JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 641
Repost from My Pocket Study
🛑 भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर
✅ जगाच्या पाठीवर वनक्षेत्रात भारत हा देश टॉप टेन मध्ये आहे
✅ डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते
✅ नुकताच या संस्थेने 2023 चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रात देखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे
✅ वनक्षेत्रात चीन हा देश प्रथम क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलिया हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
👉 चीन या देशात सरासरी वनक्षेत्र हे 1937 चौरस कि.मी असून जगात प्रथम स्थानी आहे
👉 ऑस्ट्रेलिया या देशात सरासरी वनक्षेत्र 446 चौरस कि.मी असून द्वितीय क्रमांकावर आहे
👉 भारत या देशात सरासरी वनक्षेत्र हे 266 चौरस किमी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
18 Yan 2025, 01:20
3 641
Repost from My Pocket Study
+1
🛑 एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणाऱ्या महाराष्ट्र भारतातल्या पहिले राज्य ठरलं.
👉 महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे आहेत त्यांनी राज्यातल्या पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल स्थापन केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
18 Yan 2025, 01:20
3 641
Repost from My Pocket Study
🛑 साक्षांकन नमुना फॉर्म...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
18 Yan 2025, 01:20
3 641
Repost from My Pocket Study
🛑 SRPF - 10 मूळ कागदपत्र घेऊन हजर राहणे बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
18 Yan 2025, 01:20
3 641
Repost from My Pocket Study
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 Yan 2025, 01:16
3 641
Repost from My Pocket Study
🎯सुनिता विल्यम्स यांचा अंतराळात आठवा स्पेसवॉक
👉स्पेसवॉक चे नाव- युएस स्पेस वॉक ९१
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 Yan 2025, 01:16
3 641
Repost from My Pocket Study
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वितरण
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 Yan 2025, 01:16
3 641
Repost from My Pocket Study
🎯संचार साथी ॲप आता मोबाईलवर
उद्देश-सायबर घोटाळे रोखणे
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 Yan 2025, 01:16
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
SSC CGL Tier-2 परिक्षेसाठी नव्याने पात्र करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी
✈️
17 Yan 2025, 21:30
3 641
Repost from My Pocket Study
🚨असेच अपडेट मिळवण्यासाठी भारती प्रकाशन पुणे इंस्टाग्राम पेजला नक्की फाॅलो करायला विसरू नका.👇👇👇
https://www.instagram.com/stories/bhartiprakashan/3547551955263369531?utm_source=ig_story_item_share&igsh=MTZtMW5uNjRzdTNzYg==
🔥लागा तयारीला
🛑 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे येथे घोषणा
join@ https://t.me/mypocketstudy
17 Yan 2025, 08:42
3 641
🔥लागा तयारीला
🛑 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे येथे घोषणा
join@
17 Yan 2025, 08:24
