uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 246 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 383-o'rinni va Hindiston mintaqasida 25 883-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 246 obunachiga ega bo‘ldi.

04 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -218 ga, so‘nggi 24 soatda esa -4 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.51% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.82% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 246 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 134 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 246
Obunachilar
-424 soatlar
-537 kunlar
-21830 kunlar
Postlar arxiv
🎯 हात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा❓
Anonymous voting

🎯 खालील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Anonymous voting

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

◾️कोकणातील वैतरणा नदी आणि सावित्री नदी यांसारख्या नद्यांच्या उगमक्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा. 👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇 ╔══════════════════╗ ▒ CURRENT AFF. SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒ POLITY SESSSION. ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ ECONOMY SESSION ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒. GEOGRAPHY SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒. DAILY 5 AM SESSION. ▒ ╚══════════════════ 🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌 ╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा . ❤️ BEST OF LUCK❤️

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Notes :- 300₹ 222₹ 🔴 12 Month's MCQ :- 149₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Notes Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79278 MCQ Questions Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79281

युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा सदस्य बनला आहे?

"ती कुठेही न थांबता चालली" या नाकारत्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतरित करा.
Anonymous voting

"शेजारधर्म" म्हणजे ?
Anonymous voting

🌏 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवलेला (आणि सर्वात लांब महामार्ग) बोगदा अटल बोगदा (Atal Tunnel) आहे, जो हिमाचल प्रदेशात १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे, जो मनाली ते लेह मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करतो आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.  🛑अटल बोगद्याबद्दल अधिक माहिती: ◾️स्थान: हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीखाली. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून १०,००० फुटांपेक्षा जास्त (सुमारे ३,००० मीटर). ◾️लांबी: ९.०२ किलोमीटर. ◾️वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो इतक्या उंचीवर बांधला गेला आहे आणि वर्षभर लेहला जोडतो. ◾️महत्व: मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किमीने कमी करतो आणि प्रवासाचा वेळ ४-५ तासांनी वाचवतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous voting

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test ✅ तसेच पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️