ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 655
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
🎯 टीप एकदा मन लावून वाचून घ्या...
🎯 टीप एकदा मन लावून वाचून घ्या...

पुणे शहर पोलीस 16 फेब्रुवारी पासून येतील तुमचे पण हॉलतिकीट लवकरच...
पुणे शहर पोलीस 16 फेब्रुवारी पासून येतील तुमचे पण हॉलतिकीट लवकरच...

पुणे पोलिसांत जम्बो भरती पोलीस विभागाचे परिपत्रक उद्या अपेक्षित आहे.
+2
पुणे पोलिसांत जम्बो भरती पोलीस विभागाचे परिपत्रक उद्या अपेक्षित आहे.

भारत फ्रान्सकडून करणार 100 राफेलची खरेदी.. पी-8 आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी...
भारत फ्रान्सकडून करणार 100 राफेलची खरेदी.. पी-8 आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी...

#GR शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ..... https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions तुम्हाला
#GR शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ..... https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions तुम्हाला कोणत्याही विभागाचे शासन निर्णय लागल्यास या लिंक वरुन घेऊ शकता.

कृषी विभाग आकृतीबंध ✅ जिल्हा स्तर , विभाग स्तर ✅ नवीन आकृतीबंध 🔥🔥
कृषी विभाग आकृतीबंध ✅ जिल्हा स्तर , विभाग स्तर ✅ नवीन आकृतीबंध 🔥🔥

GMC सोलापूर हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33066/95021/login.html
GMC सोलापूर हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33066/95021/login.html

🔸महाराष्ट्र चे...3 महिन्यात 7 नवे औद्योगिक धोरणे
🔸महाराष्ट्र चे...3 महिन्यात 7 नवे औद्योगिक धोरणे

2026 चे पहिले मौद्रिक धोरण जाहीर.. 👉दर दोन महिन्याला जाहीर केले जाते.. 👉रेपो दरात कोणताही बदल नाही... 👉रेपोदर म्हणजे देशाच
2026 चे पहिले मौद्रिक धोरण जाहीर.. 👉दर दोन महिन्याला जाहीर केले जाते.. 👉रेपो दरात कोणताही बदल नाही... 👉रेपोदर म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून 👉अनुसूचित बँकांनी घेतलेल्या अल्पकालीन 👉कर्जावरील व्याजाचा दर आहे.

♦️ 'अग्नी -3' क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी;DRDO ची माहिती..
♦️ 'अग्नी -3' क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी;DRDO ची माहिती..

photo content

photo content

🔸UPSC चा ऐतिहासिक निर्णय अधिकारी परीक्षार्थींवर नवे निर्बंध असेच नियम MPSC साठी पण करणे गरजेचे आहेत.
🔸UPSC चा ऐतिहासिक निर्णय अधिकारी परीक्षार्थींवर नवे निर्बंध असेच नियम MPSC साठी पण करणे  गरजेचे आहेत.

लाडक्या बहिणींना E केवायसी साठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ...
लाडक्या बहिणींना E केवायसी साठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ...

🔴अग्नि-3 ची लांबी सुमारे 17 मीटर आहे. या मिसाइलचे वजन अंदाजे 48 ते 50 टन इतके आहे. अग्नि-3 मॅक 7 ते 8 वेगाने, म्हणजेच ध्वनीच
🔴अग्नि-3 ची लांबी सुमारे 17 मीटर आहे. या मिसाइलचे वजन अंदाजे 48 ते 50 टन इतके आहे. अग्नि-3 मॅक 7 ते 8 वेगाने, म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या 7 ते 8 पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. लक्ष्य अचूकतेच्या बाबतीत, तिची Circular Error Probable (CEP) 40 मीटरपेक्षा कमी असल्याचं मानलं जातं, म्हणजेच ती अत्यंत अचूक आहे.

तलाठी भरती mpsc कडे
तलाठी भरती mpsc कडे

✅ हॉल तिकीट पाहण्यासाठी खालील special लिंकवर क्लिक करा ⬇️ https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.a
✅ हॉल तिकीट पाहण्यासाठी खालील special लिंकवर क्लिक करा ⬇️ https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx ✔️ टीप: 📌 अर्ज क्रमांक + जन्मतारीख लागेल 📌 हॉल तिकीट प्रिंट + सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स संच तयार ठेवा 📌 वेळेआधी ग्राउंडवर हजर रहा

भारताने सहाव्यांदा Under-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्य
भारताने सहाव्यांदा Under-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून सहाव्यांदा 19 वर्षांखालील (Under-19) विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. विजेता : भारत (आयुष म्हात्रे : कर्णधार) उपविजेता : इंग्लंड (लुक बेनकेनस्टाईन : कर्णधार) परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. [हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.] 2] भारत या स्पर्धेच्या इतिहासात 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे (2000, 2008, 2012, 2018, 2022, 2026) 3] भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे. 4] वैभव सूर्यवंशी ला अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूंत 175 धावांची खेळी केल्यामुळे Man of the Match हा पुरस्कार देण्यात आला. 5] मॅन ऑफ द सीरिज (Player of the Tournament) हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी लाच मिळाला आहे.

👉याप्रमाणे कागदपत्र जमा करून ठेवा सिरीयल लावून ठेवा. https://t.me/mypocketstudy
👉याप्रमाणे कागदपत्र जमा करून ठेवा सिरीयल लावून ठेवा. https://t.me/mypocketstudy

🏆 टी-20 पुरुष विश्व कप 2026 🏏 स्पर्धा सुरू: 7 फेब्रुवारी 2026 🏏 स्पर्धा संपणार: 8 मार्च 2026 🏏 आयोजक देश: भारत 🇮🇳 आणि श्रीलंका 🇱🇰 🏏 एकूण संघ: 20 🏏  एकूण सामने: 55 🏏 भारताचा पहिला सामना: 7 फेब्रुवारी – भारत X अमेरिका (USA) 🏏 मुख्य मैदानं: भारत: मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई श्रीलंका: कोलंबो, कँडी