fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 986
مشترکین
-424 ساعت
-197 روز
-6030 روز
آرشیو پست ها
✅ लॉर्ड डलहौसी 💥 👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी 👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी   👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी  👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी 

🏆 𝐆𝐊 Imp Point 🔥 ❇️ भारतातील जनक विषयी माहिती ✅ भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी ✅ आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू ✅ भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक ✅स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन ✅ राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम ✅ हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन ✅ चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके ✅ राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅ धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन ✅ वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक 👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच 👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक 👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच 👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच 👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी 👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती 👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी 👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO 👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती 👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी 👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO 👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष ‼️ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO 👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष 👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO 👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री 👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी 👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री 👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी 👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी 👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी 👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त 🔖 संकलन. मोहन काळे (पाटील) 👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर 👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन.... ▫️दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट ▫️दिव्यांग–अव्यंग 1,50,000 ▫️दिव्यांग–दिव्यांग 2,50,000 ▫️पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात DBT होणार ▫️50 टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य

महिला व बालविकास विभाग "संरक्षण अधिकारी कनिष्ठ" गट - क अर्ज लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html 22 डिसेंबर शेवटची तारीख आहे

भारतीय संघ अमेरिकेत बनला नासा चॅम्पियन
भारतीय संघ अमेरिकेत बनला नासा चॅम्पियन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता) माध्यम, मराठी वैक
+1
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता) माध्यम, मराठी वैकल्पिक विषय गणित विज्ञान अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025 ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ 📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक https://t.me/mypocketstudy =====================

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पेपर-2 (6 वी ते 8 वी शिक्षकांकरीता) माध्यम, मराठी वैकल्पिक विषय सामाजिकशास्त्र अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025 ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ 📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक https://t.me/mypocketstudy =====================

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोपोंबर 2025 माध्यमः मराठी पेपर क्रमांक 1 अंतरिम उत्तरसूची दिनांक: 19 डिसेंबर 2025 ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ 📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक https://t.me/mypocketstudy =====================

➡️ झारखंडने प्रथमच जिंकली सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कर्णधार ईशान किशन. ▪️ विजेता - झारखंड ▪️ उपविजेता - हरियाणा ▪️ ठिकाण- पुणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ ओमान ओमान सरकारचा सर्वोच्च पुरस्कार...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ ओमान ओमान सरकारचा सर्वोच्च पुरस्कार...

🔥 स्टॅनफोर्ड विद्यापीठा'ने एआय क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे. 👉यात अमेरिका पहिल्या, 👉चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 👉भारताने या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे

➡️ 33 व्या दक्षिण-पूर्व आशियाई खेळांचे (SEA Games 2025) आयोजन थायलंडमध्ये बँकॉक आणि चोनबुरी या शहरांमध्ये 9 ते 20 डिसेंबर 2025 या काळात होत आहे.

➡️ अलिकडील भारताचे काही ग्रॅंडमास्टर ▪️भारताची 88 वी ग्रँडमास्टर - दिव्या देशमुख ▪️भारताचा 89 वा ग्रँडमास्टर - रोहित कृष्ण एस ▪️भारताचा 90 वा ग्रँडमास्टर - एलामपार्थी एआर ▪️भारताचा 91 वा ग्रँडमास्टर - राहुल व्हीएस

संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
संगीता बरुआ पिशारोती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

हे दोन तिनदा लिहून काढ मी पास होईल 50 वेळा लिहिण्यापेक्षा, जे पाठ होत नाहीये त्याला ट्रिक्स कर, लिहून काढ, कोणाला तरी सांग
हे दोन तिनदा लिहून काढ मी पास होईल 50 वेळा लिहिण्यापेक्षा, जे पाठ होत नाहीये त्याला ट्रिक्स कर, लिहून काढ, कोणाला तरी सांग

