uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 990
Obunachilar
-224 soatlar
-177 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
एवढे लक्ष्यात ठेवा आपण फक्त पोलिस भरती भीमुख माहिती इथ टाकत असतो आपण फापट पसारा टाकत नाही. त्यामुळे लाईक करायला विसरू नका.. नाहीतर स्टंट बाजी तर कुणीही करू शकते आणि लाईक करून घेऊ शकते आपलं उद्देश एकच पोरांचा एक एक मार्क वाढ करून देणे 👍👍

🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रो
🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. या पदावर निवडून येणारे अल-एनानी हे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत. त्याची ही निवड 2025 ते 2029 या चार वर्षां साठी केली गेली आहे. 👉 निवड प्रक्रिया :- नोव्हेंबर 2025 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43 व्या महासभेत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यांना एकूण 174 मतांपैकी 172 मते मिळाली. 👉 जागतिक पर्यटन संघटनेने यांची सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्
‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 1) उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) :- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2) अँटोनियो कोस्टा (António Costa) :- युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष 👉 विशेष थीम :- 2026 च्या सोहळ्यासाठी 'वंदे मातरम' ही थीम निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये एक विशेष टॉर्च रॅली आणि फ्लायपास्टचे आयोजन केले जाईल. 🔖 2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते.

‼️पोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे... 🔆 राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू (15 वे) 🔆 उपराष्ट्रपती - सी पी राधाकृष्णन (15 वे) 🔆 पंतप्रधान - नरेंद्र मोदी (15 वे) 🔆 मुख्य सरन्यायाधीश - सूर्यकांत शर्मा (53 वे) 🔆 लोकपाल - अजय खानविलकर (2 रे) 🔆 महान्यायवादी - आर. वेंकटरामणी (16 वे) 🔆 महालेखापाल - संजय मूर्ती (15 वे) 🔆 महालेखा नियंत्रक - TCA कल्याणी (29 वे) 🔆 निवडणूक आयुक्त - ज्ञानेश कुमार (26 वे) 🔆 मुख्य माहिती आयुक्त -राजकुमार गोयल (13 वे) 🔆 केंद्रीय लोकसेवा आयोग - अजय कुमार 🔆 मानवी हक्क आयोग - व्ही. रामसुब्रमण्यम 🔆 महिला हक्क आयोग - विजया रहाटकर 🔆 केंद्रीय दक्षता आयोग - प्रवीण कुमार श्रीवास्तव 🔆 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग - हंसराज अहिर 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - किशोर मकवाना 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग - अंतर सिंग आर्य 🔆 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग - प्रियांक कानूंगो 🔆 लोकसभा सभापती - ओम बिर्ला 🔆 लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी 🔆 लोकसभा सभागृह नेते - नरेंद्र मोदी 🔆 लोकसभा सचिव - उत्पलकुमार सिंह 🔆 राजसभा अध्यक्ष - सी पी राधाकृष्णन 🔆 राज्यसभा उपाध्यक्ष - हरिवंश नारायण सिंग 🔆 राज्यसभा विरोधी पक्षनेता - मल्लिकार्जुन खर्गे 🔆 राज्यसभा सभागृह नेते - जे. पी. नड्डा 🔆 राज्यसभा सचिव - प्रमोद चंद्र मोदी 🔆 रिझर्व बँक ऑफ इंडिया - संजय मल्होत्रा 🔆 स्टेट बँक ऑफ इंडिया - श्रीनिवासुलु सेट्टी 🔆 भारतीय आयुर्विमा महामंडळ - रामकृष्णन चंदर 🔆 नाबार्ड बँक - शाजी केव्ही 🔆 सेबीचे अध्यक्ष - तुहीन कांत पांडे 🔆 सक्तवसुली संचालनालय (ED) - नवीन पांडे 🔆 16 वा वित्त आयोग - अरविंद पनगढ़िया 🔆 8 वा वेतन आयोग - रंजना देसाई 🔆 निती आयोग - नरेंद्र मोदी 🔆 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी 🔆 CDS संरक्षण प्रमुख - अनिल चौहान (दुसरे) 🔆 भूदल लष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी 30 वे. 🔆 भूदल लष्कर उपप्रमुख - पुष्पेन्द्र सिंग 🔆 नौदल लष्कर प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी 27 वे 🔆 नौदल लष्कर उपप्रमुख - संजय वात्सयन 🔆 वायूदल लष्कर प्रमुख - अमरप्रीत सिंग 28 वे 🔆 वायुदल लष्कर उपप्रमुख - नर्मदेश्वर तिवारी ‼️ महाराष्ट्र राज्य....👇👇👇 🔆 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत 🔆 महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर 🔆 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे 🔆 महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल 🔆 महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🔆 महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे 🔆 राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर 🔆 महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर 🔆 महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे 🔆 मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ 🔆 महाराष्ट्र पोलीस महासंचालक - सदानंद दाते (1 जानेवारी 2026 पासून)

