ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 007
订阅者
-124 小时
-87
-5930
帖子存档
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE* 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी 💯 Direct Exam One-Liner Questions ⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes *🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):* 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट PDF (विषयावर + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes *🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:* पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway इ. ⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer 💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार) 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 👉 “BOOK” असा मेसेज करा Phone Pay/ Gpay No- 9637637380 📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡ ⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच! ✨ Early Booking = Double फायदा!

सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात
सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात

"तुमच्या आयुष्यात येणारे सगळेच विरोधक तुमचे शत्रू नसतात. काही तुमच्या जिवाचे राखणदारदेखील असतात." आयुष्यात कधीकधी असं असं होतं ना की एखादी व्यक्ती आपल्या मार्गात उभी राहते, ती आपल्याला थांबवते, आपला विरोध करते आणि त्या क्षणी आपल्याला वाटतं, "हा/ही माझा शत्रू आहे." आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो. कारण माणूस आहे… भावना आहेत… अहंकार आहे… आणि जेव्हा कोणी आपल्याला थांबवतं… तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. पण, खरंच तो शत्रू असतो का? कधी कधी, जी व्यक्ती आपल्याला रोखते, ती आपल्याला पडण्यापासून वाचवतदेखील असते. आपण जन्मतःच कोणालाही शत्रू मानत नाही, आपण शत्रू निर्माण करतो. जेव्हा कोणी, आपल्याला प्रश्न विचारतो. आपल्या निर्णयांवर शंका घेतो. आपल्या इच्छेला विरोध करतो, तेव्हा आपल्याला ते अस्वस्थ करतं आणि आपण लगेच लेबल लावतो, "हा माझा विरोधक आहे… हा माझा शत्रू आहे." पण खरं म्हणजे जर एखादा फक्त तुम्हाला थांबवत असेल, तर कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेने चालला असाल म्हणून. लहानपणी, आई बोलायची, "बाहेर जाऊ नकोस, उशीर झाला आहे." बाबा बोलायचे, "हे करू नकोस, तुझ्यासाठी योग्य नाही." त्या वेळी काय वाटायचं? "हे लोक मला समजत नाहीत… हे माझ्या विरोधात आहेत!" पण आज… जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा समजतं, त्यांचा विरोध म्हणजे प्रेम होतं. त्यांचा कठोरपणा म्हणजे संरक्षण होतं. ते आपल्याला थांबवत होते, कारण त्यांना आपल्याला पडताना पाहायचं नव्हतं. आजकाल आपल्याला आपल्या आसपास असे मित्रमैत्रिण हवे असतात, जे आपल्या प्रत्येक गोष्टीला "हो" म्हणतील. "तू बरोबर आहेस" "तू जे करतोस तेच योग्य आहे" पण खरं सांगा, खरा मित्र कोण? जो तुमच्याशी सहमत असतो… की जो तुम्हाला थांबवतो? आपण कधी चुकीच्या संगतीत अडकतो… दारू, वाईट सवयी, चुकीचे निर्णय… काही मित्र बोलतात, "चल, मजा करूया." पण एखादा असा असतो, तो बोलतो "हे थांबव… तू स्वतःचं आयुष्य वाया घालवतोयस." आता आपल्याला कोण शत्रू वाटतो? तो एकटा विरोध करणारा मित्र. पण काही वर्षानंतर… जेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं… तेव्हा लक्षात येतं, तोच खरा मित्र होता… जो मला रोखायला माझ्यासमोर उभा राहिला… ज्याने मला थांबवायचा प्रयत्न केला. आपण एक मोठी चूक करतो, विरोध म्हणजे द्वेष पण हे खरं नाही. कधी कधी विरोध म्हणजे, काळजी जबाबदारी आणि प्रेमाचा कठोर चेहरा. एखादा शिक्षक तुम्हाला फेल करतो… तुम्हाला राग येतो. पण तो का करतो? कारण त्याला माहिती आहे, तुम्ही अजून तयार नाही. तो तुम्हाला पुढे ढकलत नाही… तो तुम्हाला तयार करत आहे. जीवनात काही लोक येतात, जे आपल्याला थांबवतात, दुखावतात, विरोध करतात… आणि आपण त्यांना शत्रू मानतो. पण काळ जसजसा पुढे जातो, आपण मागे वळून पाहतो, आणि समजतं, "जर त्या दिवशी त्यांनी मला थांबवलं नसतं… तर कदाचित मी आज इथे नसतो." आपण का स्वीकारत नाही की कोणी आपल्यासाठी चांगलं विचार करतंय? कारण, आपला अहंकार. आपल्याला वाटतं,"मला सगळं कळतं." "मी चुकीचा असूच शकत नाही." पण सत्य म्हणजे कधी कधी… दुसऱ्याची नजर आपल्या पेक्षा जास्त स्पष्ट असते. तो बाहेरून पाहतो… आपण आतून अडकलेले असतो. लक्षात ठेवा, जो तुम्हाला प्रश्न विचारतो, तो प्रत्येकजण तुमचा शत्रू नाहीय. जो तुमचा मार्ग अडवतो, तो कदाचित तुमचा रक्षकही असू शकतो. जो तुमच्या विरोधात उभा राहतो, तो कदाचित तुमच्या पडण्यापासून तुम्हाला वाचवत देखील असेल. मग प्रश्न असा येतो— "मग खरा शत्रू आणि खरा रक्षक यात फरक कसा ओळखायचा?" उत्तर खूप सोप्पं आहे, जो तुम्हाला खाली खेचतो - तो शत्रू जो तुम्हाला थांबवून उंच नेतो - तो रक्षक जो तुमच्या चुका लपवतो - तो धोकादायक जो तुमच्या चुका दाखवतो - तो मौल्यवान. पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला थांबवेल… स्वतःला विचाराः "तो मला दुखावण्यासाठी बोलतोय… की वाचवण्यासाठी?" "त्याचा हेतू वाईट आहे का… की माझं भलं?" हे केल्याने कदाचित… तुमचा दृष्टिकोन बदलायला लागेल. जीवनात… सगळेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, काही लोक तुमच्या समोर उभेही राहतील. तुमचा मार्ग अडवतील आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल, "हे माझे शत्रू आहेत." पण… काळ तुम्हाला शिकवेल, काही लोक शत्रू नसतात, ते तुमच्या आयुष्यातील निःशब्द रक्षक असतात. ते तुमच्या वाटेत उभे राहतात, कारण त्यांना माहिती असतं, "जर तू इथून पुढे गेलास…तर तू पडशील." म्हणून, आज जर तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल… जो तुम्हाला थांबवतोय… तुम्हाला प्रश्न विचारतोय… तर त्याचा द्वेष करू नका… कदाचित, तो तुमचा शत्रू नसून, तो तुमच्यावर खूप प्रेम करत असेल. https://t.me/WartmanNirnay MUST WATCH VIDEO आणि नक्की वाचा प्रेरणादायी ठरेल.

