fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
🛑 भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर ✅ जगाच्या पाठीवर वनक्षेत्रात भारत हा देश टॉप टेन मध्ये आहे ✅ डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते ✅ नुकताच या संस्थेने 2023 चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रात देखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे ✅ वनक्षेत्रात चीन हा देश प्रथम क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलिया हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. 👉 चीन या देशात सरासरी वनक्षेत्र हे 1937 चौरस कि.मी असून जगात प्रथम स्थानी आहे 👉 ऑस्ट्रेलिया या देशात सरासरी वनक्षेत्र 446 चौरस कि.मी असून द्वितीय क्रमांकावर आहे 👉 भारत या देशात सरासरी वनक्षेत्र हे 266 चौरस किमी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :-
18 ژانویه 2025, 01:20

Repost from My Pocket Study
🛑 एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणाऱ्या महाराष्ट्र भारतातल्या पहिले राज्य ठरलं. 👉 महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशि
+1
🛑 एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणाऱ्या महाराष्ट्र भारतातल्या पहिले राज्य ठरलं. 👉 महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे आहेत त्यांनी राज्यातल्या पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धोरण कृती दल स्थापन केला आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :-
18 ژانویه 2025, 01:20

Repost from My Pocket Study
🛑 साक्षांकन नमुना फॉर्म... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :-
18 ژانویه 2025, 01:20

Repost from My Pocket Study
🛑 SRPF - 10 मूळ कागदपत्र घेऊन हजर राहणे बाबत... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :-
18 ژانویه 2025, 01:20

Repost from My Pocket Study
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
photo content
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
photo content
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
🎯सुनिता विल्यम्स यांचा अंतराळात आठवा स्पेसवॉक 👉स्पेसवॉक चे नाव- युएस स्पेस वॉक ९१ 👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी
🎯सुनिता विल्यम्स यांचा अंतराळात आठवा स्पेसवॉक 👉स्पेसवॉक चे नाव- युएस स्पेस वॉक ९१
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वितरण 👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अति
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वितरण
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
🎯संचार साथी ॲप आता मोबाईलवर उद्देश-सायबर घोटाळे रोखणे 👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕
🎯संचार साथी ॲप आता मोबाईलवर उद्देश-सायबर घोटाळे रोखणे
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉https://t.me/mahaparikshagov
18 ژانویه 2025, 01:16

photo content
18 ژانویه 2025, 01:16

photo content
18 ژانویه 2025, 01:16

Repost from My Pocket Study
IE Mumbai 18-01-2025.pdf11.67 MB
18 ژانویه 2025, 01:11

Repost from My Pocket Study
IE Pune 18-01-2025.pdf9.67 MB
18 ژانویه 2025, 01:11

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 18-01.pdf13.60 MB
18 ژانویه 2025, 01:11

Repost from My Pocket Study
MT Nagpur 18-01.pdf18.42 MB
18 ژانویه 2025, 01:11

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 18-01.pdf45.02 MB
18 ژانویه 2025, 01:11

+1
SSC CGL Tier-2 परिक्षेसाठी नव्याने पात्र करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी ✈️
17 ژانویه 2025, 21:30

Repost from My Pocket Study
🚨असेच अपडेट मिळवण्यासाठी भारती प्रकाशन पुणे इंस्टाग्राम पेजला नक्की फाॅलो करायला विसरू नका.👇👇👇 https://www.instagram.com/stories/bhartiprakashan/3547551955263369531?utm_source=ig_story_item_share&igsh=MTZtMW5uNjRzdTNzYg== 🔥लागा तयारीला 🛑 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥 गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे येथे घोषणा join@ https://t.me/mypocketstudy
17 ژانویه 2025, 08:42

🔥लागा तयारीला 🛑 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥 गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे येथे घोषणा join@
🔥लागा तयारीला 🛑 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥 गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे येथे घोषणा join@
17 ژانویه 2025, 08:24