uz
Feedback
MPSC Interview

MPSC Interview

Kanalga Telegram’da o‘tish

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Ko'proq ko'rsatish
7 289
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Avgust '24
Avgust '24
+18
0 kanalda
Iyul '24
+123
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+136
0 kanalda
Get PRO
May '24
+68
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+98
0 kanalda
Get PRO
Mart '24
+63
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+78
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+111
1 kanalda
Get PRO
Dekabr '23
+275
1 kanalda
Get PRO
Noyabr '23
+148
2 kanalda
Get PRO
Oktabr '23
+56
0 kanalda
Get PRO
Sentabr '23
+32
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+154
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+202
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+138
0 kanalda
Get PRO
May '23
+94
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+541
0 kanalda
Get PRO
Mart '23
+429
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+915
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+323
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+393
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+31
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+45
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+45
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+305
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+70
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+160
0 kanalda
Get PRO
May '22
+123
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+1 236
0 kanalda
Get PRO
Mart '220
0 kanalda
Get PRO
Fevral '220
0 kanalda
Get PRO
Yanvar '220
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+22
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+23
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+13
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+30
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+70
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+37
0 kanalda
Get PRO
Iyun '21
+23
0 kanalda
Get PRO
May '21
+38
0 kanalda
Get PRO
Aprel '21
+17
0 kanalda
Get PRO
Mart '21
+20
0 kanalda
Get PRO
Fevral '21
+19
0 kanalda
Get PRO
Yanvar '21
+33
0 kanalda
Get PRO
Dekabr '20
+3 508
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
06 Avgust+5
05 Avgust0
04 Avgust+2
03 Avgust+3
02 Avgust+8
01 Avgust0
Kanal postlari
photo content

2
Matn yo'q...
3 358
3
राज्यातील पहिले कवितांचे गाव..!! कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता.
राज्यातील पहिले कवितांचे गाव..!! कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता. वेंगुर्ला येथे सदर उपक्रमाची सुरुवात मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहता आले. त्यातील एका दालनाचे चलचित्र...
3 276
4
राज्यातील पहिले कवितांचे गाव..!! कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता.
राज्यातील पहिले कवितांचे गाव..!! कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता. वेंगुर्ला येथे सदर उपक्रमाची सुरुवात मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहता आले. त्यातील एका दालनाचे चलचित्र.. @mpscdecoded
1
5
सर्व यशस्वी उमेदवारांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन..!! आता सर्वात महत्वाचा टप्पा बाकी आहे तो म्हणजे पोस्ट प्रेफरन्स.. पोस्ट preference देताना खूप काळजी घ्या. Emotional Decision घेण्यापेक्षा logical decision घ्या. कारण ज्या पदावर तुम्ही काम करणार आहात ते काम आणि ऑफिस यामध्ये तुमचे निम्मे आयुष्य जाणार आहे. त्यामुळे त्या पदावर आपण समाधानाने काम करणे आवश्यक आहे. नाहीतर आपण त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. पदावर समाधानाने काम करण्यासाठी बरेच फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतात. पद निवडण्यापूर्वी तुमच्या priorities set करा. पद , प्रतिष्ठा, कुटुंब , तुमचा स्वभाव , छंद यांचा विचार करा आणि कोणते पद स्वीकारले ते त्यांच्या maximum priorities fulfill होतील ते पहा आणि त्यानुसार पद निवडा.. Power Comes with the responsibility हे वाक्य डोक्यात अगदी कोरून ठेवा. जेवढे जास्त अधिकार तेवढा जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागणार. तेवढा स्वतः ला कमी वेळ मिळणार. जेवढी responsibility limited तेवढे अधिकार कमी , पदाची प्रतिष्ठा कमी आणि स्वतः ला मिळणारा वेळ जास्त. तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा.. खालील गोष्टीचा विचार तुम्ही पदाचे प्रेफरन्स देताना विचारात घ्यावेत असे वाटते : १. कुटूंब २. स्वभाव ३. कामाचे स्वरूप ४. छंद ५. प्रमोशन opportunity Preference दिलेल्या पदाची माहिती त्या पदावर किमान ४-५ वर्ष काम केलेल्या अधिकारी यांच्या कडून घ्या. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ऑफिसना नक्की भेट द्या. तेथील अधिकारी/ कर्मचारी यांची भेट घ्या. ऑफिस / पद याचा अंदाज येईल. काही जणांना The Grass Is Greener on the Other Side असे वाटतं असते अश्या वेळी थोडी सावध भूमिका घ्या आणि second opinion घ्या. त्यात तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. सर्वांना शुभेच्छा..💐
6 237
6
सर्व यशस्वीतांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..💐
4 097
7
+2
Matn yo'q...