कुसडगाव SRPF Group 19 लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी बारामती येथे राहणे/ जेवण/ नाश्ता मोफत सोय...
कुसडगाव SRPF Group 19 लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी बारामती येथे राहणे/ जेवण/ नाश्ता मोफत सोय...

कौतूकास्पद ! रत्नागिरीतील आंबा घाटात करवंदे विकणारा तरुण झाला महाराष्ट्र पोलीस💫
कौतूकास्पद ! रत्नागिरीतील आंबा घाटात करवंदे विकणारा तरुण झाला महाराष्ट्र पोलीस💫

✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष
✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष्ट्र) 🛑कुटुंब पार्श्वभूमी : 👉वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यकलाकार होते. आशा फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले 🛑पहिलं गाणं (मराठी) : 👉वयाच्या 10 व्या वर्षी 'माझा बाळ' (1943) चित्रपटासाठी "चला माझं बाळ चला नवबाला 🛑पहिलं हिंदी गाणं : 👉'चुनरिया' (1948) चित्रपटात "सावन आया 🛑महत्वाचे सन्मान/ पुरस्कार 🔰2011 – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 🔰2008 – पद्मविभूषण पुरस्कार 🔰2000 – दादासाहेब फाळके -पुरस्कार 🔰1997 – ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका

लोकसभेच्या जागा आता 850 होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
लोकसभेच्या जागा आता 850 होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात💥💥💥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

♦️विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकच्या १६३ व्या आवृत्तीत नुसार भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची 'जगातील सर्वोत्तम महिला क्रिक
♦️विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकच्या १६३ व्या आवृत्तीत नुसार भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची 'जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू' आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची 'जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू' म्हणून निवड करण्यात आली. ♦️ याशिवाय विस्डेनच्या वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या यादीत ५ पैकी ४ खेळाडू भारतीय आहेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

