ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
🔥 World Happiness Report 2025
🔥 World Happiness Report 2025
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
जागतिक क्षयरोग दिन  - 24 मार्च 2025 ची थीम : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
♦️2015 ते 2025 या दहावर्षामध्ये भारताची जीडीपी वाढीत सर्वोत्तम कामगिरी.. (IMF आकडेवारी)
♦️2015 ते 2025 या दहावर्षामध्ये भारताची जीडीपी वाढीत सर्वोत्तम कामगिरी.. (IMF आकडेवारी)
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
photo content
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
▶️ जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च 🔴 क्षयरोगाला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला : 1882 मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी ⭕️ थीम
▶️ जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च 🔴 क्षयरोगाला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला : 1882 मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी ⭕️ थीम 2025 : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा ⭕️ थीम 2024 : Yes! We can end TB!
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
▶️ VIMP ✅
▶️ VIMP ✅
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
🔖ऑलिम्पिक ची सूत्रे प्रथमच महिलेकडे 👉झिम्बाब्वेच्या क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) 10 व्य
🔖ऑलिम्पिक ची सूत्रे प्रथमच महिलेकडे 👉झिम्बाब्वेच्या क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) 10 व्या अध्यक्षा आणि IOC च्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली.
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
🔰सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व ड संवर्गातील 10,949 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 🔸सन 2024 मध्ये स
🔰सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व ड संवर्गातील 10,949 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 🔸सन 2024 मध्ये सदर भरती प्रक्रियेतून 9618 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली..
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
🔰वैद्यकीय अधिकारी (S-23) 780 पदे रिक्त 🔹वैद्यकीय अधिकारी गट-अ (S-20) 800 पदे रिक्त
🔰वैद्यकीय अधिकारी (S-23) 780 पदे रिक्त 🔹वैद्यकीय अधिकारी गट-अ (S-20) 800 पदे रिक्त
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
MT Mumbai 24-03.pdf51.39 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
MT Pune 24-03.pdf31.11 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS HD Mumbai 24_03_2025.pdf4.86 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
Sakal_Sindhudurg_2025-03-24.pdf11.90 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
Sakal_Sindhudurg_2025-03-24.pdf11.90 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
IE-Nagpur 24-03.pdf5.45 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 24-03.pdf24.67 MB
24 مارس 2025, 00:56

Repost from My Pocket Study
♦️ दक्षिण आफ्रिकेतील कायदेतज्ज्ञ अश्विन त्रिकमजी यांचे निधन 🔸 डर्बन सेंट्रल या गटाचे नेतृत्व त्यांनी केले. 🔸ते दक्षिण आफ्रि
♦️ दक्षिण आफ्रिकेतील कायदेतज्ज्ञ अश्विन त्रिकमजी यांचे निधन 🔸 डर्बन सेंट्रल या गटाचे नेतृत्व त्यांनी केले. 🔸ते दक्षिण आफ्रिका सरकारने सलोखा वाढविण्यासाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय धार्मिक नेते मंचाचे पहिले अध्यक्ष होते.
23 مارس 2025, 00:14

Repost from My Pocket Study
▶️ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर..
▶️ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर..
23 مارس 2025, 00:14

Repost from My Pocket Study
♦️ शून्य नक्षलवाद मोहीम.. 🔸 31 मार्च 2026 पूर्वी भारताला नक्षलमुक्त करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे. 🔸 2010 च्या तुल
♦️ शून्य नक्षलवाद मोहीम.. 🔸 31 मार्च 2026 पूर्वी भारताला नक्षलमुक्त करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे. 🔸 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 73 % घट झाली आहे. 🔸 उगम : नक्षलबारी (पश्चिम बंगाल) (चारू मुजुमदार आणि कानू सन्याल.. यांनी कम्युनिस्ट चीन नावाची संघटना स्थापन केली होती)
23 مارس 2025, 00:14

Repost from My Pocket Study
▶️ बाबा आढाव यांना महात्मा पुरस्कार जाहीर :
▶️ बाबा आढाव यांना महात्मा पुरस्कार जाहीर :
23 مارس 2025, 00:14