4 587
8
5_6127323936452513285.pdf
6 164
9
Akshay Dhandar 26 Dec 2023 देशपांडे सर :- Good Morning 2016 च graduation, काय करत आहात तेव्हापासून? खर्च कोण करतो तुमचा? Diploma नंतर YCMOU का? Regular का distance education? शिवराज्याभिषेक दिनाला किती वर्षे झालीत? 350 वर्षे केव्हा होणार आहेत? राज्याभिषेक कोणी करविला? गागाभट्ट चे गाव कोणते? त्यांना कोणते ब्राम्हण म्हणतात? Preference? Education officer का बनायचं आहे? 10 रुपये दिल्यावर शाळेसाठी काय कराल? 100 रुपये दिल्यावर? 1000 दिल्यावर? 100000 दिल्यावर? देशपांडे सर - लवकर उत्तर द्या, rapid fire round सुरु आहे असं समजा. NEP ची ABCD सांगा. तुम्ही NEP वाचलेली नाही. NEP च्या 4 नवीन बाबी सांगा. मी commerce चा विद्यार्थी आहे, NEP नुसार science चा एखादा Subject घेऊ शकतो का? या प्रोसेस ला काय म्हणतात? Education officer म्हणून specific 4 कामे काय कराल? आमच्यावेळी पण Education Policy होती, या policy मध्ये काय एवढ वेगळं आहे? Plan B काय? आयुष्याच ध्येय काय आहे? Member 1 - DC, Dysp सोडून EO का? देशपांडे सर - 2047 ला आपली साक्षरता किती असणार? 100% केव्हा होणार? NEP मध्ये साक्षरतेबद्दल काय नमूद आहे? इतिहासाशिवाय आणखी कोणता विषय आवडतो? गोखले institute चा address काय आहे? Member 2 - डी डी कोसंबी कोण होते? त्यांचं पुस्तकं? TIFR 1945 आधुनिक भारताच्या इतिहासात काही प्रसिद्ध युद्ध झालेत, कोणती? 1857 उठवावर कोणती पुस्तके आहेत? स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणखी पुस्तके? तुम्ही सहा सोनेरी पणे वाचलेले आहे का? (नक्की वाचा) तुमचे आवडीचे इतिहासकार? NCERT ची पुस्तके कोणी लिहिली? डॉ.सुहास पळशीकर सध्या काय करतात? इतिहास मला फार रटाळ वाटतो त्याचा अभ्यास का करावा? तरी मला रटाळ वाटतो शेवटी सांगितलं... सर,जे आपला इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाही... Member 2- हे कोणी म्हटलं? सर, डॉ. आंबेडकर अरे, तू whats app ला वाचलेले आहे.. हे त्यांनी नाही म्हटलं.. तिन्ही मेंबर्स खूप हसले यावर.. देशपांडे सर - येऊ शकता
5 930
10
(Thanks to all for uploading their transcripts. It has helped immensely.) 12 जानेवारी 2024 Hon. Shinde sir panel 8.30am session Time- around 11.35 to 11.55 Initial formality-May I, token, sit down कसे आहात? काही खाऊन आलात का? आवाज जरा कमी आहे का? Nervous? Kahi खाणार का? Pls घ्या. फोटो तुमचाच आहे का? कधीचा आहे? Hairstyle वेगळी आहे? तुम्ही मूळचे पुण्याचे का? निघोज -रांजण खळगे? का निर्माण झाले? इंग्लिश word? Where else do you find potholes? Hobbies? Any recent sci-fi movie? Golden globe awards? Is Oppenheimer fiction or reality? What is it about exactly? Does lead scientist authoritative type? Your preference? Panel member 2- (most of the questions in English) What have you done since graduation? Isn't it a waste of your prime years? Should the government enforce compulsory bicycle to office policy? Pros and cons? Is it feasible? (I gave certain conditions, questions then followed on these aspects) What will be obstructions in implementation? Do you go to the shopping mall? What if the office of SDO is shifted there? Who will oppose it? How will authority be affected? India-China relations analysis? If you were the Premier of China, How would you address India? Just one point. Most crucial point. Panel.member 3- Top preferences? Why DC? Challenge to dysp in MH- Most crucial? कोयता गँग? Deterrence? That's all. Thank you. You can go. (Few questions may get lost in translation. Few probably have been forgotten.) Three areas- Hobby IR Case study (No degree questions)