🚨पुणे महानगरपालिका🚨 🔶कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) वर्ग 3 💠पदसंख्या :- 169 🛑परीक्षा दिनांक:- 22,23 आणि 29 एप्रिल 2026... �
🚨पुणे महानगरपालिका🚨 🔶कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) वर्ग 3 💠पदसंख्या :- 169 🛑परीक्षा दिनांक:- 22,23 आणि 29 एप्रिल 2026... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

बिहार नवीन मुख्यमंत्री - सम्राट चौधरी ( भाजप )
बिहार नवीन मुख्यमंत्री - सम्राट चौधरी ( भाजप )

1) SRPF गट क्र.1, 4, 13,16,17,18 आणि 19 लेखी परीक्षा Date :-19 एप्रिल..! 2) SRPF गट क्र. 2 आणि 5 लेखी परीक्षा Date :- 26 एप्रिल..! SRPF गट क्र.15 गोंदिया लेखी परीक्षा Date :-3 मे SRPF गट क्र. 6 धुळे :-10 मे SRPF गट क्र. 7 आणि 20 लेखी परीक्षा Date :- 17 मे

🔰 नितीन करीर – राज्य वित्त आयोगसहावा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग – अध्यक्ष ◆ नियुक्ती – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ◆ अधिसूचना – 31 जुलै 2025 ◆ अहवाल अंतिम मुदत – 31 मार्च 2026 ◆ कार्यकाल लागू – 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 🔶 राज्य वित्त आयोग – माहिती ◆ घटनात्मक तरतूद – ◆ कलम 243I – पंचायती ◆ कलम 243Y – नगरपालिका ◆ स्थापना – 73 वी घटनादुरुस्ती (1992) ◆ दर 5 वर्षांनी स्थापना ◆ उद्देश – राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक वाटप 🔶 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग (अध्यक्ष) ◆ 1ला – मकरंद हेरवाडकर (1994) ◆ 2रा – एस. हबीबुल्ला (1999) ◆ 3रा – सतीश त्रिपाठी (2005) ◆ 4था – जे. पी. डांगे (2011) ◆ 5वा – विश्वनाथ गिरीराज (2018) ◆ 6वा – नितीन करीर (2025)

बेरोजगारांना प्रभावी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि रोजगार क्षेत्र अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्
बेरोजगारांना प्रभावी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि रोजगार क्षेत्र अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आली आहे. १५३ संवर्गांचा समावेश आणि ‘निपुण’ पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेली ही सुधारणा भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम भरती प्रक्रियेचा नवा अध्याय ठरणार आहे. ही सुधारणा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, २०२६-२७ मध्ये याच्या आधारे सर्वात मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे पूर्वीचा गोंधळ, विलंब आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या परिवर्तनाचे श्रेय आदरणीय देवाभाऊ यांना जाते. तसेच MPSC संबंधित प्रश्न सातत्याने शासनापर्यंत पोहोचवणारे आदरणीय आमदार अभिमन्यू पवार, स्व. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि सर्वपक्षीय राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे. या ऐतिहासिक सुधारणेसाठी सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या वतीने मनःपूर्वक आभार!🙏🙏💐💐 धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 👏👏 जॉईन https://t.me/WartmanNirnay

➡️ सम्राट चौधरी यांची बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड ◾️ भाजपचा पहिला मुख्यमंत्री: बिहारमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष
➡️ सम्राट चौधरी यांची बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड ◾️ भाजपचा पहिला मुख्यमंत्री: बिहारमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्यमंत्री होणार असून, ही पक्षासाठी ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

▶️ नारीशक्ती वंदन कायदा
▶️ नारीशक्ती वंदन कायदा

तुम्ही आहात तर, सर्व आहे.. तुमचं आयुष्य हे ईश्वराने दिलेली सर्वांत मोठी भेट आहे, ते संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही, अगदी तुम्
तुम्ही आहात तर, सर्व आहे.. तुमचं आयुष्य हे ईश्वराने दिलेली सर्वांत मोठी भेट आहे, ते संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही, अगदी तुम्हालाही नाही... भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏💐

SRPF GR 19 कुसडगाव लेखी प्रवेश पत्र उपलब्ध ✍️ लेखी परीक्षा - 19 एप्रिल 2026
SRPF GR 19 कुसडगाव लेखी प्रवेश पत्र उपलब्ध ✍️ लेखी परीक्षा - 19 एप्रिल 2026