मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 402 名订阅者,在 教育 类别中位列第 12 954,并在 印度 地区排名第 25 991 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 402 名订阅者。
根据 06 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -230,过去 24 小时变化为 -15,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.19%。内容发布后 24 小时内通常能获得 0.66% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 183 次浏览,首日通常累积 101 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 07 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 402
订阅者
-1524 小时
-497 天
-23030 天
帖子存档
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची लांबी १६०० किमी आहे. ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाते.
◾️एकूण लांबीः १६०० किमी (९९० मैल)
◾️महाराष्ट्रातील लांबीः सुमारे ८०० किमी
◾️सरासरी उंची: ९०० ते १२०० मीटर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे..त्याची लांबी..........किमी आहे.
15 402
🚩 शिव राज्याभिषेक दिन - मेगा ऑफर
⭐️ Upto 75% Discount ⭐️
✉️ दर्जेदार Batches वर खास ऑफर
🆘 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी
👼 MPSC - PSI, STI, लिपिक, गट क
👼तलाठी, नगर परिषद
👼 वनरक्षक, दारूबंदी पोलीस
👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, TET
👼 पोलीस भरती व सैन्य भरती
📝 Batch मध्ये lecture, नोट्स, Test
🤩 मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI आणि
UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले व अनुभवी शिक्षक
📱 App link -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whats app -
https://wa.me/919158585909
📆 ऑफर फक्त - 5 व 6 जून 🚩
15 402
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
📕 चालू घडामोडी = Download (12mb)
15 402
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीच्या ज्या थरात तापमान सर्वाधिक असते, तो थर D) अंतर्गत गाभा (Inner Core) आहे, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतके (सुमारे 5,500°C ते 7,000°C) असू शकते, कारण पृथ्वीचा केंद्रभाग सर्वात उष्ण असतो.
पर्यायांचे स्पष्टीकरण:
A) भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा थर, जिथे आपण राहतो; तुलनेने थंड असतो.
B) अधोमंडल (Troposphere): वायुमंडळाचा सर्वात खालचा थर, जिथे हवामान बदलते.
C) बाह्य गाभा (Outer Core): हा वितळलेल्या धातूंचा थर आहे, जो खूप गरम असतो पण अंतर्गत गाभ्यापेक्षा कमी.
D) अंतर्गत गाभा (Inner Core): पृथ्वीचा केंद्रबिंदू, जो प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे लोह आणि निकेलचा बनलेला घन भाग असतो, जिथे तापमान सर्वाधिक असते (सुमारे 6,000°C).
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या कोणत्या थरात तापमान सर्वाधिक असते ?
🌏 Join @BhugolMpsc
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.
◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग).
◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग.
◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग.
◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे?
🌏 Join @BhugolMpsc
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
TET पेपर 1
16 प्रश्नपत्रिका - डॉ. शशिकांत अन्नदाते व
डॉ. स्वाती शेटे
7 सराव प्रश्नपत्रिका व 9 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ Purchase Links:-
✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika
https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/
लेखक:- डॉ शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे ✍️✍️
✔️ TET Paper 2 – 16 Prashnapatrika
https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/
लेखक:- विनायक घायाळ,विद्या देशपांडे ✍️✍️
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒
15 402
15 402
🚨 तलाठी भरतीचे सर्व Notes FREE 📚🔥
✅ मराठी Notes
✅ इंग्लिश Notes
✅ GK Notes
✅ गणित Notes
✅ चालू घडामोडी
👇 खालील चॅनल वर PDF स्वरूपात उपलब्ध 👇
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
https://t.me/addlist/icuP6jLPEE00NzM9
🛑 सर्व Notes Free आहेत 💯✌️
15 402
😍😍 शेवटचे 10 दिवस हेच करा आणि मिळवा 60+ मार्क्स संपूर्ण मुद्दे बघण्यासाठी क्लीक करा
╔ ═════════ ════════╗
▒CLICK करो और 60 +मार्क्स पाओ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ 2016 ते 2025 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण
╚══════════════════╝
╔═════════════════╗
▒ Quick Revision Notes. ▒
╚═════════════════╝
15 402
🚨 वनरक्षक भरतीची तयारी सुरू झाली का? 🚨
🌿 Complete Notes 📄 Previous Papers 🎯 Daily Quiz 📚 Mock Test
👇👇👇👇👇
🔥 FREE PDF डाउनलोड करा 💪 तयारी आजच सुरू करा!
15 402
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚂 RRB NTPC UG 13 June City Intimation Out ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/
↖️वरील लिंकवर क्लिक करून City Intimation Slip 📍 & हॉल तिकीट Download 📥 करा
🚂 RRB NTPC Mock Test Link ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
