JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 663
Подписчики
-324 часа
-167 дней
-6330 дней
Архив постов
3 663
Repost from नवदिशा
ज्ञानाची वाट दाखवणाऱ्या, स्वप्नांना दिशा देणाऱ्या आणि आयुष्य घडवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक नमन.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏📚
3 663
Repost from नवदिशा
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः
गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवनभवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3 663
Repost from नवदिशा
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
👉 अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
👉 Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
3 663
Repost from नवदिशा
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळसेवा भरती जाहीरात प्रसिद्ध..
👉 अर्ज कालावधी - 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
👉 अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33224/102170/Index.html
3 663
Repost from नवदिशा
‘शिक्षण हेच संरक्षण!’ —
भारतातील शिक्षणव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना लेखात चीनच्या शिक्षण व वैज्ञानिक प्रगतीचे उदाहरण दिले आहे.
भारतातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण अधिक चांगले वाटते, कारण तेथे शिक्षणाला अधिक महत्त्व आणि स्वायत्तता दिली जाते.
चीनने शिक्षण, संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करून जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
चीनमधील विद्यापीठांची संख्या, विद्यार्थीसंख्या आणि संशोधनाची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
चीनच्या विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अभियांत्रिकी, विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानाच्या संशोधनावर विशेष भर दिला जातो.
चीनने संशोधनासाठी मोठा निधी उपलब्ध करून देतानाच वैज्ञानिकांना स्वतंत्रपणे संशोधन करण्याचे वातावरण निर्माण केले आहे.
त्यामुळे चीनने प्लास्टिक सर्जरी, औषधनिर्मिती आणि इतर अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधन व नवकल्पना केल्या आहेत.
याउलट भारतात शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक, स्वायत्तता आणि संशोधनाचे पोषक वातावरण पुरेसे नसल्याची खंत लेखात व्यक्त केली आहे.
केवळ शिक्षणावरील खर्च वाढवणे पुरेसे नसून विद्यापीठांची गुणवत्ता, संशोधनाची स्वायत्तता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मजबूत करणे आवश्यक आहे.
लेखकाचा मुख्य संदेश असा आहे की शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले तरच देशाची बौद्धिक, आर्थिक व तांत्रिक प्रगती होऊन देशाचे खरे संरक्षण होऊ शकते.
3 663
Repost from नवदिशा
𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥
हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙
🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज!
भारतीय क्रिकेटची शान — स्मृती मंधाना! 🇮🇳💙
3 663
Repost from नवदिशा
ISRO ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 रॉकेटद्वारे EOS-05 या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
🔹 उपग्रह: EOS-05
🔹 प्रक्षेपण वाहन: GSLV-F17
🔹 प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
🔹 कक्षा: भू-समकालिक (Geosynchronous) कक्षा
🔹 महत्त्व: देशाचा पहिला समर्पित इमेजिंग पृथ्वी-निरीक्षण उपग्रह
▪️ या मोहिमेची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे:
⭕️ अवकाशातील भारताचा 'बाज' डोळा: हा उपग्रह सुमारे ३६,००० किमी उंचीवरून संपूर्ण भारतीय उपखंडावर सातत्याने बारीक लक्ष ठेवेल.
▪️ रिअल-टाइम इमेजिंग: हा उपग्रह दर ३० मिनिटांनी भारताची अद्ययावत आणि थेट छायाचित्रे (Real-time images) पाठवण्यास सक्षम आहे.
▪️ मल्टी-स्पेक्ट्रल क्षमता: यामध्ये दृश्यमान (visible), इन्फ्रारेड (infrared), मल्टी-स्पेक्ट्रल आणि हायपर-स्पेक्ट्रल बँड्सद्वारे प्रगत इमेजिंग करण्याची क्षमता आहे.
▪️ उपयोग: याचा मुख्य फायदा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), हवामान निरीक्षण, शेती (Agriculture) आणि सायक्लोन किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा वेळेत अंदाज घेण्यासाठी होणार आहे.
3 663
Repost from नवदिशा
मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर २०२५
— IMP FACT
👉 मेजर अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘Military Gender Advocate of the Year 2025’ पुरस्कार मिळाला.
🔹 मेजर अभिलाषा बराक: भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट.
🔹 सध्या: लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत.
🔹 पुरस्काराचे कारण: पश्चिम आशियातील तैनातीदरम्यान महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेले सामाजिक कार्य.
3 663
Repost from नवदिशा
सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचे नवे प्रकाशक
👉 HarperCollinsकडे सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाची जबाबदारी
🔹 यापूर्वीचे प्रकाशक: Penguin Random House
🔹 नवे प्रकाशक: HarperCollins
3 663
Repost from नवदिशा
💐💐 आज शिक्षक दिन २०२६ — ५ सप्टेंबर २०२६
🇮🇳 भारतामध्ये: दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
👨🏫 निमित्त: भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
🎂 जन्म: ५ सप्टेंबर १८८८
🇮🇳 भारताचे राष्ट्रपती: १९६२ ते १९६७
🏆 भारतरत्न: १९५४
🌏 जागतिक शिक्षक दिन: ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
🎯 MPSC/सरळ सेवा IMP FACT
५ सप्टेंबर = भारताचा शिक्षक दिन
५ ऑक्टोबर = जागतिक शिक्षक दिन
3 663
Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2
🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये!
📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER
🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री!
❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती!
🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!
📖 पुस्तकाची खासियत:
🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण
🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा!
🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण
🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक!
😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!
📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!
✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट
🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK!
🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 7588568220
3 663
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹99/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
