JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 986
Obunachilar
-424 soatlar
-197 kunlar
-6030 kunlar
Postlar arxiv
3 988
🔖मुंबई उच्च न्यायालयाची मागील भरतीची शिपाई पदाची प्रश्नपत्रिका.
📱 जॉइन करा.
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 988
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे...
3 988
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे...
3 988
3 988
‼️ महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले.
👉 प्लॅटफॉर्मचा आधार :- हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
3 988
3 988
‼️ इंग्रज - म्हैसूर युद्ध
🔖 पहिले - 1767-1769 ( तह - मद्रास )
🔖 दुसरे - 1780-1784 ( तह - मंगलोर
🔖 तिसरे - 1790-1792 ( तह - श्रीरंगपट्टणम )
🔖 चतुर्थ - 1799 ( टिपू सुलतान मृत्यू )
3 988
🔆 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - गुजरात
🔆 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - गोवा
🔆 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - उत्तराखंड
🔆 39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मेघालय
3 988
🔆 आयपीएल 2026 🔆
‼️सर्वात महागडा विदेशी खेळाडू :- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा या लिलावात सर्वात महागडा ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याला 25.20 कोटी रुपयांना विकत घेतले.
‼️ सर्वात महागडे भारतीय खेळाडू :- अनकैप्ड भारतीय खेळाडू प्रशांत वीर (उत्तर प्रदेशचा फिरकीपटू) आणि कार्तिक शर्मा (राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज) हे भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात महाग ठरले. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने या दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.
‼️सर्वात तरुण खेळाडू :- अफगाणिस्तानचा फिरकीपटू वहीदुल्लाह जादरान हा या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू आहे. 18 वर्ष 31 दिवस वय असलेल्या या खेळाडूचा बेस प्राईस 30 लाख रुपये होता.
‼️ भारतीय खेळाडूंमध्ये 14 वर्ष 8 महिने वर्षांचा वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्स (RR) ने 1.10 कोटी रुपयांना कायम ठेवले आहे.
3 988
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एनसीएल (NCL) प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच १४/०५/२०२५ पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
📌Join Telegram -https://t.me/WartmanNirnay
3 988
+1
#Cut_off
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक कट ऑफ - 280.00
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ - 283.00
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
