JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 981
Obunachilar
-324 soatlar
-237 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
3 981
2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात!
2030 ची स्पर्धा अहमदाबाद येथे होण्याची दाट शक्यता आहे.
2010 मध्ये नवी दिल्ली येथे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.👇👇
स्पर्धेचे नाव : 19 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
स्थळ : जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली
भारताची कामगिरी : एकूण 101 पदके (38 सुवर्ण, 27 रौप्य, 36 कांस्य)
पदकतालिकेत भारतचे स्थान : दुसरे
3 981
ब्रिक्स समिट 2026 भारतात आयोजित केली जाईल. भारत 2026 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवेल आणि 18 व्या BRICS शिखर परिषदेचे यजमानपद सांभाळेल.
ठिकाण: भारत
अध्यक्षपद: भारत (2026)
अतिरिक्त माहिती:
यासाठी देशभरातील 60 शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या BRICS परिषदेत याबद्दल घोषणा केली होती.
भारताच्या या अध्यक्षपदामुळे BRICS गटाच्या अजेंड्याला आकार देण्याची संधी मिळेल.
🔰ब्रिक्स संघटना
• स्थापना - 16 जून 2009
• BRIC संकल्पना - ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जिम ओ निल
• स्थापना समयी सदस्य - भारत, रशिया, ब्राझील, चीन
• 2010 साली - दक्षिण आफ्रिका सदस्य बनला
• 2024 साली - इराण, इजिप्त,
इथियोपिया, संयुक्त अरब अमिराती सदस्य
• 2025 साली - इंडोनेशिया सदस्य
• सध्या एकूण 10 सदस्य
• ब्रिक्सचे नवीन नाव - BRICS +
• 2025 चे अध्यक्षपद - ब्राझीलकडे
• ब्रिक्स राष्ट्रांची बँक - न्यू डेव्हलपमेंट बँक, बँकेचे मुख्यालय - शांघाय, चीन
------------------------------------------------
3 981
"रोहित-विराटशिवाय टीम इंडिया" जशी पोरकी वाटते, तसेच "State Board आणि NCERT शिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास" पोकळ आहे.
📚 NCERT आणि स्टेट बोर्ड: तुमचे 'रोहित-विराट' का आहेत?
आजच्या पराभवाने आपल्याला शिकवले की, जेव्हा संकट येते (Exam मध्ये अवघड प्रश्न येतात), तेव्हा अनुभवाला आणि 'क्लास'ला (Class/Standard) पर्याय नसतो.
१. पाया (Foundation) म्हणजेच 'रोहित-विराट':
रोहित शर्मा आणि विराट कोहली जसे डावाची सुरुवात सावरतात आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी 'बेस' तयार करतात, अगदी तेच काम State Board आणि NCERT ची पुस्तके करतात.
* जोवर तुमचा पाया (Concepts) पक्का नाही, तोवर तुम्ही पुढच्या कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये किंवा मुख्य परीक्षेत (Mains) टिकू शकत नाही.
* धडा: बेस कच्चा असेल तर 'शॉर्टकट'च्या जोरावर बांधलेली यशाची इमारत आजच्या टीम इंडियासारखी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते.
२. संकटात तारणारे 'अश्विन-शमी':
जेव्हा मॅच फसव्या वळणावर असते, तेव्हा अश्विन-शमीचा अनुभव कामी येतो. तसेच, जेव्हा आयोगाचे प्रश्न फिरवून विचारले जातात (Tricky Questions), तेव्हा गाईड्स किंवा क्लासच्या नोट्स कामी येत नाहीत; तिथे NCERT ची ऑथेंटिक माहितीच तुम्हाला वाचवते.
* आयोगाचा 'अंतिम शब्द' (Final Answer Key) बऱ्याचदा NCERT वर आधारित असतो. त्यामुळे या पुस्तकांना डावलणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
३. 'शॉर्टकट्स' म्हणजे नवखे खेळाडू:
बाजारात मिळणाऱ्या 'रेडीमेड नोट्स' किंवा 'वन लाइनर्स' हे नवीन खेळाडूंसारखे असतात—कधीतरी चमकतील, पण त्यांच्यावर पूर्ण विसंबून राहता येत नाही. पण State Board आणि NCERT हे 'लिजेंड्स' (Legends) आहेत, ते तुम्हाला कधीच धोका देत नाहीत.
"मित्रहो, आज निवड समितीने जी चूक केली, ती तुम्ही तुमच्या अभ्यासात करू नका.
तुमच्या बुकलीस्टच्या 'प्लेइंग ११' (Playing 11) मधून State Board आणि NCERT रूपी रोहित-विराटला कधीच 'ड्रॉप' (Drop) करू नका. कारण, मैदान गाजवायचे असेल, तर 'अनुभव' आणि 'पाया' (Basics) पक्काच लागतो!"
3 981
❄️ 2026 च्या टी- 20 विश्वचषकासाठी रोहित शर्मा याची ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) चेअरमन जय शहा यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 981
ज्या संविधानाने शोषितानां लिहण्याचे, बोलण्याचे, शिकण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आणि जात, धर्म, पंथ विसरून आम्ही भारताचे लोक ही ओळख दिली, त्या भारतीय संविधानाला विनम्र आदरपूर्वक नमन..!
संविधान दिन चिरायू होवो ! ❤️
3 981
संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.
• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022
• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर पूर्व 2023
• गट ब पूर्व 2024 आणि गट क पूर्व 2024➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 981
भारताचे 53 वे सरन्यायाधीश✅
◾️नाव - न्यायमूर्ती सूर्यकांत
◾️शपथ - 24 नोव्हेंबर 2025
◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली
◾️कलम 124(2) अंतर्गत त्यांची निवड
◾️53 वे सरन्यायाधीश
◾️कार्यकाळ - 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत (15 महिने)
◾️जन्म -10 फेब्रुवारी 1962 ( हरियाणा)
◾️1985 - वकिलीला सुरुवात, पंजाब आणि हरियाण उच्च न्यायालयात
◾️जुलै 2000 - हरियाणचे सर्वात तरुण ऍडव्हकेट जनरल म्हणून नेमणूक (38 वर्षे वय)
◾️9 जानेवारी 2004 रोजी पंजाब आणि हरियाण उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती
◾️5 ऑक्टोबर 2018 - हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
◾️24 मे 2019 - सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती
◾️24 नोव्हेंबर 2025 - भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक
◾️जस्टिस सूर्यकांत हे हरियाणमधील पहिले CJI
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 981
✨"26 नोव्हेंबर" संविधान दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा..!🎉
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 981
शासनाने RTI मध्ये सुधारणा केल्या आहेत
संबंधित अधिकाऱ्यांचा हेल्प डेस्क नंबर तसेच इमेल आयडी तत्काळ मिळत आहे
3 981
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अहिल्यानगर, नाशिक, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, पालघर, परभणी, भंडारा, पुणे, नंदुरबार, गोंदिया
या जिल्ह्यातील एकूण ५७ नगरपालिका व नगरपंचायतीचे आरक्षण चुकलेले आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश आला तर येथील निवडणुका स्थगिती होण्याची शक्यता..
3 981
+1
जा.क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२४ पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाबाबत शुद्धीपत्रक .
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
