JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 960
مشترکین
-324 ساعت
-237 روز
-7430 روز
آرشیو پست ها
3 960
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨*
*💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!*
*🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक 9 तयार आहे!*
*👮♂️ दररोजची टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोर बघा!*
*🔗 टेस्ट लिंक:* https://bit.ly/3tsfFMl
3 960
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी👇👇
ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेबसाईट सुरळीत चालू आहे. ज्यांनी e-KYC आणखी केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घेणे.
📚 e-KYC डायरेक्ट लिंक
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
3 960
समुदाय आरोग्य अधिकारी १९२८ पदे भरणेबाबतची जाहिरात दोन आठवडयात प्रसिध्द करण्यात यावी.
पुढच्या महिन्यात..☑️☑️👍👍
3 960
⚠️ नीरज चोप्राला भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी प्रदान.
◾️ सन्मान सोहळा दिल्लीमध्ये राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.
◾️ पदोन्नती 16 एप्रिल 2025 पासून लागू.
◾️ नीरज आधी नाईब सूबेदार → सुबेदार → सुबेदार मेजर पदांवर कार्यरत होता.
◾️ दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता म्हणून त्याच्या योगदानाचा गौरव.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
3 960
🔖 जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
➡️ पहिली महिला पंतप्रधान : सनाेए ताकाइची – 21 ऑक्टोबर 2025.
➡️ पहिली महिला तर सनाेए ताकाइची हे व्यक्तीनुसार जपानचे 104 वे पंतप्रधान आहेत.
➡️ पक्ष : लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP).
➡️ विचारसरणी : रुढीवादी व राष्ट्रीयवादी.
➡️ महत्त्व : महिलांसाठी ऐतिहासिक टप्पा, पुढे आर्थिक व परराष्ट्र आव्हाने.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
3 960
6530) चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास काय म्हणतात.?
3 960
6529) भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे?
3 960
6528) इंद्र युद्धसराव 2025 हा कोणत्या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात आला होता.?
3 960
6526) सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेला मंजुरी देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
3 960
6525) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे....?
