Ph.D / Net/ Set fix Pay
Открыть в Telegram
6 505
Подписчики
-324 часа
-47 дней
+4930 дней
Архив постов
Repost from Engineer's Association Official
#MES 2023 Part 1 ते Part 6 सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन पाहून घ्या.... सर्व काही समजून जाईल.....!
आता येणाऱ्या #MES 2025 निकालात देखील अनेक तक्रारी असणार आहेत....!
Repost from Engineer's Association Official
#MES 2023 Part 7
दोन्ही पेपर चे विश्लेषण आणि दोन्ही पेपर मधील गुणांची तफावत.....!
Repost from Engineer's Association Official
#MES 2023 part 6
Mark Hide करून विद्यार्थ्यांना पाठविलेल्या उत्तरपत्रिका.....!
Repost from Engineer's Association Official
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023 मध्ये झालेल्या गैरप्रकाबद्दल तसेच अभियांत्रकी उमेदवारांच्या समस्या सांगताना राहुल सर आणि ऋषी सर.....!
तांत्रिक संवर्गात ज्या गोष्टी २०२३ पासून सुरू झाल्या होत्या त्याच गोष्टी आता #RS जनरल मध्ये होत आहेत.....!
आयुष्यात कधीच गरिबी किंवा अपयश येणार नाही; जर 'या' ३ गोष्टींची लाज बाळगणं सोडलं तर... | Chanakya Niti: 3 Things You Should Never Be Ashamed Of, Ancient Wisdom for Life and Success https://share.google/HewXc6s7HM0VOUBgg
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-मराठी, गट-अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता -मराठी , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
