uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 658
Obunachilar
-224 soatlar
-197 kun
-6530 kun
Postlar arxiv
Repost from नवदिशा
खाद्यतेल विक्रीबाबत FDAचा कडक आदेश 👉 सुट्या खाद्यतेलाची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय FDAने घेतला आहे. 👉 अंमलबजावणी:
खाद्यतेल विक्रीबाबत FDAचा कडक आदेश 👉 सुट्या खाद्यतेलाची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय FDAने घेतला आहे. 👉 अंमलबजावणी: 21 ऑगस्ट 2026 पासून. 👉 उद्देश: भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल रोखणे. 📌 प्रमुख नियम 👉 सीलबंद पॅकिंग अनिवार्य .... स्पष्ट लेबल असलेल्या सीलबंद पॅकेटमधूनच खाद्यतेल विक्री करता येईल. 👉 री-फिलिंग बंद ... वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये तेल पुन्हा भरण्यास सक्त मनाई. 👉 टँकरचा वापर घातक रसायने, खनिज तेल किंवा अखाद्य पदार्थ वाहतुकीसाठी झालेला असल्यास त्याचा खाद्यतेलासाठी वापर करता येणार नाही.

Repost from नवदिशा
📢 Cochin Shipyard Ship Draftsman Trainee Recruitment 2026! 🚢 🎓 Eligibility: Diploma in Mechanical or Electrical Engineering 📌 Vacancies: 60 ✅ Salary: ₹14,000 first year / ₹20,000 second year stipend 🗓️ Last Date: 4 September 2026 🔗 https://govtjobsalert.in/csl-ship-draftsman-trainee-recruitment-2026/ ✅ Channel Link https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
♦️उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयातून विविध जिल्हा आणि प्रादेशिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलेले एक अत्यंत 'तात
♦️उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयातून विविध जिल्हा आणि प्रादेशिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलेले एक अत्यंत 'तातडीचे/महत्त्वाचे' पत्र आहे. पत्रातील मुख्य मुद्दे: मुख्य विषय: आगामी गट 'क' व 'ड' (वर्ग-३ व वर्ग-४) च्या पदभरतीसाठी बिंदू नामावली (Reservation Roster) तात्काळ अद्ययावत करणे. कारवाईचे निर्देश: २० ऑगस्ट २०२६ रोजी व्ही.सी. (Video Conference) द्वारे झालेल्या बैठकीत आरोग्य सेवा संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरील बिंदू नामावली अद्ययावत करून ती 'मागासवर्गीय कक्षाकडून' त्वरित प्रमाणित करून घ्यावी. सक्त ताकीद (इशारा): हे काम वेळेत न झाल्यामुळे पदभरती प्रक्रियेत कोणताही विलंब झाल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अहवाल सादरीकरण: यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल (Action Taken Report) कार्यालयाला त्वरित उलट टपाली सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी पदभरती रखडू नये म्हणून आरक्षण बिंदू नामावली तातडीने पूर्ण करण्याबाबतचे हे सक्त निर्देश आहेत.

Repost from नवदिशा
#SET EXAM ♦️सेट परीक्षा ची तयारी करणार्‍या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या.. 👉
#SET EXAM ♦️सेट परीक्षा ची तयारी करणार्‍या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या.. 👉 लिंक : https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx.. 👉 सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..🙏🙏

Repost from नवदिशा
भारतीय रेल्वेत 3,993 जागांसाठी भरती पदाचे नाव : 1] ज्युनियर इंजिनिअर & 2] डेपो मटेरियल सुपरिटेंडंट शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

