uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 979
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
#Update लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t
#Update लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/mypocketstudy

परभणी DCC Bank 🔥🔥 👉जागा -१५२ नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स ये
परभणी DCC Bank 🔥🔥 👉जागा -१५२ नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/mypocketstudy

शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा
+1
शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा

 जागतिक शांतता निर्देशांक (GPI) 2025 : (Global Peace Index: GPI)  प्रकाशित : इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)  IMP मुद्दे : • आइसलँड : सर्वात शांतताप्रिय (सलग 18 व्या वर्षी) • रशिया : सर्वात अशांत देश.  भारताची कामगिरी : (163 देशांमध्ये ) • 2025 : 115 व्या स्थानावर (2.229 गुण) • 2024 : 116 (एका स्थानाने सुधारली ) • शेजारी देश : भारत बांगलादेश (123), पाकिस्तान (144) आणि अफगाणिस्तान (158)  2025 मधील सर्वात शांत देशः 1) आइसलँड (गुण 1.095) 2) आयर्लंड 3) न्यूझीलंड 4) ऑस्ट्रिया 5) स्वित्झर्लंड  2025 मधील सर्वात अशांत देशः 163) रशिया (गुण 3.441) 162) युक्रेन 161) सुदान 160) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 159) येमेन

शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांगलादेश कोर्ट
शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांगलादेश कोर्ट

🔸राज्यात नवीन 5 हजार आरोग्य केंद्र👆 फक्त लवकर तयार होऊन जाहिरात लवकर 2026 मध्ये यावी.
🔸राज्यात नवीन 5 हजार आरोग्य केंद्र👆 फक्त लवकर तयार होऊन जाहिरात लवकर 2026 मध्ये यावी.

📑 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥
📌वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 📌लेखा अधिकारी(गट-ब) - 3 📌सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 📌उपलेखापाल(गट-ब) - 6 📌उपलेखापाल (गट-क) - 3 📌कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 📌कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 📌उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 📌निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 📌कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 📌सहायक भांडारपाल (गट-क) - 13 📌स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48
एकूण - 296 पदे 🗓️ अर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 🗓️ अर्ज सादर करण्याची लिंक 20 तारखेला उपलब्ध होईल तेव्हा चॅनलवर टाकली जाईल. 🗞️ परीक्षा TCS घेणार की IBPS हे लिंक उपलब्ध झाल्यानंतर समजेल.

🚨 *चालू घडामोडी*🎯 १. भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – पराग जैन २. राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? – महाराष्ट्र ३. ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली? – नवी दिल्ली ४. पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले? – गोदरेज एरोस्पेस ५. भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले? – गुवाहाटी ६. भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला? – फ्रान्स ७. जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे? – सिंगापूर ८. १३ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? – सिक्कीम ९. ९८ व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या? – अभिनेत्री १०. पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना २०२५-२६ साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? – ओडिशा ━━━━━━━━━━━━━━━━

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

❇️आजच्या नोकरीच्या जाहिरात👇👇👇👇

बार्टी च्या विद्यार्थ्यांनी वरील डोकमेंट्स तयार ठेवा लवकरच 3/4 दिवसात फायनल लिस्ट येईल 👍🏻
बार्टी च्या विद्यार्थ्यांनी वरील डोकमेंट्स तयार ठेवा लवकरच 3/4 दिवसात फायनल लिस्ट येईल 👍🏻

मंगळवारी किंवा बुधवारी निकाल आहे.
मंगळवारी किंवा बुधवारी निकाल आहे.

photo content