JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 986
Obunachilar
-424 soatlar
-197 kunlar
-6030 kunlar
Postlar arxiv
3 986
✅ लॉर्ड डलहौसी 💥
👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी
👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी
3 986
🏆 𝐆𝐊 Imp Point 🔥
❇️ भारतातील जनक विषयी माहिती
✅ भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
✅ आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
✅ भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
✅स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
✅ राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
✅ हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
✅ चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
✅ राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✅ धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
✅ वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
3 986
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
‼️ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
🔖 संकलन. मोहन काळे (पाटील)
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
3 986
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन....
▫️दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट
▫️दिव्यांग–अव्यंग 1,50,000
▫️दिव्यांग–दिव्यांग 2,50,000
▫️पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात DBT होणार
▫️50 टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता
मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य
3 986
महिला व बालविकास विभाग "संरक्षण अधिकारी कनिष्ठ" गट - क
अर्ज लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
22 डिसेंबर शेवटची तारीख आहे
3 986
+1
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025
पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता)
माध्यम, मराठी
वैकल्पिक विषय गणित विज्ञान
अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/mypocketstudy
=====================
3 986
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025
पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता)
माध्यम, मराठी
वैकल्पिक विषय सामाजिकशास्त्र
अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/mypocketstudy
=====================
3 986
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
परीक्षा दिनांक 23 नोपोंबर 2025
माध्यमः मराठी पेपर क्रमांक 1
अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/mypocketstudy
=====================
3 986
➡️ झारखंडने प्रथमच जिंकली सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कर्णधार ईशान किशन.
▪️ विजेता - झारखंड
▪️ उपविजेता - हरियाणा
▪️ ठिकाण- पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
3 986
🔥 स्टॅनफोर्ड विद्यापीठा'ने एआय क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
👉यात अमेरिका पहिल्या,
👉चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
👉भारताने या यादीत तिसऱ्या
क्रमांकाचे स्थान मिळवले आहे
3 986
➡️ 33 व्या दक्षिण-पूर्व आशियाई खेळांचे (SEA Games 2025) आयोजन थायलंडमध्ये बँकॉक आणि चोनबुरी या शहरांमध्ये 9 ते 20 डिसेंबर 2025 या काळात होत आहे.
3 986
➡️ अलिकडील भारताचे काही ग्रॅंडमास्टर
▪️भारताची 88 वी ग्रँडमास्टर - दिव्या देशमुख
▪️भारताचा 89 वा ग्रँडमास्टर - रोहित कृष्ण एस
▪️भारताचा 90 वा ग्रँडमास्टर - एलामपार्थी एआर
▪️भारताचा 91 वा ग्रँडमास्टर - राहुल व्हीएस
3 986
संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ
इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड
करण्यात आली आहे.
3 986
हे दोन तिनदा लिहून काढ
मी पास होईल 50 वेळा लिहिण्यापेक्षा,
जे पाठ होत नाहीये त्याला ट्रिक्स कर, लिहून काढ, कोणाला तरी सांग
3 986
________
*1. इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस (Interpol Blue Corner Notice)*
________
*2. प्रस्तावना (Introduction)*
• संदर्भ: गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर (ज्यात २५ लोकांचा मृत्यू झाला), इंटरपोलने फरार मालकांचा शोध घेण्यासाठी 'ब्लू कॉर्नर नोटिस' जारी केली आहे.
• महत्त्व: ही नोटिस गुन्हेगारांचे स्थान (Location) आणि ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, विशेषतः जेव्हा आरोपी परदेशात पळून गेले असतील.
________
*3. मुख्य परीक्षा विश्लेषण (Core Analysis - Mains Focus)*
ब्लू कॉर्नर नोटिस म्हणजे काय?
• हे एक 'चौकशी नोटिस' (Enquiry Notice) आहे.
• उद्देश: एखाद्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात व्यक्तीची ओळख, स्थान किंवा क्रियाकलापांची माहिती गोळा करणे.
• स्वरूप: हे 'अटक वॉरंट' (Arrest Warrant) नाही. हे फक्त माहिती मिळवण्यासाठी असते. रेड कॉर्नर नोटिसप्रमाणे यात थेट अटकेची कारवाई केली जात नाही.
प्रक्रिया (Process):
• कोणत्याही देशाच्या 'नॅशनल सेंट्रल ब्युरो' (NCB) च्या विनंतीवरून इंटरपोलचे जनरल सचिवालय ही नोटिस जारी करते.