5 285
11
interview transcript.pdf
4 645
12
Shruti karande BE (entc) Panel : Despande sir Interview time :11:55 to 12:15 Despande sir, 1) Ha photo tum cha ch ahe ka 2) Tumhi engineering kela then why civil service 3) tumhala asa nahi vatat ka engineering chi ek seat waste geli 4) wat is satellite 5) wat are the types satellite 6) insat and irs 7) false color scheme 8) why is green color reflected from leaves 9) scattering of light Member 1 : 1) Visakha committee 2) 5g 3) new technology in telecommunications 4) recent laws related to women 5) bharat nyaya sanhita 6) sexual harassment committee 7) who is the divisional commissioner of pune 8) latency 9) deep fake Member 2: 1) ISRO new programs 2) if u are appointed as dysp how will u use engineering knowledge there 3) wat is literacy rate of pune 4) which news paper do u read 5) latest news on transport strike Few more questions I don't remember
6 661
13
my interview transcript.pdf
5 416
14
संतोष कुमार माने प्राथ.शिक्षक पॅनेल - मा. देवानंद शिंदे सर वेळ -10-12 मिन. 👍 मा.देवानंद शिंदे सर 1. कसे आहात... 2. काय खाल्लं सकाळी?..इडली 3. त्यात काय असतं?.. 4. अजुन काय असतं? 5. कोणता घटक असतो? 6.फोटो तुमचाच आहे का? 7.दाढी नेहमी ठेवता ? आज काढली का?😀 8. गाव कोणतं? 9. शिरोळ पासून किती अंतरावर आहे? 10. गाव कोणत्या रस्त्यावर आहे? 11. काय करता? 12. धनगरवाड्यावर किती वर्षापासून आहात? 13. एकूण सेवा किती झाली? 14.इतक्या वर्षानंतर इकडे का येताय? 15. प्रेफरन्स काय? 16.उपजिल्हाधिकारी प्रथम का? तुम्ही शिक्षणाधिकारी प्रथम का दिला नाहीत? 17. छंद काय आहे? 18.तुम्ही व्हॉईस आर्टिस्ट आहात का? 19.1-2 आवाज काढून दाखवा. 20. किती कविता लिहल्या आहेत? 21. पुस्तक प्रकशित केले आहे का? 20. कवितेचे एक कडवे म्हणा? 21.पंचायतराज चे जनक कोण? 22.महाराष्ट्रात पंचायतराज जनक कोण? मेंबर 1. 23. Sonnet काय असते? 24.Pm प्रणाम योजना काय आह? 25.SDG काय आहे.? तुम्हाला यातील कोणत्या गोलवर काम करायला आवडेल? मेंबर 2 26. 2 ग्लोबल इश्यू सांगा. 27. या तिन्हीत काय कॉमन आहे? 28.Oil हा मुद्दा घेवून युद्ध होतय का? 29. ऑईल सारखी इतर ऊर्जा साधने सांगा? अजुन काही प्रश्न असतील...सध्या आठवत नाही.. Preferance,छंद, graduation आणि जनरल प्रश्न...विचारले गेले.... 👍 मला मा.शिंदे सरांनी 2-3 वेळा.. Appreciate ... केले...मिमिक्री आणि कविते..साठी खास 👍 Pannel..Que..ans पेक्षा... Confidence आणि दृष्टीकोन चेक करतात असे मला जाणवले👍
6 621
15
अनामिक पॅनल-पांढरपट्टे सर Chair: कुठून आलात ? MPSC कधीपासून करताय? UPSC मध्ये काय कमी पडलं? किती मेन्स Interview दिले? दिल्लीला गेले होते का? किती मार्कानी गेली? MPSC चे किती Interview दिले? किती मार्काने गेली? कोणती पोस्ट मिळाली असती? कोणती पोस्ट हवीय? DC म्हणून काय करणार? सध्या प्रॅक्टिस कुठे करताय? कोणत्या प्रकारच्या केसेस हाताळल्या आहेत? दोघांच्या समंतीने डिवोर्स घेण्यासाठी  किती काळ लागतो? आणि दोघांच्या समंतीने नसेल तर किती काळ लागतो? अजून कोणत्या केसेस आहेत? महसूल केसेस कुठे चालवल्या जातात? M २: UPSC किती मार्काने गेली? आपल्याकडे एवढ्या केसेस पेंडिंग आहेत काय वाटते? सिविल केसेस पेंडिंग असण्याची विशिष्ट कारणे? प्रशासनात का यायचंय? M ३: UPSC Optional काय होता? Hobbes, Locke, Rousseau यांच्यात काय साम्य आहे? Bentham आणि JS Mill यांच्यात काय फरक आहे? LL.B. चा फुल्ल फॉर्म काय आहे? Chair: जमीन किती आहे? वडील काय करतात? Hobbies काय आहे? कोणता चित्रपट पहिला एवढ्यात? ठीके येऊ शकता.