‼️ब्रिटीश पार्लमेंटने पास केलेले कायदे :- 1) रेगुलेटिंग ऍक्ट : 1773 2) सुधारणा कायदा : 1781 3) पिट्स इंडिया ऍक्ट : 1784

‼️पोलीस आयुक्तालय व त्याचे आयुक्त.... 1. बृहन्मुंबई 👉 देवेन भारती 2. नवी मुंबई 👉 मिलिंद भारंबे 3. ठाणे 👉 आशुतोष डुंबरे 4. नाशिक 👉 संदीप कर्णिक 5. पुणे 👉 अमितेश कुमार 6. सोलापूर 👉 एम. राजकुमार 7. संभाजी नगर 👉 प्रविण पवार 8. अमरावती 👉 अरविंद चावरिया 9. नागपूर 👉 रविंदर कुमार सिंगल 10.मुंबई रेल्वे. 👉 राकेश कलासागर 11.पिंपरी चिंचवड 👉 विनय कुमार चौबे 12. मीरा भाईदर वसई विरार 👉 निकेत कौशिक

🔷 पद्म पुरस्कार २०२५पद्मविभूषण पुरस्कार – ७ ◆ पद्मभूषण पुरस्कार – १९ ◆ पद्मश्री पुरस्कार – ११३ ◆ एकूण पद्म पुरस्कार – १३९ 🔷 वर्गनिहाय संख्या ◆ महिला – २३ ◆ परकीय – १० ◆ मरणोत्तर – १३ 🔷 महाराष्ट्राला मिळालेले पद्म पुरस्कारपद्मविभूषण – ० 🔷 पद्मभूषण पुरस्कार विजेते (३) ◆ 1) मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार ◆ 2) पंकज उदास (मरणोत्तर) – कला ◆ 3) शेखर कपूर – कला 🔷 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार (११) 1) अच्युत रामचंद्र पालव – कला 2) अरुंधती भट्टाचार्य – वाणिज्य व उद्योग 3) अशोक सराफ – कला 4) अश्विनी भिडे देशपांडे – कला 5) चित्राम पवार – सामाजिक सेवा 6) जसपिंदर नरुला – कला 7) मारुती चितमपल्ली – साहित्य व शिक्षण 8) राणेंद्र भाऊ मजुमदार – कला 9) सुभाष शर्मा – कृषी 10) वासुदेव कामत – कला 11) डॉ. विलास डांगरे – औषध 🔷 महाराष्ट्राचा एकूण वाटा ◆ पद्मभूषण – ३ ◆ पद्मश्री – ११ ◆ एकूण – १४ पद्म पुरस्कार

IE Mumbai 28-12-2025.pdf5.61 MB

TH Mumbai 28-12-2025.pdf9.49 MB

MT-Pune 28-12.pdf61.03 MB

MT-Nagpur 28-12.pdf28.50 MB

MT-Nashik 28-12.pdf33.49 MB

MT Mumbai_TP_28-12-2025.pdf27.21 MB

Punya Nagri Mumbai 28-12.pdf7.27 MB

Pudhari Mumbai 28-12.pdf13.93 MB

Lokmat-Hello Mumbai 28-12.pdf3.99 MB

Lokmat-Mumbai 28-12.pdf10.89 MB

Loksatta-Chhatrapati sambhajinagar 28-12.pdf33.36 MB

Loksatta Nagpur 28-12.pdf16.34 MB

Loksatta Pune 28-12.pdf33.38 MB