________ *1. इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस (Interpol Blue Corner Notice)* ________ *2. प्रस्तावना (Introduction)* • संदर्भ: गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर (ज्यात २५ लोकांचा मृत्यू झाला), इंटरपोलने फरार मालकांचा शोध घेण्यासाठी 'ब्लू कॉर्नर नोटिस' जारी केली आहे. • महत्त्व: ही नोटिस गुन्हेगारांचे स्थान (Location) आणि ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, विशेषतः जेव्हा आरोपी परदेशात पळून गेले असतील. ________ *3. मुख्य परीक्षा विश्लेषण (Core Analysis - Mains Focus)* ब्लू कॉर्नर नोटिस म्हणजे काय? • हे एक 'चौकशी नोटिस' (Enquiry Notice) आहे. • उद्देश: एखाद्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात व्यक्तीची ओळख, स्थान किंवा क्रियाकलापांची माहिती गोळा करणे. • स्वरूप: हे 'अटक वॉरंट' (Arrest Warrant) नाही. हे फक्त माहिती मिळवण्यासाठी असते. रेड कॉर्नर नोटिसप्रमाणे यात थेट अटकेची कारवाई केली जात नाही. प्रक्रिया (Process): • कोणत्याही देशाच्या 'नॅशनल सेंट्रल ब्युरो' (NCB) च्या विनंतीवरून इंटरपोलचे जनरल सचिवालय ही नोटिस जारी करते. • भारतासाठी CBI (Central Bureau of Investigation) ही संस्था NCB म्हणून कार्य करते. आव्हाने आणि चिंता (Challenges): • दुरुपयोग: राजकीय निर्वासित किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी या नोटिशीचा वापर होत असल्याची टीका केली जाते. • वाढती संख्या: गेल्या १० वर्षांत ब्लू कॉर्नर नोटिशींच्या संख्येत जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे. • कमी छाननी: रेड कॉर्नर नोटिसच्या तुलनेत ब्लू नोटिसची छाननी (Scrutiny) कमी असते, ज्यामुळे मानवाधिकार उल्लंघनाची शक्यता वाढते. ________ *4. पूर्व परीक्षा फॅक्ट्स (Prelims Quick Facts)* • नोडल एजन्सी (भारत): CBI (Central Bureau of Investigation). • इंटरपोल मुख्यालय: ल्योन, फ्रान्स (Lyon, France). • सदस्य देश: १९६ (जगातील सर्वात मोठी पोलीस संघटना). • घोषवाक्य: "Connecting Police for a Safer World". • नोटिशींचे प्रकार (Types of Notices): o 🔴 Red Notice: वॉरंटेड व्यक्तींना अटक करण्यासाठी/प्रत्यार्पणासाठी. o 🔵 Blue Notice: व्यक्तीची माहिती/स्थान शोधण्यासाठी. o 🟡 Yellow Notice: हरवलेल्या व्यक्तींसाठी (विशेषतः अल्पवयीन). o ⚫ Black Notice: अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी. o 🟢 Green Notice: गुन्हेगारांच्या संभाव्य धोक्याची चेतावणी देण्यासाठी. o 🟣 Purple Notice: गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची (Modus Operandi) माहिती देण्यासाठी. o 🟠 Orange Notice: सार्वजनिक सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्याबाबत. o ⚪ Silver Notice (Pilot): गुन्हेगारी संपत्तीचा शोध घेण्यासाठी (Asset Tracing). ________ *5. विशेष संदर्भ (Special Mechanism)* (येथे शासकीय योजनेऐवजी इंटरपोलच्या कार्यपद्धतीचा संदर्भ दिला आहे) यंत्रणा: I-24/7 (इंटरपोलची सुरक्षित ग्लोबल पोलिस कम्युनिकेशन सिस्टीम) • उद्देश: सदस्य देशांना रिअल-टाइम माहिती सामायिक करण्यास सक्षम करणे. • भारताचा पुढाकार: CBI ने 'BharatPol' नावाची प्रणाली विकसित केली आहे जी राज्य आणि केंद्रीय संस्थांना इंटरपोल डेटाबेसशी जोडते. ________ *6. संवैधानिक व कायदेशीर संदर्भ (Constitutional/Legal Angle)* • इंटरपोल संविधान (कलम ३): इंटरपोलला राजकीय, लष्करी, धार्मिक किंवा वांशिक स्वरूपाच्या कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सक्त मनाई आहे. • भारतीय कायदा: प्रत्यार्पण कायदा १९६२ (Extradition Act 1962) - जरी ब्लू नोटिस थेट प्रत्यार्पणासाठी नसली, तरी ती प्रक्रियेची पहिली पायरी असू शकते. • CBI अधिकार: DSPE Act 1946 (Delhi Special Police Establishment Act). ________ *7. मूल्यवर्धन (Value Addition)* • तुलनात्मक टीप: रेड कॉर्नर नोटिस ही एक प्रकारे 'आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट' म्हणून कार्य करते, तर ब्लू नोटिस ही केवळ 'माहिती मिळवण्याचे साधन' आहे. • सद्यस्थिती: आर्थिक गुन्हेगार (उदा. विजय मल्ल्या, नीरव मोदी) यांच्या प्रकरणांमुळे इंटरपोल नोटिशींचे महत्त्व भारतीय संदर्भात वाढले आहे. • ट्रेंड: सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे 'पर्पल' आणि 'सिल्व्हर' नोटिशींची मागणीही वाढत आहे. ________ ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ ©All Rights Reserved to *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

