ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 248 مشتركاً، محتلاً المرتبة 13 403 في فئة التعليم والمرتبة 26 288 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 248 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -256، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.56‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 177 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 86 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 248
المشتركون
-924 ساعات
-677 أيام
-25630 أيام
أرشيف المشاركات
🚨🚨 पोलीस भरती हॉलतिकीट LIVE झाले! 🔥🔥 ⏳ उशीर केलात तर जबाबदार तुम्हीच! आज डाउनलोड नाही केलं तर उद्या पश्चात्ताप होईल! 💥 📢 सेंटर, तारीख, वेळ — सर्व माहिती उपलब्ध! 👇👇👇👇👇 https://t.me/+8AHJ4kTG_DQzZWI1 https://t.me/+8AHJ4kTG_DQzZWI1 https://t.me/+8AHJ4kTG_DQzZWI1 https://t.me/+8AHJ4kTG_DQzZWI1 🚔 भावी पोलीस जवानांनो — आता ऍक्टिव्ह व्हायची वेळ आहे! 🔥

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरत
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

📌कंबाईन गट ब व गट क 2026करिता मोफत मार्गदर्शन Targate 70+ Join:-👇 https://t.me/+dEthdernHQkxYmE1 https://t.me/+dEthdernHQkxYmE1 https://t.me/+dEthdernHQkxYmE1 https://t.me/+dEthdernHQkxYmE1

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t

❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️ ● गय करणे - क्षमा करणे ● न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे ● जीव मुठीत घेणे - फार घाबरणे ● जीव ओतणे - मन लावून काम करणे ● सुपारी देणे - आमंत्रण देणे ● तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे ● डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे ● परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे ● ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे ● कागाळी करणे - तक्रार करणे ● खांदा देणे - मदत करणे ● खोबरे करणे - नाश करणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓ 97% विद्यार्थी चुकीचे उत्तर देत आहेत..
🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓ 97% विद्यार्थी चुकीचे उत्तर देत आहेत..

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️विषुववृत्तीय मैदानात येणारा मुख्य अनुभव म्हणजे गडगडाटासह जोरदार पाऊस. ◾️या प्रदेशात वर्षभर भरपूर पाऊस पडतो, जो साधारणपणे समान प्रमाणात वितरित केलेला असतो आणि वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १५० सेमी पेक्षा जास्त असते. ◾️याशिवाय, या प्रदेशात उच्च तापमान आणि दमट हवामान अनुभवता येते, ज्यामुळे दाट पर्जन्यवने आणि समृद्ध जैवविविधता दिसून येते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

​कोणत्या भारतीयाने 2026 चा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकला?

TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते

TET पेपर एक 7 सराव प्रश्नपत्रिका+ 8 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (2013 - 2024) 15 प्रश्नपत्रिका नवा धर्तीचे प्रश्न उत्तरांसह डॉ.
TET पेपर एक 7 सराव प्रश्नपत्रिका+ 8 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (2013 - 2024) 15 प्रश्नपत्रिका नवा धर्तीचे प्रश्न उत्तरांसह डॉ. शशिकांत अन्नदाते https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t

❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :- ● अढल : हुशार ,वाकबगार ● अन्नगुरु : खादाड ● अपट : पडदा, आडोसा ● अपलाप : सत्य लपविणे ● अपुत : अशुध्द ,अपवित्र ● अपेत : दूर गेलेला ● अबू : बाप ● अबाब : सरकारी कर ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा ,स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

🚨🚨 पोलीस भरती हॉलतिकीट LIVE झाले! 🔥🔥 ⏳ उशीर केलात तर जबाबदार तुम्हीच! आज डाउनलोड नाही केलं तर उद्या पश्चात्ताप होईल! 💥 📢 सेंटर, तारीख, वेळ — सर्व माहिती उपलब्ध! 👇👇👇👇👇 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 🚔 भावी पोलीस जवानांनो — आता ऍक्टिव्ह व्हायची वेळ आहे! 🔥

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc