JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 957
Obunachilar
-224 soatlar
-227 kunlar
-7530 kunlar
Postlar arxiv
3 957
▶️ 70 वे फिल्मफेअर पुरस्कार 2025
🎞 जाहीर - 11 ऑक्टोंबर 2025
🎞 ठिकाण - अहमदाबाद
🎞 पुरस्काराची सुरुवात - 1954
🎞 सर्वोत्कृष्ट चित्रपट - लापता लेडीज
🎞 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - किरण राव
🎞 सर्वोत्कृष्ट अभिनेता - अभिषेक बच्चन व कार्तिक आर्यन
🎞 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट
3 957
✅ जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025
◾️World Green Economy Summit (WGES 2025)
◾️आवृत्ती 11 वी
◾️दिनांक - 1 ते 2 ऑक्टोबर 2025
◾️ठिकाण - दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुबई
◾️सहभाग - 3300+ (30 पेक्षा अधिक देशांमधील कार्यकर्ते, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, नाविन्यवंत, अभ्यासक इ.
◾️थीम - “Innovating for Impact: Accelerating the Future of the Green Economy"
◾️आयोजक - WGEO, Dubai Supreme Council of Energy, DEWA
3 957
1) प्रधानमंत्री धनधन्य कृषी योजना
2) डाळ उत्पादन स्वावलंबन अभियान
◾️ या योजनांना सुरुवात.
↪️ जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त या योजनांची सुरुवात
↪️ वरील दोन्ही योजना 2025/26 या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेल्या होत्या.
↪️ प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही कृषी उत्पादन वाढविण्यासाठी 100 जिल्ह्यांमध्ये टारगेट केलेली आहे.
↪️ डाळ उत्पादन स्वावलंबन अभियान पुढील 6 वर्षासाठी आहे या अंतर्गत तूर उडीद आणि मसूर डाळ यावर भर दिलेला आहे.
3 957
💠 केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा
1972 मध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य केरळ....
3 957
📍भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अॅम्बेसेडर'
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती केली आहे.
3 957
+2
👱♀️Urgent Required
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS
🔴 From- 01 October
◾️ फ्लॅट/रूम 1RK
◾️ भाडे- Per Head 3500 /
◾️ डिपॉजिट- Per Head 3750 /
◾️ ब्रोकरेज- 0000
◾️ Cooking Allowed
◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility
संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम-
WhatsApp no link https://wa.link/sb5m4b
WhatsApp no link - https://wa.link/cqkd4n
🔜 संपर्कची निश्चित वेळ- Anytime
Telegram Id - @Saminanadaf0909
