JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 974
Obunachilar
-124 soatlar
-167 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
3 974
*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱*
*पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥*
*महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌*
*🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐
3 974
Talathi Bharti 2025
🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न
🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो.
🔹विषयानुसार गुणांची विभागणी
प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात.
🔹विषय. - प्रश्नांची संख्या - गुण 🔹
▪️मराठी. :- 25 - 50
▪️इंग्रजी :- 25 - 50
▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50
▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.
3 974
धर्मदाय आयुक्तालय दुसरी shift 4 / 11 / 2025 pattern today
१) मराठी :-
◾️सर्वनाम
◾️विशेषण
◾️समानार्थी २/३
◾️विरुद्धार्थी शब्द २/३
◾️उतारा ३
◾️वाक्यप्रचार / म्हणि २/३
◾️वाक्यातील चुकिचा भाग ओळखा
◾️वाक्यात दुरुस्ती करा
◾️वाक्याचा क्रम लावा
2) Eng :-
◾️Parajumble 4/5
◾️Fill in the blank
◾️Articl
◾️Error
◾️sentence improment
◾️one word sub 2
◾️idoms 2
◾️Syno 2
◾️Anto 2
◾️passage 4/5
3) Reasoning :-
◾️संपूर्ण बुद्धिमत्ता विचारली आहे
गणित नाही.
4) Gk :-
◾️Current qus 10/15
◾️युद्ध अभ्यास ( शक्ति अभ्यास कोठे झाला )
◾️U - 19 womens world cup
◾️भूगोल
◾️ईतिहास
◾️राज्यघटना कलम 3 qus
◾️science 2/3 qus
◾️महाराष्ट्र अर्थसंकल्प 2
3 974
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी..
● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी
●त्यांना 50.6% मते मिळाली
● त्यांच्या आई - मीरा नायर ( प्रसिद्ध भारतीय चित्रपटदिग्दर्शिका )
● या पदावर पोहोचणारे
> पहिले भारतीय वंशाचे
> पहिले दक्षिण आशियायी
> पहिले मुस्लिम व्यक्ती बनले
3 974
*🗞️04 नोव्हें आणि 05 नोव्हें वर्तमानपत्रातील चालू घडामोडी👆👆*
✅ https://t.me/mypocketstudy
🚨 अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
3 974
✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅
👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड
👉 शक्ती - श्रीलंका
👉 दाना - कतार
👉 फेंगल - सौदी अरेबिया
👉 रेमल - ओमान
👉 हामुन - इराण
👉 मिचॉंग - म्यानमार
👉 तेज - भारत
👉 बिपरजॉय - बांगलादेश
👉 आसानी - श्रीलंका
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
3 974
✨मनपा, जिल्हा परिषद...
यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
3 974
‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔖2023 : भरडधन्य वर्ष
🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष
हे लक्षात ठेवा 💯
3 974
वूमेन्स वर्ल्ड कप - 2025
विजेता - भारत
Player of the Final match - शेफाली वर्मा
Player of the Series - दीप्ती शर्मा
भारताची कर्णधार - हरामनप्रीत कौर
उपविजेता - दक्षिण आफ्रिका
भारत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनलाय 😍🔥
3 974
📚 पोलीस भरती IMP टॉपिक
✅ https://t.me/mypocketstudy
🚨 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
3 974
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...*
*🚨 पोलीस भरती 1₹ e-Library Pass🚨*
*सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव पोलीस भरती e - लायब्ररी*
*🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!*
*👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर*
*👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे*
*🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!*
🥰 *E पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
*🚨पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?🚨*
*📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती*
https://youtu.be/1DeTuCkHSwY
*✍️पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज*
*फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट!*
🔗 https://my-url.in/jointestseries
*🚨 स्पेशल संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/-*
https://bit.ly/3qdSbty
*📌 समावेशक सुविधा :*
1️⃣ 300+ Topicwise Video Lectures
2️⃣ 500+ PYQ Full Paper Analysis Videos
3️⃣ 400+ Topicwise PYQ Analysis
4️⃣ 700+ Daily Live Classes (Doubt Solving)
5️⃣ 300+ Daily Current Affairs Live Analysis
6️⃣ 100+ Online Full Test (Rank सह)
7️⃣ 200+ Topicwise Online Test
8️⃣ 200+ Topicwise Notes
9️⃣ 100+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स
🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision)
1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित)
*🌟 फायदे :*
*✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट*
*✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी*
*🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥*
*👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले वर्दीचे स्वप्न साकार करा*.
*🚨All IN ONE FULL पॅकेज🚨*
*टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन*
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 974
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
