en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 655
Subscribers
-224 hours
-157 days
-6730 days
Posts Archive
Repost from नवदिशा
राज्यात महसूल विभागाचा महाविस्तार
राज्यात महसूल विभागाचा महाविस्तार

Repost from नवदिशा
✍ नवीन बदला प्रमाणे.....👇👇 🇮🇳 भारताचे प्रमुख घटनात्मक व प्रशासकीय पदाधिकारी 👤 राष्ट्रपती (१५ वे): श्रीमती द्रौपदी मुर्मू 🥈 उपराष्ट्रपती (१५ वे): श्री सी. पी. राधाकृष्णन 🚀 पंतप्रधान (१५ वे): श्री नरेंद्र मोदी ⚖️ भारताचे मुख्य न्यायाधीश (५३ वे): श्री सूर्यकांत शर्मा 🗳️ मुख्य निवडणूक आयुक्त (२६ वे): श्री ज्ञानेश कुमार 🔍 नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (१५ वे): श्री संजय मूर्ती 📜 महान्यायवादी (Attorney General): श्री आर. वेंकटरामणी 💰 RBI गव्हर्नर: श्री संजय मल्होत्रा 🌍 परराष्ट्र सचिव: श्री विक्रम मिश्री 🏦 SBI अध्यक्ष: श्री चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी 🏗️ BRO महानिदेशक: लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह 🛤️ भारतीय रेल्वे बोर्ड चेअरमन: श्री सतीश कुमार 🛕 सोमनाथ मंदिर ट्रस्ट अध्यक्ष: श्री नरेंद्र मोदी 💵 वित्त सचिव: श्री अजय सेठ 🏛️ संसद आणि आयोग 🏛️ राज्यसभा सभापती: उपराष्ट्रपती 👥 राज्यसभा उपसभापती: श्री हरिवंश नारायण सिंह 🚩 राज्यसभा विरोधी पक्षनेते: श्री मल्लिकार्जुन खर्गे 🏛️ लोकसभा अध्यक्ष: ओम बिर्ला 🗣️ लोकसभा विरोधी पक्षनेते: राहुल गांधी 🤝 मानवाधिकार आयोग अध्यक्ष: श्री व्ही. रामसुब्रमण्यम 📝 UPSC अध्यक्ष: डॉ. अजय कुमार 📉 निती आयोग उपाध्यक्ष: श्री सुमन बेरी 📊 निती आयोग CEO: निधी छिब्बर 🛡️ संरक्षण आणि सुरक्षा 🛡️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार: श्री अजित डोभाल ⚓ भारतीय नौसेना अध्यक्ष: ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी 🛩️ भारतीय वायूसेना अध्यक्ष: एअर मार्शल अमर प्रीत सिंह 🎖️ भारतीय सेना अध्यक्ष: जनरल उपेंद्र द्विवेदी 🕵️ CBI संचालक: श्री प्रवीण सूद 🚀 DRDO अध्यक्ष: डॉ. समीर व्ही. कामत 🌐 आंतरराष्ट्रीय संस्था 🌍 जागतिक बँक अध्यक्ष: श्री अजय पाल सिंह बंगा 🇺🇳 UNESCO महानिदेशक: खालिद अल-एनानी 🌐 WTO महानिदेशक: डॉ. नगोझी ओकोन्जो-इवेला 🇺🇳 संयुक्त राष्ट्र संघ महासचिव: श्री अँटोनियो गुटेरेस

Repost from नवदिशा
थोड्या मार्कने बाहेर पडलेल्या साठी खचून न जाता परत जोमाने तयारी करा येणारा वेळ तुमचा असेल ठेवा तो फक्त संयम आणि सातत्य 👍
थोड्या मार्कने बाहेर पडलेल्या साठी खचून न जाता परत जोमाने तयारी करा येणारा वेळ तुमचा असेल ठेवा तो फक्त संयम आणि सातत्य 👍

Repost from नवदिशा
🔷महाराष्ट्र पोलीस भरती : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔷 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

Repost from नवदिशा
रायगड जिल्हा पोलीस चालक लेखी परीक्षा
रायगड जिल्हा पोलीस चालक लेखी परीक्षा

Repost from नवदिशा
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊  उजनी = (भीमा) सोलापूर 🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी ━━━━━━༺༻━━

Repost from नवदिशा
'जलसंपदा' विभागात पदांची फेररचना ●18 उपविभाग बंद करण्याबाबत प्रस्ताव ● या पुनर्रचनेतून दर वर्षी सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची
'जलसंपदा' विभागात पदांची फेररचना ●18 उपविभाग बंद करण्याबाबत प्रस्ताव ● या पुनर्रचनेतून दर वर्षी सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक ● जिल्ह्यात स्वतंत्रपणे कार्यरतअसलेल्या स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी विभागांसाठी आता एकच अधीक्षक अभियंता नियुक्त करण्याचा निर्णय घेतला जात आहे https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
सारख उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर 1】महाराष्ट्र - 98 लाख टन उत्पन्न 2】उत्तरप्रदेश - 87 लाख टन उत्पन्न ■ जगाचा विचार
सारख उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर 1】महाराष्ट्र - 98 लाख टन उत्पन्न 2】उत्तरप्रदेश - 87 लाख टन उत्पन्न ■ जगाचा विचार करता महाराष्ट्र तिसरा किंवा चौथा असू शकतो.

Repost from नवदिशा
फक्त आजचाच दिवस आहे उद्यापासून किंमत 149/- होणार आहे. 4 एप्रिल 2026 पर्यंत अपडेटेड

Repost from नवदिशा
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

Repost from नवदिशा
✡ मुंबई कारागृह पोलीस भरती.2024/25 Join@ https://t.me/mypocketstudy
✡ मुंबई कारागृह पोलीस भरती.2024/25 Join@ https://t.me/mypocketstudy

Repost from नवदिशा
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती.2024/25 ➡️ 1 : 10 cut off Join@ https://t.me/mypocketstudy
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती.2024/25 ➡️ 1 : 10 cut off Join@ https://t.me/mypocketstudy

*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2 एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 46 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣6️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/7820872331

👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY /PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY /PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/7820872331

❇️ मुंबई लोहमार्ग पोलीस सुधारित ANSWER KEY 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy

🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
+3
🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....

MPSC 2026 - 55000😊😊
MPSC 2026 - 55000😊😊

👉महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार सन २०२६ मधील 🎯 🚩सार्वजनिक सुट्ट्या : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्य
👉महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार सन २०२६ मधील 🎯 🚩सार्वजनिक सुट्ट्या : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र या काळात बंद राहील.

Repost from नवदिशा
👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆 1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत
👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆 1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत कर्तव्य जोडले गेली. ही राष्ट्राची एकता, अखंडता व जबाबदाऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत 👍👍👍👍

Repost from नवदिशा
photo content