fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 974
مشترکین
-124 ساعت
-167 روز
-6130 روز
آرشیو پست ها
*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱* *पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥* *महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌* *🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐

Talathi Bharti 2025 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जा
Talathi Bharti 2025 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो. 🔹विषयानुसार गुणांची विभागणी प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात. 🔹विषय.  - प्रश्नांची संख्या - गुण 🔹 ▪️मराठी. :- 25 - 50 ▪️इंग्रजी :- 25 - 50 ▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50 ▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️
या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.

धर्मदाय आयुक्तालय दुसरी shift 4 / 11 / 2025 pattern today १) मराठी :-  ◾️सर्वनाम ◾️विशेषण ◾️समानार्थी २/३ ◾️विरुद्धार्थी शब्द २/३ ◾️उतारा ३ ◾️वाक्यप्रचार / म्हणि २/३ ◾️वाक्यातील चुकिचा भाग ओळखा ◾️वाक्यात दुरुस्ती करा ◾️वाक्याचा क्रम लावा 2) Eng :- ◾️Parajumble 4/5 ◾️Fill in the blank ◾️Articl ◾️Error ◾️sentence improment ◾️one word sub 2 ◾️idoms 2 ◾️Syno 2 ◾️Anto 2 ◾️passage 4/5 3) Reasoning :- ◾️संपूर्ण बुद्धिमत्ता विचारली आहे गणित नाही. 4)  Gk :- ◾️Current qus 10/15 ◾️युद्ध अभ्यास ( शक्ति अभ्यास कोठे  झाला ) ◾️U - 19 womens world cup ◾️भूगोल ◾️ईतिहास ◾️राज्यघटना कलम 3 qus ◾️science 2/3 qus ◾️महाराष्ट्र अर्थसंकल्प 2

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी.. ● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी ●त्यांना 50.6% मते मिळाली ● त्यांच्या आई
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी.. ● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी ●त्यांना 50.6% मते मिळाली ● त्यांच्या आई - मीरा नायर ( प्रसिद्ध भारतीय चित्रपटदिग्दर्शिका ) ● या पदावर पोहोचणारे > पहिले भारतीय वंशाचे > पहिले दक्षिण आशियायी > पहिले मुस्लिम व्यक्ती बनले

डिसेंबर अखेरीस तलाठी...
डिसेंबर अखेरीस तलाठी...

INDIAN EXPRESS HD Pune 06_11_2025.pdf6.21 MB

TH -Mumbai -06-11-2025.pdf13.36 MB

MT-Pune 06-11.pdf50.27 MB

MT-Mumbai 06-11.pdf96.67 MB

+9
Loksatta Chhatrapati sambhajinagar 06-11.pdf8.92 MB

+1
*🗞️04 नोव्हें आणि 05 नोव्हें वर्तमानपत्रातील चालू घडामोडी👆👆* ✅ https://t.me/mypocketstudy 🚨 अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.

✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅ 👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड 👉 शक्ती - श्रीलंका 👉 दाना - कतार 👉 फेंगल - सौदी अरेबिया 👉 रेमल - ओमान 👉 हामुन - इराण 👉 मिचॉंग - म्यानमार 👉 तेज - भारत 👉 बिपरजॉय - बांगलादेश 👉 आसानी - श्रीलंका ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-

photo content

✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯

‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष : 🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष 🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष ❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष ❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष 🔖2023 : भरडधन्य वर्ष 🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष ⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष ⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष हे लक्षात ठेवा 💯

वूमेन्स वर्ल्ड कप - 2025 विजेता - भारत Player of the Final match - शेफाली वर्मा Player of the Series - दीप्ती शर्मा भारताची कर्णधार - हरामनप्रीत कौर उपविजेता - दक्षिण आफ्रिका भारत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनलाय 😍🔥

📚 पोलीस भरती IMP टॉपिक ✅ https://t.me/mypocketstudy 🚨 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.

*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *🚨 पोलीस भरती 1₹ e-Library Pass🚨* *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव पोलीस भरती e - लायब्ररी* *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* 🥰 *E पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY *🚨पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?🚨* *📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती* https://youtu.be/1DeTuCkHSwY *✍️पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज* *फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट!* 🔗 https://my-url.in/jointestseries *🚨 स्पेशल संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/-* https://bit.ly/3qdSbty *📌 समावेशक सुविधा :* 1️⃣ 300+ Topicwise Video Lectures 2️⃣ 500+ PYQ Full Paper Analysis Videos 3️⃣ 400+ Topicwise PYQ Analysis 4️⃣ 700+ Daily Live Classes (Doubt Solving) 5️⃣ 300+ Daily Current Affairs Live Analysis 6️⃣ 100+ Online Full Test (Rank सह) 7️⃣ 200+ Topicwise Online Test 8️⃣ 200+ Topicwise Notes 9️⃣ 100+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स 🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision) 1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित) *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले वर्दीचे स्वप्न साकार करा*. *🚨All IN ONE FULL पॅकेज🚨* *टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन* *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

🗞️वर्तमानपत्रातील आजच्या चालू घडामोडी👆

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)