MPSC Interview
الذهاب إلى القناة على Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
إظهار المزيد7 289
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
7 289
श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र यांच्या YouTube Channel वर आज संध्यकाळी ६ वा. प्रदर्शित करण्यात येत आहे. नक्की पहा..
Join us @mpscinterview
7 289
Note :👇
ह्या Lecture मधे आपण Interview संबंधी थोड़ी चर्चा केलेली आहे. परंतु, आपण यावर एक परिपूर्ण वेगळे lecture टीम सोबत चर्चा करून घेणार आहोत.😍👍
7 289
Repost from Revisers Initiative
Note : Sharing today's Lecture Recording😍👍
Plz act accordingly in possible limits.
Share Revisers Initiative Link to all your dear ones.😍👍
Together We Can..!😎😎
7 289
Repost from Revisers Initiative
Live Lecture regarding STUDY METHODS & REVISION scheduled today at 9.30pm.😍👍
Share with your friends and group.👍
7 289
सूचना :
मित्रांनो, राज्यसेवा 2022 च्या मुलाखतीसाठी सज्ज व्हा.👍👍
स्वत:च्या Profile वरती आणि खास करून Degree वरती छान तयारी कराल👍👍
यासंबंधी आपण लवकरच एक lecture upload करणार आहोत.😍👍
7 289
आजच्या Live Lecture ची Recording उपलब्ध करून देत आहोत. 👍
महत्वाचे मुद्दें नक्कीच Note करून घ्याल.
आपल्या मित्र - मैत्रीणिना सुद्धा Share कराल.😍👍👍
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
IPC 41, 325, 326, 306
तुमच्या कमतरता
तुमच्या qualities
Provision सांगून section विचारत होते ( Crpc, Evidence, IT Act)
प्रॅक्टिस - Crpc, Evidence
Cognizable case kontya sec khali dakhal hote
Food safety officer च्या power, त्याची provision
प्रोफाइल
हॉबी
7 289
विजय मेहेत्रे
10 mit
1. कुठून आलात
2.परभणी जिल्यातून कोणता जिल्हा वेगळा झाला
3.इंडियन फ्लॅग ला किती कलर आहेत व कोणते
4.परभणी कोर्ट चे PDJ कोण आहेत
5.मेन्स रिया म्हणजे काय
6.कॉमन intention आणि कॉमन ऑब्जेक्ट यातील फरक
7.resgaste म्हणजे काय
8.jugdment इन रेम म्हणजे
9.judgment इन parsonam
10.preamble of the constitution
11.member of the constitution
12.ipc मध्ये कोणते section आहेत ज्यामध्ये death punishment ahe
13. Practice कश्यामध्ये करता
7 289
पांडुरंग विठ्ठल खोत
सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ मुलखत दिनांक 25/05/2023
पॅनल (पांढरपट्टे साहेब पॅनल प्रमुख 1 विशेष तज्ञ व 1 गृह विभाग अधिकारी होते)
1 -कोठून आलात ?
2 -2014 पासून आता पर्यंत काय काय केलं
10 वी मार्क
12 वी मार्क विज्ञान शाखेतून law कसे काय?
Law आवडता विषय व
शाळा कॉलेज ची माहिती
घर ते कॉलेज अंतर किती?
Pre law च का केलं? किती कमवता महिन्याला वकिलीतुन?
3 -तुमची आवडती केस सांगा कोणती civil थोडक्यात दिवाणी मागणी कोणती होती? Order 39 rule 2 काय आहे?
4महसूल न्यायालय रचना
5 -मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 काय आहे
6 -म.ज. महसूल कायदा
143 ची तरतुद कधी वापरले जाईल
7- कलम 5 ची दोन उदाहरण सांगा केव्हा केव्हा वापरता येईल ?
मामलेदार व तहसीलदार फरक आहे का ?
8-सिविल तुर्तातूर्त ताकीद कधी देता यईल ? कारणे व
वादी ला केस कशी असावी?
9 -326 व 324 फरक
तसेच प्रथम वर्ग कोर्ट जन्म ठेप तरतुदी चे केस चालत येईल का ? 325 व 326 शिक्षा?
10 -जर 7 आरोपी विरुद्ध fir दाखल असेल व 4 लोकां विरुद्ध चार्जशीट आले व 3 लोकांन विरुद्ध पुरावा नाही तर काय होईल ?
त्यात परत 156(3) फिर्यादी ला मागता येईल का कोर्टात ? 397 Crpc kay ahe?
11.-plea alibi means ?
How to prove defence ?
Bombay police act 60 section ?
12 -contradiction and omissions means ?
13 -general exception of IPC section ?
कोणाला लागू आहेत व किती प्रकार
14 -तुमचे स्ट्रॉंग पॉईंट?
Weakness ?
छंद ?
शेती किती आहे ?
कोणतं पीक ?
उस दर काय
कोणता कारखाना ?
आमदार कोण?
खासदार कोणतं आहेत
मतदार संघ माढा
विशेषतः सांगा माढा साखर कारखाने जास्त का? उजनी ते माढा अंतर?
15 -App ची कामे सांगा?
16- आता आले ली jmfc देणार आहेत का? या आधी किती वेळा interview दिला आहे का mpsc?
17- app च का ?
(18 ते 20 मिनिट मुलाखत झाली)
All the best
7 289
How r you
Why llm
IPR
Practice in which sector
Indipendently which matter you handled
Why crime rate is high in your district
Hobby-cricket
Who is in odi top ranking
Fastest fifty
What is New rule in cricket
Recent fastest fifty
What is written on Ipl trophy
What is decree
Fact
Proved
Disproved
What r the evidences
Primary evidence
Secondary evidence
Two example type questions asked
Tahsildar Singh case fact
What is FIRs evidential value
How to prove fir
If informant is dead then how to prove fir n complaint
How to prove MLC certificate
If court need experts evidence on handwriting or sign then can pp call n examine him
AAP-Delhi issue
2013 n 2018 amendment apart from ipc
