JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 990
المشتركون
-224 ساعات
-177 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
3 988
एवढे लक्ष्यात ठेवा आपण फक्त पोलिस भरती भीमुख माहिती इथ टाकत असतो आपण फापट पसारा टाकत नाही. त्यामुळे लाईक करायला विसरू नका.. नाहीतर स्टंट बाजी तर कुणीही करू शकते आणि लाईक करून घेऊ शकते आपलं उद्देश एकच पोरांचा एक एक मार्क वाढ करून देणे 👍👍
3 988
🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. या पदावर निवडून येणारे अल-एनानी हे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत. त्याची ही निवड 2025 ते 2029 या चार वर्षां साठी केली गेली आहे.
👉 निवड प्रक्रिया :- नोव्हेंबर 2025 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43 व्या महासभेत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यांना एकूण 174 मतांपैकी 172 मते मिळाली.
👉 जागतिक पर्यटन संघटनेने यांची सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
3 988
‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
1) उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) :- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा
2) अँटोनियो कोस्टा (António Costa) :- युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष
👉 विशेष थीम :- 2026 च्या सोहळ्यासाठी 'वंदे मातरम' ही थीम निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये एक विशेष टॉर्च रॅली आणि फ्लायपास्टचे आयोजन केले जाईल.
🔖 2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते.
3 988
3 988
‼️ब्रिटीश पार्लमेंटने पास केलेले कायदे :-
1) रेगुलेटिंग ऍक्ट : 1773
2) सुधारणा कायदा : 1781
3) पिट्स इंडिया ऍक्ट : 1784
3 988
‼️पोलीस आयुक्तालय व त्याचे आयुक्त....
1. बृहन्मुंबई 👉 देवेन भारती
2. नवी मुंबई 👉 मिलिंद भारंबे
3. ठाणे 👉 आशुतोष डुंबरे
4. नाशिक 👉 संदीप कर्णिक
5. पुणे 👉 अमितेश कुमार
6. सोलापूर 👉 एम. राजकुमार
7. संभाजी नगर 👉 प्रविण पवार
8. अमरावती 👉 अरविंद चावरिया
9. नागपूर 👉 रविंदर कुमार सिंगल
10.मुंबई रेल्वे. 👉 राकेश कलासागर
11.पिंपरी चिंचवड 👉 विनय कुमार चौबे
12. मीरा भाईदर वसई विरार 👉 निकेत कौशिक
3 988
🔷 पद्म पुरस्कार २०२५
◆ पद्मविभूषण पुरस्कार – ७
◆ पद्मभूषण पुरस्कार – १९
◆ पद्मश्री पुरस्कार – ११३
◆ एकूण पद्म पुरस्कार – १३९
🔷 वर्गनिहाय संख्या
◆ महिला – २३
◆ परकीय – १०
◆ मरणोत्तर – १३
🔷 महाराष्ट्राला मिळालेले पद्म पुरस्कार
◆ पद्मविभूषण – ०
🔷 पद्मभूषण पुरस्कार विजेते (३)
◆ 1) मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार
◆ 2) पंकज उदास (मरणोत्तर) – कला
◆ 3) शेखर कपूर – कला
🔷 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार (११)
1) अच्युत रामचंद्र पालव – कला
2) अरुंधती भट्टाचार्य – वाणिज्य व उद्योग
3) अशोक सराफ – कला
4) अश्विनी भिडे देशपांडे – कला
5) चित्राम पवार – सामाजिक सेवा
6) जसपिंदर नरुला – कला
7) मारुती चितमपल्ली – साहित्य व शिक्षण
8) राणेंद्र भाऊ मजुमदार – कला
9) सुभाष शर्मा – कृषी
10) वासुदेव कामत – कला
11) डॉ. विलास डांगरे – औषध
🔷 महाराष्ट्राचा एकूण वाटा
◆ पद्मभूषण – ३
◆ पद्मश्री – ११
◆ एकूण – १४ पद्म पुरस्कार
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
