es
Feedback
Ph.D / Net/ Set fix Pay

Ph.D / Net/ Set fix Pay

Ir al canal en Telegram

Asst. Professors Fix Pay / Contractual

Mostrar más
6 504
Suscriptores
-324 horas
-47 días
+4930 días
Archivo de publicaciones
🎯प्राध्यापक भरतीवरील ईत्यंभुत माहिती एकाच लिंकवर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ✍️ कृपया प्रत्येक Ph.D/NET/SET पात्रताधारकाने किमान दोन Ph.d/Net/Set पात्रताधारक मित्रांना आपल्या या Telegram ग्रुपची माहिती देऊन सहाय्य करावे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/Fixpayprofessor

✍🏻 Ph.d/Set/Net/Gate पात्रताधारकांच्या  हक्कासाठी, शासकीय धोरणात्मक बदलासाठी समर्पित. टेलिग्राम ग्रुप  जॉईन करा. मित्रांना पाठवा.👇👇👇 संस्थापक अध्यक्ष :- डॉ. शिवराज एन. पाटील https://t.me/eAsstProfessor ☎️📞  976 444 0100 ☎️📞  966 555 0100

✍ टायर पंक्चर दुकानदार, झेरॉक्स दुकानदार युनियनच्या माध्यमातून जर आपले दरपत्रक ठरवतात तर आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषितांनी
✍ टायर पंक्चर दुकानदार, झेरॉक्स दुकानदार युनियनच्या माध्यमातून जर आपले दरपत्रक ठरवतात तर आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषितांनी तोंड गप्प ठेऊन युग मिळण्यात काय आत्माभिमान... ?

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक (गणित), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - ०६ सप्टेंबर २०२६ https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक (संगणकशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट‍-अ, (महाविद्यालयीन शाखा) - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 07 सप्टेंबर 2026 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content