uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 960
Obunachilar
-324 soatlar
-237 kunlar
-7430 kunlar
Postlar arxiv
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक 9 तयार आहे!* *👮‍♂️ दररोजची टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोर बघा!* *🔗 टेस्ट लिंक:* https://bit.ly/3tsfFMl

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी👇👇 ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाईट सुरळीत चालू आहे. ज्यांनी e-KYC आणखी केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घेणे. 📚 e-KYC डायरेक्ट लिंक https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

♦️भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये असलेली संख्या सर्वाधिक अमेरिका या ठिकाणी आहे.
♦️भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये असलेली संख्या सर्वाधिक अमेरिका या ठिकाणी आहे.

♦️आचार संहिता नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात?
♦️आचार संहिता नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात?

समुदाय आरोग्य अधिकारी १९२८ पदे भरणेबाबतची जाहिरात दोन आठवडयात प्रसिध्द करण्यात यावी. पुढच्या महिन्यात..☑️☑️👍👍
समुदाय आरोग्य अधिकारी १९२८ पदे भरणेबाबतची जाहिरात दोन आठवडयात प्रसिध्द करण्यात यावी. पुढच्या महिन्यात..☑️☑️👍👍

◾️#GMC Sangli Exam Date..
◾️#GMC Sangli Exam Date..

पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत !
पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत !

माझ्या सर्व भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
माझ्या सर्व भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

⚠️ नीरज चोप्राला भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी प्रदान. ◾️ सन्मान सोहळा दिल्लीमध्ये राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पा
⚠️ नीरज चोप्राला भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी प्रदान. ◾️ सन्मान सोहळा दिल्लीमध्ये राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. ◾️ पदोन्नती 16 एप्रिल 2025 पासून लागू. ◾️ नीरज आधी नाईब सूबेदार → सुबेदार → सुबेदार मेजर पदांवर कार्यरत होता. ◾️ दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता म्हणून त्याच्या योगदानाचा गौरव. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy

🔖 जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ➡️ पहिली महिला पंतप्रधान : सनाेए ताका‍इची – 21 ऑक्टोबर 2025. ➡️ पहिली महिला तर सनाेए ताका
🔖 जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ➡️ पहिली महिला पंतप्रधान : सनाेए ताका‍इची – 21 ऑक्टोबर 2025. ➡️ पहिली महिला तर सनाेए ताका‍इची हे व्यक्तीनुसार जपानचे 104 वे पंतप्रधान आहेत. ➡️ पक्ष : लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP). ➡️ विचारसरणी : रुढीवादी व राष्ट्रीयवादी. ➡️ महत्त्व : महिलांसाठी ऐतिहासिक टप्पा, पुढे आर्थिक व परराष्ट्र आव्हाने. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy

Loksatta Nagpur 23-10.pdf10.76 MB

MT-Nagpur 23-10.pdf37.61 MB

IE - Delhi-October-23-2025.pdf6.03 MB

कालच्या सुटी मुळे आज पेपर नाहीत.

6530) चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास काय म्हणतात.?
Anonymous voting

6529) भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे?
Anonymous voting

6528) इंद्र युद्धसराव 2025 हा कोणत्या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात आला होता.?
Anonymous voting

6527) 30 वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली?
Anonymous voting

6526) सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेला मंजुरी देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

6525) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे....?
Anonymous voting