼 संचालक : प्रा. श्री. विनोद राठोड सर.

🙋‍♂️ प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Community Group जॉईन करा.👇 https://chat.whatsapp.com/LNvrYWY34rD98eGAKqRBGp

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो. ✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.  ◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇 उष्णतेमुळे होणारी हालचाल: विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.  सूर्याची स्थिती: जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.  हंगामी बदल: दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.  थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting