uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Interview

MPSC Interview

Kanalga Telegram’da o‘tish

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Ko'proq ko'rsatish
7 289
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र य
श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र यांच्या YouTube Channel वर आज संध्यकाळी ६ वा. प्रदर्शित करण्यात येत आहे. नक्की पहा.. Join us @mpscinterview

Share your agriculture interview transcripts - @Abhi_Hajare

Note :👇 ह्या Lecture मधे आपण Interview संबंधी थोड़ी चर्चा केलेली आहे. परंतु, आपण यावर एक परिपूर्ण वेगळे lecture टीम सोबत चर्चा करून घेणार आहोत.😍👍

Note : Sharing today's Lecture Recording😍👍 Plz act accordingly in possible limits. Share Revisers Initiative Link to all your dear ones.😍👍 Together We Can..!😎😎

Revisers Lecture 03.ogg20.44 MB

Live Lecture regarding STUDY METHODS & REVISION scheduled today at 9.30pm.😍👍 Share with your friends and group.👍

सूचना : मित्रांनो, राज्यसेवा 2022 च्या मुलाखतीसाठी सज्ज व्हा.👍👍 स्वत:च्या Profile वरती आणि खास करून Degree वरती छान तयारी कराल👍👍 यासंबंधी आपण लवकरच एक lecture upload करणार आहोत.😍👍

आजच्या Live Lecture ची Recording उपलब्ध करून देत आहोत. 👍 महत्वाचे मुद्दें नक्कीच Note करून घ्याल. आपल्या मित्र - मैत्रीणिना सुद्धा Share कराल.😍👍👍

Revisers 1st Lecture (Dr. Santosh More).ogg19.23 MB

photo content

Live lecture will start on 9.30 pm. You can join by clicking above Link👆

Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

IPC 41, 325, 326, 306 तुमच्या कमतरता तुमच्या qualities Provision सांगून section विचारत होते ( Crpc, Evidence, IT Act) प्रॅक्टिस - Crpc, Evidence Cognizable case kontya sec khali dakhal hote Food safety officer च्या power, त्याची provision प्रोफाइल हॉबी

विजय मेहेत्रे 10 mit 1. कुठून आलात 2.परभणी जिल्यातून कोणता जिल्हा वेगळा झाला 3.इंडियन फ्लॅग ला किती कलर आहेत व कोणते 4.परभणी कोर्ट चे PDJ कोण आहेत 5.मेन्स रिया म्हणजे काय 6.कॉमन intention आणि कॉमन ऑब्जेक्ट यातील फरक 7.resgaste म्हणजे काय 8.jugdment इन रेम म्हणजे 9.judgment इन parsonam 10.preamble of the constitution 11.member of the constitution 12.ipc मध्ये कोणते section आहेत ज्यामध्ये death punishment ahe 13. Practice कश्यामध्ये करता

पांडुरंग विठ्ठल खोत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ मुलखत दिनांक 25/05/2023 पॅनल (पांढरपट्टे साहेब पॅनल प्रमुख 1 विशेष तज्ञ व 1 गृह विभाग अधिकारी होते) 1 -कोठून आलात ? 2 -2014 पासून आता पर्यंत काय काय केलं 10 वी मार्क 12 वी मार्क विज्ञान शाखेतून     law कसे काय? Law आवडता विषय व शाळा कॉलेज ची माहिती घर ते कॉलेज अंतर किती? Pre law च का केलं? किती कमवता महिन्याला  वकिलीतुन? 3 -तुमची आवडती केस सांगा कोणती civil  थोडक्यात दिवाणी मागणी कोणती होती? Order 39 rule 2 काय आहे? 4महसूल न्यायालय रचना 5 -मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 काय आहे 6 -म.ज. महसूल कायदा 143 ची तरतुद कधी वापरले जाईल 7- कलम 5 ची दोन उदाहरण सांगा केव्हा केव्हा वापरता येईल ? मामलेदार व तहसीलदार फरक आहे का ? 8-सिविल तुर्तातूर्त ताकीद कधी देता यईल ? कारणे व वादी ला केस कशी असावी? 9 -326 व 324 फरक तसेच प्रथम वर्ग कोर्ट जन्म ठेप तरतुदी चे केस चालत येईल का ? 325 व 326 शिक्षा? 10 -जर 7 आरोपी विरुद्ध fir   दाखल असेल व 4 लोकां विरुद्ध चार्जशीट आले व 3 लोकांन विरुद्ध पुरावा नाही तर काय होईल ? त्यात परत 156(3) फिर्यादी ला मागता येईल का कोर्टात ? 397 Crpc kay ahe? 11.-plea alibi means ? How to prove defence ? Bombay police act 60 section ? 12 -contradiction and omissions means ? 13 -general exception of IPC section ? कोणाला लागू आहेत व किती प्रकार 14 -तुमचे स्ट्रॉंग पॉईंट? Weakness ? छंद ? शेती किती आहे ? कोणतं पीक ? उस दर काय कोणता कारखाना ? आमदार कोण? खासदार कोणतं आहेत मतदार संघ माढा विशेषतः सांगा माढा साखर कारखाने जास्त का? उजनी ते माढा अंतर? 15 -App ची कामे सांगा? 16- आता आले ली jmfc देणार आहेत का? या आधी किती वेळा interview दिला आहे का mpsc? 17- app च का ? (18 ते 20 मिनिट मुलाखत झाली) All the best

How r you Why llm IPR Practice in which sector Indipendently which matter you handled Why crime rate is high in your district Hobby-cricket Who is in odi top ranking Fastest fifty What is New rule in cricket Recent fastest fifty What is written on Ipl trophy What is decree Fact Proved Disproved What r the evidences Primary evidence Secondary evidence Two example type questions asked Tahsildar Singh case fact What is FIRs evidential value How to prove fir If informant is dead then how to prove fir n complaint How to prove MLC certificate If court need experts evidence on handwriting or sign then can pp call n examine him AAP-Delhi issue 2013 n 2018 amendment apart from ipc