Repost from नवदिशा
👇 🔹 प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) → 2014 → आर्थिक समावेशन 🔹 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) → 2015 → जीवन विमा 🔹 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) → 2015 → अपघाती विमा 🔹 अटल पेन्शन योजना (APY) → 2015 → सामाजिक सुरक्षा/पेन्शन 🔹 प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) → 2015 → सूक्ष्म उद्योगांना कर्ज 🔹 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) → 2016 → LPG जोडणी 🔹 स्टँड-अप इंडिया योजना → 2016 → SC/ST व महिला उद्योजकांना कर्ज 🔹 प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) → 2016 → ग्रामीण गृहनिर्माण 🔹 प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) → 2016 → पीक विमा 🔹 उजाला योजना (UJALA) → 2015 → LED बल्बचा प्रसार 🔹 सुकन्या समृद्धी योजना → 2015 → मुलींच्या भविष्यासाठी बचत 🔹 प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) → 2015 → कौशल्य विकास 🔹 मेक इन इंडिया → 2014 → उत्पादन क्षेत्राला चालना 🔹 स्टार्टअप इंडिया → 2016 → स्टार्टअप/उद्योजकता 🔹 डिजिटल इंडिया → 2015 → डिजिटल पायाभूत सुविधा व सेवा 🔹 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) → 2016 → गरीब व दुर्बल घटकांना मदत 🔹 आयुष्मान भारत – PM-JAY → 2018 → आरोग्य विमा/उपचार संरक्षण 🔹 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) → 2019 → शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य 🔹 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन → 2019 → असंघटित कामगारांसाठी पेन्शन 🔹 PM स्वनिधी योजना → 2020 → पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज 🔹 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) → 2020 → मोफत अन्नधान्य 🔹 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) → 2020 → मत्स्य व्यवसाय विकास 🔹 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना (PMFME) → 2020 → अन्नप्रक्रिया उद्योग 🔹 PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन → 2021 → मल्टी-मोडल पायाभूत सुविधा 🔹 अग्निपथ योजना → 2022 → सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर भरती

Repost from नवदिशा
*📢 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & भाग 2* *🔥 लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे*! *🚨🔥 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 🔥🚨* *📚 मागील 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER* *🏆 50,000 JUMBO SERIES ची नवी, अधिक अपडेटेड आवृत्ती!* *😍 55,000 जंम्बो पोलीस भरती स्मार्ट बुक* *📖 भाग 1 + भाग 2* *💥 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ प्रतींची विक्रमी विक्री!* *❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती!* ━━━━━━━━༺🔥༻━━━━━━━━ *🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!* *📖 पुस्तकात काय खास?* *🔹 2004 ते 2026* या 22 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचे *Topicwise विश्लेषण* *🔹 नवीन AUDIO BOOK सुविधा 🎧* "प्रत्येक टॉपिक ऐका, शिका, लक्षात ठेवा… *Read More, Anywhere.*" 🔹 प्रत्येक प्रश्नाला *Five Star ⭐ ते One Star ⭐ Rating* *➡️ महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण* *🔹 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🎯* ━━━━━━━━༺🏆༻━━━━━━━━ *🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक!* *😍 दरवर्षी 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!* 📌 "जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!" ✅ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वापरलेले *‘नंबर 1’ बुक* ✅ दर्जेदार, विश्वसनीय आणि परिणामकारक *360° कंटेंट* ✅ मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून तयार केलेली *SMART तयारी* *🔥वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🔥* ━━━━━━━━༺📚༻━━━━━━━━ *🚨 प्रकाशक* *भारती प्रकाशन, पुणे* *☎️ WhatsApp: 7588568220*

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,000+ जागांसाठी मेगाभरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : GEN/OBC/EWS : ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2026 पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026 मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijajul26/

Repost from नवदिशा
PSI व STI पदांना ASO प्रमाणे S-16 वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.
+1
PSI व STI पदांना ASO प्रमाणे S-16 वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.

Repost from नवदिशा
♦️रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट. 👉 लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html

Repost from नवदिशा
प्लासीची व बक्सारची लढाई
प्लासीची व बक्सारची लढाई

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🫣 जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व द
🫣 जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from नवदिशा
🚇 रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट. 👉 लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html

Repost from नवदिशा
अमृत

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्रातील पहिले 'जातमुक्त' गाव - सौंदाळा ता. नेवासा (अहिल्यानगर)

Repost from नवदिशा
▶️ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची ➡️ बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी (23 वे राष्ट्रपती) निवड
▶️ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची ➡️ बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी (23 वे राष्ट्रपती) निवड

Repost from नवदिशा
🇧🇩 बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती — मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर 🔹 निवडणूक — 21 ऑगस्ट 2026 🔹 बांगलादेशचे — 24 वे राष्ट्रपती 🔹
🇧🇩 बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती — मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर 🔹 निवडणूक — 21 ऑगस्ट 2026 🔹 बांगलादेशचे — 24 वे राष्ट्रपती 🔹 संबंधित पक्ष — बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) 🔹 बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड संसदेतील खासदार मतदानाद्वारे करतात. 🔹 1991 नंतर 35 वर्षांनी 2026 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा स्पर्धात्मक निवडणूक झाली.