uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
4 011
Obunachilar
-224 soatlar
-147 kunlar
-6530 kunlar
Postlar arxiv
जपानवर संरक्षण (शस्त्रास्त्र) निर्यातीवरील कडक निर्बंध होते. हे निर्बंध जपानने स्वतःच्या शांततावादी संविधान व धोरणांनुसार (द्
जपानवर संरक्षण (शस्त्रास्त्र) निर्यातीवरील कडक निर्बंध होते. हे निर्बंध जपानने स्वतःच्या शांततावादी संविधान व धोरणांनुसार (द्वितीय महायुद्धानंतर) लावले होते. विशेषतः Article 9 (Peace Clause) मुळे जपानने आक्रमक लष्करी धोरण व शस्त्र निर्यात मर्यादित ठेवली होती

● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026

🔸 राष्ट्रीय पंचायत राज दिन दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ वी घटनादुरुस्ती कायदा लागू होऊन पं
🔸 राष्ट्रीय पंचायत राज दिन दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ वी घटनादुरुस्ती कायदा लागू होऊन पंचायत राज व्यवस्था घटनात्मक झाली ⭕️ हा दिवस ग्रामीण स्वराज्य आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्यात ग्रामीण भागात उत्तम प्रशासन आणि विकासावर भर दिला जातो. ⭕️ पंचायत राज दिनाविषयी महत्त्वाची माहिती: ➡️ दिनांक: २४ एप्रिल (२०१० पासून सुरू) ➡️ पार्श्वभूमी: २४ एप्रिल १९९३ ला ७३ वी घटनादुरुस्ती लागू झाली, ज्यामुळे ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा मिळाला ↪️ उद्देश: स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) बळकट करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आणि ग्रामीण विकास साधणे ↪️ इतिहास: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पहिली पंचायत राज व्यवस्था सुरू केली ➡️ वैशिष्ट्ये: घटनादुरुस्तीनुसार ११ व्या परिशिष्टात एकूण २९ विषय पंचायत राज्यांतर्गत समाविष्ट केले आहेत

sticker.webp0.03 KB

sticker.webp0.07 KB

Repost from My Pocket Study
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥* *👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे* *🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥* *🎯
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥* *👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे* *🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहित्य* ✅ 600 चालक MCQ ✅ 600 मुंबई माहिती ✅ 400 मोटार वाहन प्रश्न ✅ RTO नियम ✅ Current Affairs 2025-26 ✅ मराठी + इंग्रजी व्याकरण ✅ राज्यशास्त्र 5000 ✅ संगणक *🔥 Special Group Offer 🔥* ✅ एकट्याने घेतली तर *₹49* ✅ दोघांनी मिळून घेतली तर *₹69 (दोघांसाठी)* ✅ लगेच Friend सोबत घ्या *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer* 📞 FREE 5 मिनिट Guidance Call 📘 FREE Study Strategy Plan 📌 Call Booking नुसार होईल 📌 Limited Students Only 📌 First Come First Serve *⏰ फक्त आजचं Offer* *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*

Repost from My Pocket Study
टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, त
टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल. Contact:- SAMO_LEARNING Multiservices. Call 📞 7820872331 WhatsApp Link https://wa.link/l2mxg5

Repost from My Pocket Study
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जाती
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील ✅ जलद व विश्वासार्ह सेवा 📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा. 7820872331 SAMO_Education Multiservices टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.

Repost from My Pocket Study
♦️आमची जनगणना, आमचा विकास!
♦️आमची जनगणना, आमचा विकास!

Repost from My Pocket Study
⭐️Apple कंपनी 👼 नवीन CEO: जॉन टर्नस 👼 घोषणा: 20 एप्रिल 2026 👼 पदभार: 1 सप्टेंबर 2026 पासून 👼 2001 पासून Apple मध्ये कार्यरत 👼 सध्याचे CEO: टिम कुक (2011 पासून)

Repost from My Pocket Study
महाराष्ट्रातील पहिले गाव [IMP] 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

Repost from My Pocket Study
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/

Repost from My Pocket Study
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे.
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे. 📢 📅 परीक्षा कधी आहे? - 27 एप्रिल 2026 ते मे 2026 अखेर दरम्यान परीक्षा होणार आहे 🗓️ 🗓️ परीक्षा आठवड्यांमध्ये विभागलेली आहे: Week 1: 27 एप्रिल – 2 मे Week 2: 4 मे – 9 मे Week 3: 18 मे – 23 मे Week 4: 25 मे – 30 मे ⚙️ नवीन सुविधा (महत्त्वाची) ✨ - उमेदवारांना आता exam week निवडण्याचा पर्याय दिला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्या आठवड्यात परीक्षा द्यायची ते निवडू शकता ✅ 📝 काय करावे लागेल? - SSC च्या पोर्टलवर लॉगिन करून: तुमचे preferred exam week निवडायचे ही निवड करण्याची वेळ: 11 एप्रिल 2026 (3:00 PM) ते 15 एप्रिल 2026 (5:00 PM)SSC ऑफिशियल वेबसाईट :- https://ssc.gov.in

Repost from My Pocket Study
BIG BOSS मराठी सीजन 6 ची विजेती - तन्वी कोलते उपविजेता - राकेश बापट
BIG BOSS मराठी सीजन 6 ची विजेती - तन्वी कोलते उपविजेता - राकेश बापट

Repost from My Pocket Study
🟢साम्राज्य व संस्थापक🟢 ◾️मगध:-बिंबिसार ◾️नंद:-महापदमनंद ◾️मौर्य:-चंद्रगुप्त ◾️शुंग:-पुष्यमित्र शुंग ◾️सातवाहन:-सिमुक ◾️गुप्त:-श्री गुप्त ◾️पुष्यभूती:-पुष्यभूती ◾️पल्लव:-सिंहविष्णू ◾️चालुक्य:-पुलंकेशीन प्रथम ◾️चोल:-विजयालय चोल ◾️राष्ट्रकूट:-दंतीदुर्ग ◾️वाकाटक:-विंध्यशक्ती

Repost from My Pocket Study
MIDC Result 2023. सुधारीत निवड यादी.... https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx

Repost from My Pocket Study
सोलापूर महानगरपालिका जाहिरात
सोलापूर महानगरपालिका जाहिरात

Repost from My Pocket Study
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहि
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहित्य* ✅ 600 चालक MCQ ✅ 600 मुंबई माहिती ✅ 400 मोटार वाहन प्रश्न ✅ RTO नियम ✅ Current Affairs 2025-26 ✅ मराठी + इंग्रजी व्याकरण ✅ राज्यशास्त्र 5000 ✅ संगणक *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer* *📞 FREE 5 मिनिट Guidance Call* *📘 FREE Study Strategy Plan* 📌 Call Booking नुसार होईल 📌 Limited Students Only 📌 First Come First Serve *💥 आजची Price फक्त ₹49* *⏰ उद्यापासून ₹69* *⏰ शेवटच्या दिवशी ₹99* *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*

Repost from My Pocket Study
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.