ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2025 ◆ मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचे नाव देऊन क्रिकेटमधील दिग्गजांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. ◆ मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन दुबईचे युवराज शेख हमदान यांच्या हस्ते झाले आहे. ◆ ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे. ◆ महाराष्ट्र राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ◆ सिक्कीम राज्याच्या 50व्या स्थापना वर्षानिम्मित सिक्कीम राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. ◆ भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात सहावा डस्टलिक - 6 संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झाला आहे. ◆ तेलंगणा सरकारने रेवंथ रेड्डी यांच्या हस्ते भू भारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे. ◆ भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ◆ जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी जस्टिस अरुण पाळी यांची नियुक्ती झाली आहे. ◆ इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद मोहन बागान ने पटकावले आहे. ◆ भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 15 न्यायाधीश आहेत. ◆ विधी आयोगाने 1987 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असायला हवेत. ◆ खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या शुभंकर चे नाव "गज सिंह" असे आहे. ◆ महाराष्ट्र राज्य आणि Rosatom संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात आहेत. ◆ जागतिक रक्तदाता दिन 17 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. ◆ विश्व कला दिन 15 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
18 4月 2025, 01:21

Repost from My Pocket Study
🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 तारखेत बदल.. 👉 सुधारित दिनांक : 27, 28 आणि 29 मे 2025
🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 तारखेत बदल.. 👉 सुधारित दिनांक : 27, 28 आणि 29 मे 2025
18 4月 2025, 01:21

Repost from My Pocket Study
🔥कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार राज्यांचा क्रम.. 👉सर्वात उत्तम कायदा व सुव्यवस्था - कर्नाटक.. 👉 महाराष्ट्र 10 व्या
🔥कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार राज्यांचा क्रम.. 👉सर्वात उत्तम कायदा व सुव्यवस्था - कर्नाटक.. 👉 महाराष्ट्र 10 व्या क्रमांकावरती
18 4月 2025, 01:21

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र शासनाच्यावतीने - कलाकारांचा सन्मान ! महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्
महाराष्ट्र शासनाच्यावतीने - कलाकारांचा सन्मान ! महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर ! ◾️चित्रपती के. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 - ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर ◾️चित्रपती कै शांताराम वि. योगदान पुरस्कार 2024 - अभिनेत्री मुक्ता बर्वे ◾️गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025'- ज्येष्ठ गझल गायक पं. भीमराव पांचाळे ◾️स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते - अनुपम खेर ◾️स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - अभिनेत्री काजोल देवगन
18 4月 2025, 01:21

Repost from My Pocket Study
अगर सब सही चल रहा हो तो वो जिंदगी नहीं कहलाती..! Join🔻 https://t.me/mahaparikshagov ━━━━✧❂✧━━━━
17 4月 2025, 00:25

Repost from My Pocket Study
MT Mumbai 17-04.pdf96.05 MB
17 4月 2025, 00:24

Repost from My Pocket Study
MT Pune 17-04.pdf50.45 MB
17 4月 2025, 00:24

Repost from My Pocket Study
Mumbai 17-04-2025.pdf9.45 MB
17 4月 2025, 00:24

Repost from My Pocket Study
IE Mumbai 17-04-2025.pdf4.80 MB
17 4月 2025, 00:24

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 17-04.pdf25.60 MB
17 4月 2025, 00:24

पवित्र_पोर्टल_2nd_फेज_जाहिरात.pdf
16 4月 2025, 15:36

Repost from My Pocket Study
✨UGC NET 2025 Application starting date: 16/04/2025 Last date to apply: 7/05/2025 Application link: https://ugcnet.nta.ac.in/
✨UGC NET 2025 Application starting date: 16/04/2025 Last date to apply: 7/05/2025 Application link: https://ugcnet.nta.ac.in/. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा टेलिग्रामवरती 👇 https://t.me/mahaparikshagov
16 4月 2025, 11:29

Repost from My Pocket Study
जाहिरात क्रमांक ०३६/२०१६ कर सहायक परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादी
+1
जाहिरात क्रमांक ०३६/२०१६ कर सहायक परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादी
16 4月 2025, 10:59

Repost from My Pocket Study
Department दिले आहेत..
16 4月 2025, 10:59

Repost from My Pocket Study
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
16 4月 2025, 10:59

Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025 Mathematics Question Paper UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे..
16 4月 2025, 03:23

Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025 GS Question Paper UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे..
16 4月 2025, 03:23

Repost from My Pocket Study
UPSC CDS 2025 English Question Paper UPSC ने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिला आहे.. इंग्रजीचे प्रश्न पाहून घ्या.
16 4月 2025, 03:23

Repost from My Pocket Study
आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना हॉलतिकीट लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567
+1
आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना हॉलतिकीट लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
16 4月 2025, 03:23

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लवकरच 🔥
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लवकरच 🔥
16 4月 2025, 03:23