JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 979
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
3 979
🚨 *चालू घडामोडी*🎯
१. भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – पराग जैन
२. राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? – महाराष्ट्र
३. ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली? – नवी दिल्ली
४. पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले? – गोदरेज एरोस्पेस
५. भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले? – गुवाहाटी
६. भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला? – फ्रान्स
७. जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे? – सिंगापूर
८. १३ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? – सिक्कीम
९. ९८ व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या? – अभिनेत्री
१०. पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना २०२५-२६ साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? – ओडिशा
━━━━━━━━━━━━━━━━
3 979
बार्टी च्या विद्यार्थ्यांनी वरील डोकमेंट्स तयार ठेवा लवकरच 3/4 दिवसात फायनल लिस्ट येईल 👍🏻
3 979
🤩 देशातील पहिला नदी टर्मिनल – गुवाहाटी
◾️ उद्घाटन – निर्मला सीतारमण
◾️ दिनांक – 7 नोव्हेंबर 2025
◾️ ठिकाण – गुवाहाटी, आसाम
◾️ नाव – गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी
◾️ नदी – ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर
◾️ विशेष – भारतातील पहिला नदी टर्मिनल
◾️ प्रकल्प खर्च – ₹304.95 कोटी
3 979
🤩 सिक्कीमचे दोन लेप्चा वाद्यांना GI टॅग
◾️ वाद्ये – तुंगबुक आणि पुमटोंग पुलित
◾️ श्रेणी – पारंपारिक संगीत वाद्ये (लेप्चा समुदाय)
तुंगबुक
– मऊ लाकूड + चर्मपत्रापासून बनलेले
– तीन तारांचे वाद्य
पुमटोंग पुलित
– चार छिद्रे असलेली बांबूची बासरी
– निसर्गाचे आवाज प्रतिकृतीत सादर करण्यासाठी वापर
🔺 GI टॅग विषयी
◾️ भारतात लागू – 15 सप्टेंबर 2003
◾️ वैधता – 10 वर्षे
◾️ मुख्यालय – चेन्नई, तामिळनाडू
3 979
🤩 बाल साहित्य पुरस्कार – 2025
◾️ वितरण दिनांक – 14 नोव्हेंबर 2025
◾️ घोषणा दिनांक – 18 जून 2025
◾️ ठिकाण – त्रिवेणी सभागृह, नवी दिल्ली
◾️ दिल्या जाणाऱ्या भाषा – 24 मान्यताप्राप्त भाषा
◾️ उद्देश – भारतातील बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
◾️ बक्षीस – ₹50,000 + कांस्यपदक
◾️ प्रस्तुतकर्ता – साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक
भाषानिहाय विजेते –
✔️ मराठी – आभाळमाया (काव्यसंग्रह) – सुरेश सावंत
✔️ कोकणी – बेटेकडडो शंकर आणि हार करायो – नयना अदरकर
✔️ संस्कृत – बाल्वीयम – प्रीती पुजारी
✔️ हिंदी – एक बटे बारा – सुशील शुक्ला
3 979
🤩 खालेद अल-एनानी – युनेस्कोचे नवे महासंचालक
◾️ 12 वे महासंचालक म्हणून निवड
◾️ अरब देशातून निवडले जाणारे पहिले महासंचालक
◾️ नाव – खालेद अल-एनानी (इजिप्त)
◾️ व्यवसाय – शास्त्रज्ञ व इजिप्तोलॉजी प्राध्यापक (हेल्वान विद्यापीठ, इजिप्त)
◾️ पदभार स्वीकार – 15 नोव्हेंबर 2025
◾️ कार्यकाळ – 4 वर्षे
◾️ निवड करणारी संस्था – युनेस्कोची General Conference
◾️ मते – 174 पैकी 172 मते
◾️ पूर्वसूरी – ऑड्रे अझौले (2017 पासून पदावर)
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