4 308
16
+3
Matn yo'q...
6 263
17
Matn yo'q...
4 640
18
आकाश कांबळे. B Tech(Mech) PGDMM, ASO (planning dept.) ता.शिराळा, जि.सांगली. शिंदे सर, नवी मुंबई (०२ जाने २०२४) शिंदे सर - - या, सर्वांना टोकण दाखवा आणि नंबर सांगा. - फोटो कधीचा आहे? अजून जुना नाही का मिळाला? (हशा) - गाव कोणते तुमचं? शिराळा पासून किती अंतरावर आहे? तालुक्यातील प्रसिद्ध अधिकारी कोण? (नांगरे पाटील सर) त्यांचं गाव किती दूर आहे तुमच्यापासून? - छंद काय आहेत? (आशयप्रधान चित्रपट पाहणे आणि रॅप music ऐकणे) - कोणता चित्रपट पाहिला?(आत्म पॅम्पलेट) - पठाण, जवान आशयप्रधान नाहीत का? - रॅपर कोणते आवडतात? (इंग्रजी, हिंदी, मराठी तिन्ही मधील सांगितले) - काय करता तुम्ही सध्या? M1 - - तुमचे प्रेफरन्स काय आहेत? (DC,DDR,DYSP) -DySP का नाही वर टाकला? - भारतापुढे असणारी ५ आव्हाने कोणती ? ( Hunger, Poverty, Gender inequality, Caste system, unemployment, Agricultural Distress) - तुम्हाला वाटते का की कोणी उपाशी राहते? ( Nutritional Security ने काउंटर ) - यावर शिक्षण हा उपाय असू शकतो का? M2 - - कोणकोणत्या योजना आहेत तुमच्याकडे? ( डोंगरी विकास कार्यक्रम, सिंधुरत्न समृद्धी, जिल्हा नियोजन समिती ) - डोंगरी मध्ये किती निधी दिला जातो? - कोणत्या घटकावर खर्च होतो (२५% अंगणवाडी बांधकाम) - अंगणवाडी वरच का करतात? इतर ठिकाणी का नाही? (ICDS, women and child nutrition and education) - HDI जास्त असणारा राज्यातील जिल्हा कोणता? कमी असणारा? -SDG काय आहेत? - भारतातील तुमची सर्वात आवडती व्यक्ती कोण? ( गुगली प्रश्न ) - ठीक आहे येऊ शकता.
4 267
19
5_6080076036316334763 (1).pdf
3 843
20
युवराज किशोरदादा मिरजकर Transcript BSc maths वाघ सर सांगली 29/12/2023 वेळ 7-8 मिनिट 1)ये बस. टोकन नंबर किती सांग 😊. 2) नोकरी करत असशील? 3) कोणता व्यवसाय करतोस? 4) कोणती गाडी आहे? किती आहेत? 5)मॉडेल कोणते आहे? 6) BSc maths झालंय ना तुझ? 7) मग त्या वाहनाचा depresiation rate किती? 8) हा दर कसा काढलास? 9) simple interest आणि compund interest फरक काय? M1 देशभ्रतार mam 1) तुला गणिताचे काय विचारू सांग? 2) मुलांना गणिताची भीती का वाटते? मुले आत्महत्या करतात तर हा विषय काढून टाकावा का? 3)यावर काय उपाय करता येईल? M2 IPS sir 1) कोणता खेळ खेळतो 😊? 2) छंद काय आहे? 3) टेस्ला काय आहे? 4) भारतात का येत नाही? 5) अजून एक नवीन EV car भारतात येतेय माहिती आहे का? 6) फॉर्म्युला 1 काय आहे सांग? 7) Driver ची नावे सांग. कंपनीचे नावे सांग. 8)भारतात अश्या कोणत्या स्पर्धा होतात? वाघ सर 123456789 987654321 यांची बेरीज कर. M1 टेस्ला असेच का नाव दिले आहे? वाघ सर झाला interview. येऊ शकतोस तू 😊. Happy New year sir Happy New year 😊 वाघ सर बाहेर जाताना परत म्हणाले tokan दिले नाही का तू?😊 Thank you sir
4 232