________ *1. इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस (Interpol Blue Corner Notice)* ________ ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ ©All Rights Reser
________ *1. इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस (Interpol Blue Corner Notice)* ________ ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ ©All Rights Reserved to *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

✍ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने ▶️ 1885 चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन ◆ स्थान – बॉम्बे (मुंबई) ◆ अध्यक्ष – व्योमेश चंद्र बॅनर्जी ◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1885, 1892) ◆ 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतला ◆ दादाभाई नौरोजी यांच्या सूचनेवर “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस” हे नाव ठेवले गेले ▶️ 1886 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी ◆ (तीन वेळा अध्यक्ष – 1886, 1893, 1906) ▶️ 1887 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – मद्रास (चेन्नई) ◆ अध्यक्ष – बदरुद्दीन तैय्यब ◆ काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष ▶️ 1888 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – इलाहाबाद (प्रयागराज) ◆ अध्यक्ष – जॉर्ज यूल ◆ काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष ▶️ 1896 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – रहीमतुल्ला सयानी ◆ या अधिवेशनात प्रथमच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन ▶️ 1905 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – वाराणसी ◆ अध्यक्ष – गोपाळ कृष्ण गोखले ◆ स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा ▶️ 1906 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी ◆ प्रथमच ‘स्वराज्य’ शब्दाचा वापर ▶️ 1907 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – सूरत ◆ अध्यक्ष – रास बिहारी घोष ◆ काँग्रेसमध्ये नरम दल व गरम दल यांची फूट ▶️ 1911 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – विशन नारायण दर ◆ प्रथमच ‘जन गण मन’ हे गीत गायले गेले ▶️ 1916 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लखनऊ ◆ अध्यक्ष – अंबिकाचरण मजूमदार ◆ काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात लखनऊ करार ◆ (पृथक मतदारसंघ मान्य) ◆ नरम दल व गरम दल एकत्र आले ▶️ 1917 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – एनी बेझंट ◆ काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ▶️ काँग्रेसच्या महिला अध्यक्ष ◆ 1917 – एनी बेझंट ◆ 1925 – सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष) ◆ 1933 – नलिनी सेन गुप्ता ▶️ 1919 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – अमृतसर ◆ अध्यक्ष – मोतीलाल नेहरू ◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1919, 1928) ▶️ 1920 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – नागपूर ◆ अध्यक्ष – वीर राघवाचारी ◆ असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर ◆ भाषिक आधारावर प्रांत रचनेची मागणी ▶️ 1924 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – बेलगाव (कर्नाटक) ◆ अध्यक्ष – महात्मा गांधी ◆ (फक्त एकदाच अध्यक्ष) ▶️ 1929 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लाहोर ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर ◆ 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय ▶️ 1931 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कराची ◆ अध्यक्ष – वल्लभभाई पटेल ◆ मूलभूत अधिकारांचा ठराव मंजूर ◆ गांधीजींचे विधान – “गांधी मरू शकतो, पण गांधीवाद नाही” ▶️ 1936 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लखनऊ ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ नेहरूंनी “मी समाजवादी आहे” असे घोषित केले ▶️ 1937 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – फैजपूर ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ प्रथमच काँग्रेसचे अधिवेशन गावात भरले ▶️ 1938 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – हरिपुरा (गुजरात) ◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस ◆ राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना ▶️ 1939 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – त्रिपुरी (जबलपूर, मध्यप्रदेश) ◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस ◆ गांधीजींशी मतभेद ◆ सुभाष बोस यांचा राजीनामा ◆ राजेंद्र प्रसाद अध्यक्ष ▶️ 1940 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – रामगड ◆ अध्यक्ष – मौलाना अबुल कलाम आझाद ◆ सर्वात जास्त काळ अध्यक्ष (1940–1945) ▶️ 1947 चे काँग्रेस अधिवेशन ◆ अध्यक्ष – जे. बी. कृपलानी जॉईन *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

✍️ लिहून घ्या.............(Update) ❇️ एकूण जिल्हे - 36 ❇️ एकूण जिल्हा परिषद - 34 ❇️ एकूण महानगरपालिका - 29 ❇️ एकूण तालुके - 3
✍️ लिहून घ्या.............(Update) ❇️ एकूण जिल्हे -  36 ❇️ एकूण जिल्हा परिषद -  34 ❇️ एकूण महानगरपालिका - 29 ❇️ एकूण तालुके -  358 ❇️ एकूण पंचायत समिती - 351 ❇️ एकूण शहरे -  534 ❇️ एकूण नगरपरिषद - 247 ❇️ एकूण नगर पंचायत - 147 ❇️ एकूण ग्रामपंचायत -  27782 ❇️ एकूण कटक मंडळ -  7 जॉईन *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*