Ph.D / Net/ Set fix Pay
Kanalga Telegram’da o‘tish
6 507
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kun
-130 kun
Postlar arxiv
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक वाणिज्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता वाणिज्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-हिंदी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-हिंदी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०९१/२०२५ प्राध्यापक - न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
