fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 960
مشترکین
-224 ساعت
-227 روز
-7530 روز
آرشیو پست ها
+9
Loksatta Mumbai 18-10.pdf133.81 MB

धनत्रयोदशी हा फक्त संपत्तीचा उत्सव नाही, तर आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं समृद्धी तेव्हाच असते जेव्
धनत्रयोदशी हा फक्त संपत्तीचा उत्सव नाही, तर आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं समृद्धी तेव्हाच असते जेव्हा शरीर निरोगी असतं. तसेच तुम्हा सर्वांना आयुष्यात एवढं धन प्राप्त होवो की तुम्ही संभ्रमित झाले पाहिजे Account काढावं की बँक😍

महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अभ्यासक्रम. Save करून ठेवा.

● राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026 ● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026 ● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026

MPSC वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👱‍♀️Urgent Required रुम पार्टनर्स हवे आहेत- 03 Girls🙍‍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS /Collage 🔴 From- 01 November (October मध्ये
+3
👱‍♀️Urgent Required रुम पार्टनर्स हवे आहेत- 03 Girls🙍‍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS /Collage   🔴 From- 01 November (October मध्ये लगेच शिफ्ट होऊ शकता) ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे-  Per Head 3500 / ◾️ डिपॉजिट- Per Head 3750 / ◾️ ब्रोकरेज- 0000 ◾️  Flat एकदा पाहूनच घ्या नंतर पश्चात्ताप नको😊 ◾️ Cooking Allowed ◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility संपर्कासाठी ☎+917820872331 🔜 संपर्कची निश्चित वेळ- 08am-08pm Telegram Id - @Saminanadaf0909

◾️RRB NTPC 2025 जाहिरात ◾️अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर पासून सुरू ◾️Total 8850 जागा
◾️RRB NTPC 2025 जाहिरात ◾️अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर पासून सुरू ◾️Total 8850 जागा

प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची संधी. 1 ते 5 डिसेंबर दरम्यान परीक्षा.
प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची संधी.
1 ते 5 डिसेंबर दरम्यान परीक्षा.

UGC NET परीक्षा फॉर्म भरणे चालू आहेत.. लिंक:- https://ugcnet.nta.nic.in
UGC NET परीक्षा फॉर्म भरणे चालू आहेत.. लिंक:- https://ugcnet.nta.nic.in

अन्न व औषध प्रशासन विभाग निकाल.

STI आणि ASO अंतिम गुणवत्ता यादी लवकरच...

राज्यकरनिरीक्षक मुख्यपरीक्षा-2023मधील शिफारसप्राप्त उमेदवारांचेचौथ्याटप्यातीलनियुक्तीआदेश B-614Dated 09.10.2025

राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2023 प्रतिक्षायादी मधील शिफारसप्राप्त उमेदवारांचे प्रथम टप्यातील नियुक्ती आदेश B-615 Dated 09.10.2025

2030 मध्ये भारतात अहमदाबाद येथे होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
2030 मध्ये भारतात अहमदाबाद येथे होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन.

दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्क मिळावे
दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनिमय केंद्रे तयार करतानाच समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

IE Mumbai 16-10-2025.pdf5.74 MB

TH -Mumbai -16-10-2025.pdf14.11 MB

MT-Mumbai 16-10.pdf133.04 MB

MT-Pune 16-10.pdf58.10 MB