JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 642
Repost from My Pocket Study
जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
2025 ची थीम : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
♦️2015 ते 2025 या दहावर्षामध्ये भारताची जीडीपी वाढीत सर्वोत्तम कामगिरी.. (IMF आकडेवारी)
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
▶️ जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
🔴 क्षयरोगाला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला : 1882 मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी
⭕️ थीम 2025 : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा
⭕️ थीम 2024 : Yes! We can end TB!
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
🔖ऑलिम्पिक ची सूत्रे प्रथमच महिलेकडे
👉झिम्बाब्वेच्या क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) 10 व्या अध्यक्षा आणि IOC च्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली.
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
🔰सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व ड संवर्गातील 10,949 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
🔸सन 2024 मध्ये सदर भरती प्रक्रियेतून 9618 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली..
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
🔰वैद्यकीय अधिकारी (S-23) 780 पदे रिक्त
🔹वैद्यकीय अधिकारी गट-अ (S-20) 800 पदे रिक्त
24 Mar 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
♦️ दक्षिण आफ्रिकेतील कायदेतज्ज्ञ अश्विन त्रिकमजी यांचे निधन
🔸 डर्बन सेंट्रल या गटाचे नेतृत्व त्यांनी केले.
🔸ते दक्षिण आफ्रिका सरकारने सलोखा वाढविण्यासाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय धार्मिक नेते मंचाचे पहिले अध्यक्ष होते.
23 Mar 2025, 00:14
3 642
Repost from My Pocket Study
▶️ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर..
23 Mar 2025, 00:14
3 642
Repost from My Pocket Study
♦️ शून्य नक्षलवाद मोहीम..
🔸 31 मार्च 2026 पूर्वी भारताला नक्षलमुक्त करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे.
🔸 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 73 % घट झाली आहे.
🔸 उगम : नक्षलबारी (पश्चिम बंगाल)
(चारू मुजुमदार आणि कानू सन्याल.. यांनी कम्युनिस्ट चीन नावाची संघटना स्थापन केली होती)
23 Mar 2025, 00:14
