ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 258 مشتركاً، محتلاً المرتبة 13 372 في فئة التعليم والمرتبة 26 243 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 258 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -256، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.54‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 176 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 82 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 258
المشتركون
-624 ساعات
-677 أيام
-25630 أيام
أرشيف المشاركات
Sample Pdf 🔸RRB Group D Guide - 2026

#Advt. 🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्
#Advt. 🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार ✅ सर्व Group D पदांसाठी उपयुक्त ✅ एकाच पुस्तकात संपूर्ण तयारी 📦 पुस्तक आता उपलब्ध! 🛒 Amazon | Flipkart | जवळच्या पुस्तक दुकानात ♦️ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0GLGB8634 🎯 रेल्वे नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी सुरू करा! 🔸अधिक माहिती साठी संपर्क https://wa.me/919579811399

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 चंद्रपूर जिल्हा पोलीस सुधारित यादी (6 मार्च), तसेच आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/

RRB Technician Grade-1 City Intimation Out ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-city-intimation-hall-ticket-link/ ———————————————————— 🚂 रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती ⤵️⤵️ (अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी) 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMPSC 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

📞 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. ✅ खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/JGmnkrbXOac05u3JduT5zt?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल TCS/IBPS भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/HvuUbboDCZG5pjvaEIRoID?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल पोलीस भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/Gk62JRvxyXD1N6L3rUVefO?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅ जलसंपदा विभाग प्रतीक्षा यादी Update ⤵️⤵️ https://t.me/+kJJa42oxXm04MTM9 https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती ✅ अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी ➡️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI 🤳 अर्ज ल
रेल्वे ‘ग्रुप D’ 22,195 जागांची मेगाभरती ✅ अर्जाचे शेवटचे 3 दिवस बाकी ➡️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI 🤳 अर्ज लिंक : ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

3 ) अरवली पर्वतरांग’ कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे?
Anonymous voting

2 ) भारतातील ‘सुंदरबन डेल्टा’ कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे?
Anonymous voting

1 ) खालीलपैकी कोणता प्रदेश ‘भारताचा धान्यकोठार’ म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

🌏 पृथ्वीच्या ज्या थरात तापमान सर्वाधिक असते, तो थर D) अंतर्गत गाभा (Inner Core) आहे, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाइतके (सुमारे 5,500°C ते 7,000°C) असू शकते, कारण पृथ्वीचा केंद्रभाग सर्वात उष्ण असतो.  पर्यायांचे स्पष्टीकरण: A) भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा थर, जिथे आपण राहतो; तुलनेने थंड असतो. B) अधोमंडल (Troposphere): वायुमंडळाचा सर्वात खालचा थर, जिथे हवामान बदलते. C) बाह्य गाभा (Outer Core): हा वितळलेल्या धातूंचा थर आहे, जो खूप गरम असतो पण अंतर्गत गाभ्यापेक्षा कमी. D) अंतर्गत गाभा (Inner Core): पृथ्वीचा केंद्रबिंदू, जो प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे लोह आणि निकेलचा बनलेला घन भाग असतो, जिथे तापमान सर्वाधिक असते (सुमारे 6,000°C).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पृथ्वीच्या कोणत्या थरात तापमान सर्वाधिक असते ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.  ◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग). ◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग. ◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग. ◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

⚡ हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल❓ 🛡 Testbook SuperCoaching तर्फे आयोजित सर्वात मोठी MPSC ऑफल
⚡ हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल❓ 🛡 Testbook SuperCoaching तर्फे आयोजित सर्वात मोठी MPSC ऑफलाइन टेस्ट 🗓 दिनांक: ७ मार्च २०२६ ⏰ वेळ: सकाळी ९:०० 📱 ठिकाण: निलया एज्युकेशन, सदाशिव पेठ, पुणे तुमच्या तयारीला खऱ्या रणांगणाची गरज आहे. 🏆📘 🔍 Google Form : ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 🎁 Free Resources: ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/

🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात.  मुख्य माहिती: ◾️जिल्हा: वाशिम. ◾️ठिकाण: कारंजा (लाड). ◾️नदी: अडाण नदी. ◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting