JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 642
Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2025
◆ मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचे नाव देऊन क्रिकेटमधील दिग्गजांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन दुबईचे युवराज शेख हमदान यांच्या हस्ते झाले आहे.
◆ ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.
◆ महाराष्ट्र राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
◆ सिक्कीम राज्याच्या 50व्या स्थापना वर्षानिम्मित सिक्कीम राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते.
◆ भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात सहावा डस्टलिक - 6 संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झाला आहे.
◆ तेलंगणा सरकारने रेवंथ रेड्डी यांच्या हस्ते भू भारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे.
◆ भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
◆ जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी जस्टिस अरुण पाळी यांची नियुक्ती झाली आहे.
◆ इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद मोहन बागान ने पटकावले आहे.
◆ भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 15 न्यायाधीश आहेत.
◆ विधी आयोगाने 1987 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असायला हवेत.
◆ खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या शुभंकर चे नाव "गज सिंह" असे आहे.
◆ महाराष्ट्र राज्य आणि Rosatom संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात आहेत.
◆ जागतिक रक्तदाता दिन 17 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
◆ विश्व कला दिन 15 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
18 Apr 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 तारखेत बदल..
👉 सुधारित दिनांक : 27, 28 आणि 29 मे 2025
18 Apr 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
🔥कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार राज्यांचा क्रम..
👉सर्वात उत्तम कायदा व सुव्यवस्था - कर्नाटक..
👉 महाराष्ट्र 10 व्या क्रमांकावरती
18 Apr 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र शासनाच्यावतीने - कलाकारांचा सन्मान !
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर !
◾️चित्रपती के. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 - ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर
◾️चित्रपती कै शांताराम वि. योगदान पुरस्कार 2024 - अभिनेत्री मुक्ता बर्वे
◾️गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025'- ज्येष्ठ गझल गायक पं. भीमराव पांचाळे
◾️स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते - अनुपम खेर
◾️स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - अभिनेत्री काजोल देवगन
18 Apr 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
अगर सब सही चल रहा हो
तो वो जिंदगी नहीं कहलाती..!
Join🔻
https://t.me/mahaparikshagov
━━━━✧❂✧━━━━
17 Apr 2025, 00:25
3 642
Repost from My Pocket Study
✨UGC NET 2025
Application starting date: 16/04/2025
Last date to apply: 7/05/2025
Application link: https://ugcnet.nta.ac.in/.
➗➗➗➗➗➗➗➗➗
😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा टेलिग्रामवरती 👇
https://t.me/mahaparikshagov
16 Apr 2025, 11:29
3 642
Repost from My Pocket Study
+1
जाहिरात क्रमांक ०३६/२०१६ कर सहायक परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादी
16 Apr 2025, 10:59
3 642
Repost from My Pocket Study
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
16 Apr 2025, 10:59
3 642
Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025
Mathematics Question Paper
UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे..
16 Apr 2025, 03:23
3 642
Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025
GS Question Paper
UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे..
16 Apr 2025, 03:23
3 642
Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025
English Question Paper
UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे..
इंग्रजीचे प्रश्न पाहून घ्या.
16 Apr 2025, 03:23
3 642
Repost from My Pocket Study
+1
आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना
हॉलतिकीट लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
16 Apr 2025, 03:23
