ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 957
Подписчики
-224 часа
-227 дней
-7530 день
Архив постов
♦️UGC- NET ◾️ Exam - 31st डिसेंबर 2025 ते 07th जानेवारी 2026
♦️UGC- NET ◾️ Exam - 31st डिसेंबर 2025  ते 07th जानेवारी 2026

photo content

photo content

▶️ 70 वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 🎞 जाहीर - 11 ऑक्टोंबर 2025 🎞 ठिकाण - अहमदाबाद 🎞 पुरस्काराची सुरुवात - 1954 🎞 सर्वोत्कृष्
▶️ 70 वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 🎞 जाहीर - 11 ऑक्टोंबर 2025 🎞 ठिकाण - अहमदाबाद 🎞 पुरस्काराची सुरुवात - 1954 🎞 सर्वोत्कृष्ट चित्रपट - लापता लेडीज 🎞 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - किरण राव 🎞 सर्वोत्कृष्ट अभिनेता  - अभिषेक बच्चन व कार्तिक आर्यन 🎞 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट

✅ जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 ◾️World Green Economy Summit (WGES 2025) ◾️आवृत्ती 11 वी ◾️दिनांक - 1 ते 2 ऑक्टोबर
✅ जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 ◾️World Green Economy Summit (WGES 2025) ◾️आवृत्ती 11 वी ◾️दिनांक - 1 ते 2 ऑक्टोबर 2025 ◾️ठिकाण - दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुबई ◾️सहभाग - 3300+ (30 पेक्षा अधिक देशांमधील कार्यकर्ते, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, नाविन्यवंत, अभ्यासक इ. ◾️थीम - “Innovating for Impact: Accelerating the Future of the Green Economy" ◾️आयोजक - WGEO, Dubai Supreme Council of Energy, DEWA

1) प्रधानमंत्री धनधन्य कृषी योजना 2) डाळ उत्पादन स्वावलंबन अभियान ◾️ या योजनांना सुरुवात. ↪️ जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिम
1) प्रधानमंत्री धनधन्य कृषी योजना 2) डाळ उत्पादन स्वावलंबन अभियान ◾️ या योजनांना सुरुवात. ↪️ जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त या योजनांची सुरुवात ↪️ वरील दोन्ही योजना 2025/26 या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेल्या होत्या. ↪️ प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही कृषी उत्पादन वाढविण्यासाठी 100 जिल्ह्यांमध्ये टारगेट केलेली आहे. ↪️ डाळ उत्पादन स्वावलंबन अभियान पुढील 6 वर्षासाठी आहे या अंतर्गत तूर उडीद आणि मसूर डाळ यावर भर दिलेला आहे.

💠 केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य केरळ....
💠 केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य केरळ....

📍भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अ‍ॅम्बेसेडर' आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिल
📍भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अ‍ॅम्बेसेडर' आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अ‍ॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती केली आहे.

👱‍♀️Urgent Required रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS 🔴 From- 01 October ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे-
+2
👱‍♀️Urgent Required रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS   🔴 From- 01 October ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे-  Per Head 3500 / ◾️ डिपॉजिट- Per Head 3750 / ◾️ ब्रोकरेज- 0000      ◾️ Cooking Allowed ◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- WhatsApp no link https://wa.link/sb5m4b WhatsApp no link - https://wa.link/cqkd4n 🔜 संपर्कची निश्चित वेळ- Anytime Telegram Id - @Saminanadaf0909

'लापता लेडीज'ने फिल्मफेअर 2025 मध्ये मारली बाजी
'लापता लेडीज'ने फिल्मफेअर 2025 मध्ये मारली बाजी

TH- Mumbai 13-10.pdf12.54 MB

महाराष्ट्र_टाइम्स_मुंबई_13_10_2025.pdf80.60 MB

महाराष्ट्र_टाइम्स_पुणे_13_10_2025.pdf41.45 MB

MT-Nagpur 13-10.pdf32.95 MB

Punya Nagri Mumbai 13-10.pdf11.96 MB

Pudhari Mumbai 13-10.pdf26.56 MB

Lokmat-Hello Mumbai 13-10.pdf4.08 MB

Lokmat-Mumbai 13-10.pdf11.80 MB

Loksatta Pune 13-10.pdf21.32 MB

Loksatta Nagpur 13-10.pdf9.53 MB