• भारतासाठी CBI (Central Bureau of Investigation) ही संस्था NCB म्हणून कार्य करते.
आव्हाने आणि चिंता (Challenges):
• दुरुपयोग: राजकीय निर्वासित किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी या नोटिशीचा वापर होत असल्याची टीका केली जाते.
• वाढती संख्या: गेल्या १० वर्षांत ब्लू कॉर्नर नोटिशींच्या संख्येत जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे.
• कमी छाननी: रेड कॉर्नर नोटिसच्या तुलनेत ब्लू नोटिसची छाननी (Scrutiny) कमी असते, ज्यामुळे मानवाधिकार उल्लंघनाची शक्यता वाढते.
________
*4. पूर्व परीक्षा फॅक्ट्स (Prelims Quick Facts)*
• नोडल एजन्सी (भारत): CBI (Central Bureau of Investigation).
• इंटरपोल मुख्यालय: ल्योन, फ्रान्स (Lyon, France).
• सदस्य देश: १९६ (जगातील सर्वात मोठी पोलीस संघटना).
• घोषवाक्य: "Connecting Police for a Safer World".
• नोटिशींचे प्रकार (Types of Notices):
o 🔴 Red Notice: वॉरंटेड व्यक्तींना अटक करण्यासाठी/प्रत्यार्पणासाठी.
o 🔵 Blue Notice: व्यक्तीची माहिती/स्थान शोधण्यासाठी.
o 🟡 Yellow Notice: हरवलेल्या व्यक्तींसाठी (विशेषतः अल्पवयीन).
o ⚫ Black Notice: अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी.
o 🟢 Green Notice: गुन्हेगारांच्या संभाव्य धोक्याची चेतावणी देण्यासाठी.
o 🟣 Purple Notice: गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची (Modus Operandi) माहिती देण्यासाठी.
o 🟠 Orange Notice: सार्वजनिक सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्याबाबत.
o ⚪ Silver Notice (Pilot): गुन्हेगारी संपत्तीचा शोध घेण्यासाठी (Asset Tracing).
________
*5. विशेष संदर्भ (Special Mechanism)*
(येथे शासकीय योजनेऐवजी इंटरपोलच्या कार्यपद्धतीचा संदर्भ दिला आहे)
यंत्रणा: I-24/7 (इंटरपोलची सुरक्षित ग्लोबल पोलिस कम्युनिकेशन सिस्टीम)
• उद्देश: सदस्य देशांना रिअल-टाइम माहिती सामायिक करण्यास सक्षम करणे.
• भारताचा पुढाकार: CBI ने 'BharatPol' नावाची प्रणाली विकसित केली आहे जी राज्य आणि केंद्रीय संस्थांना इंटरपोल डेटाबेसशी जोडते.
________
*6. संवैधानिक व कायदेशीर संदर्भ (Constitutional/Legal Angle)*
• इंटरपोल संविधान (कलम ३): इंटरपोलला राजकीय, लष्करी, धार्मिक किंवा वांशिक स्वरूपाच्या कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सक्त मनाई आहे.
• भारतीय कायदा: प्रत्यार्पण कायदा १९६२ (Extradition Act 1962) - जरी ब्लू नोटिस थेट प्रत्यार्पणासाठी नसली, तरी ती प्रक्रियेची पहिली पायरी असू शकते.
• CBI अधिकार: DSPE Act 1946 (Delhi Special Police Establishment Act).
________
*7. मूल्यवर्धन (Value Addition)*
• तुलनात्मक टीप: रेड कॉर्नर नोटिस ही एक प्रकारे 'आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट' म्हणून कार्य करते, तर ब्लू नोटिस ही केवळ 'माहिती मिळवण्याचे साधन' आहे.
• सद्यस्थिती: आर्थिक गुन्हेगार (उदा. विजय मल्ल्या, नीरव मोदी) यांच्या प्रकरणांमुळे इंटरपोल नोटिशींचे महत्त्व भारतीय संदर्भात वाढले आहे.
• ट्रेंड: सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे 'पर्पल' आणि 'सिल्व्हर' नोटिशींची मागणीही वाढत आहे.
________
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
©All Rights Reserved to
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
3 986
________
*1. इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस (Interpol Blue Corner Notice)*
________
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
©All Rights Reserved to
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
3 986
✍ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने
▶️ 1885 चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन
◆ स्थान – बॉम्बे (मुंबई)
◆ अध्यक्ष – व्योमेश चंद्र बॅनर्जी
◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1885, 1892)
◆ 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतला
◆ दादाभाई नौरोजी यांच्या सूचनेवर “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस” हे नाव ठेवले गेले
▶️ 1886 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता)
◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी
◆ (तीन वेळा अध्यक्ष – 1886, 1893, 1906)
▶️ 1887 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – मद्रास (चेन्नई)
◆ अध्यक्ष – बदरुद्दीन तैय्यब
◆ काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष
▶️ 1888 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – इलाहाबाद (प्रयागराज)
◆ अध्यक्ष – जॉर्ज यूल
◆ काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष
▶️ 1896 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता)
◆ अध्यक्ष – रहीमतुल्ला सयानी
◆ या अधिवेशनात प्रथमच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन
▶️ 1905 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – वाराणसी
◆ अध्यक्ष – गोपाळ कृष्ण गोखले
◆ स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा
▶️ 1906 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता)
◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी
◆ प्रथमच ‘स्वराज्य’ शब्दाचा वापर
▶️ 1907 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – सूरत
◆ अध्यक्ष – रास बिहारी घोष
◆ काँग्रेसमध्ये नरम दल व गरम दल यांची फूट
▶️ 1911 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता)
◆ अध्यक्ष – विशन नारायण दर
◆ प्रथमच ‘जन गण मन’ हे गीत गायले गेले
▶️ 1916 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – लखनऊ
◆ अध्यक्ष – अंबिकाचरण मजूमदार
◆ काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात लखनऊ करार
◆ (पृथक मतदारसंघ मान्य)
◆ नरम दल व गरम दल एकत्र आले
▶️ 1917 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता)
◆ अध्यक्ष – एनी बेझंट
◆ काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष
▶️ काँग्रेसच्या महिला अध्यक्ष
◆ 1917 – एनी बेझंट
◆ 1925 – सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष)
◆ 1933 – नलिनी सेन गुप्ता
▶️ 1919 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – अमृतसर
◆ अध्यक्ष – मोतीलाल नेहरू
◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1919, 1928)
▶️ 1920 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – नागपूर
◆ अध्यक्ष – वीर राघवाचारी
◆ असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर
◆ भाषिक आधारावर प्रांत रचनेची मागणी
▶️ 1924 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – बेलगाव (कर्नाटक)
◆ अध्यक्ष – महात्मा गांधी
◆ (फक्त एकदाच अध्यक्ष)
▶️ 1929 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – लाहोर
◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू
◆ पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर
◆ 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय
▶️ 1931 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – कराची
◆ अध्यक्ष – वल्लभभाई पटेल
◆ मूलभूत अधिकारांचा ठराव मंजूर
◆ गांधीजींचे विधान –
“गांधी मरू शकतो, पण गांधीवाद नाही”
▶️ 1936 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – लखनऊ
◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू
◆ नेहरूंनी “मी समाजवादी आहे” असे घोषित केले
▶️ 1937 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – फैजपूर
◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू
◆ प्रथमच काँग्रेसचे अधिवेशन गावात भरले
▶️ 1938 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – हरिपुरा (गुजरात)
◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस
◆ राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना
▶️ 1939 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – त्रिपुरी (जबलपूर, मध्यप्रदेश)
◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस
◆ गांधीजींशी मतभेद
◆ सुभाष बोस यांचा राजीनामा
◆ राजेंद्र प्रसाद अध्यक्ष
▶️ 1940 चे काँग्रेस अधिवेशन
◆ स्थान – रामगड
◆ अध्यक्ष – मौलाना अबुल कलाम आझाद
◆ सर्वात जास्त काळ अध्यक्ष (1940–1945)
▶️ 1947 चे काँग्रेस अधिवेशन
◆ अध्यक्ष – जे. बी. कृपलानी
जॉईन *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 986
✍️ लिहून घ्या.............(Update)
❇️ एकूण जिल्हे - 36
❇️ एकूण जिल्हा परिषद - 34
❇️ एकूण महानगरपालिका - 29
❇️ एकूण तालुके - 358
❇️ एकूण पंचायत समिती - 351
❇️ एकूण शहरे - 534
❇️ एकूण नगरपरिषद - 247
❇️ एकूण नगर पंचायत - 147
❇️ एकूण ग्रामपंचायत - 27782
❇️ एकूण कटक मंडळ - 7
जॉईन *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
