es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
🏆 साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती ◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली ◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे ◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते ◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो ◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो 🔶 काही महत्वाच्या गोष्टी ◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला ◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत ◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला 🔶रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत' त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८ 'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत ◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे ◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे
03 may 2024, 05:00

Repost from My Pocket Study
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/
03 may 2024, 04:56

Repost from नवदिशा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/
03 may 2024, 04:56

Repost from JUMBO Study group
मित्रांनो स्पर्धा परीक्षेपलीकडेही आपल आयुष्य आहे....... जॉईन - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
मित्रांनो स्पर्धा परीक्षेपलीकडेही आपल आयुष्य आहे....... जॉईन - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 may 2024, 02:05

Repost from JUMBO Study group
भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 may 2024, 02:05

Repost from JUMBO Study group
युतोपर सरासरी किती पगार मिळतो? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
युतोपर सरासरी किती पगार मिळतो? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 may 2024, 02:05

Repost from JUMBO Study group
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 may 2024, 02:05

5443. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान “World Government Summit” कोठे पार पडली?
Anonymous voting
03 may 2024, 02:03

5442. स्थलांतर व मुक्त संचार करारावर भारत आणि कोणत्या देशाने स्वाक्षऱ्या केल्या आहेत?
Anonymous voting
03 may 2024, 02:03

मित्रांनो स्पर्धा परीक्षेपलीकडेही आपल आयुष्य आहे....... जॉईन - @eMPSCKatta
मित्रांनो स्पर्धा परीक्षेपलीकडेही आपल आयुष्य आहे....... जॉईन - @eMPSCKatta
03 may 2024, 02:03

5441. किती नागरिकांनी राजस्थान मध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेवून जागतिक विक्रम केला आहे?
Anonymous voting
03 may 2024, 02:03

भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 may 2024, 02:03

युतोपर सरासरी किती पगार मिळतो? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
युतोपर सरासरी किती पगार मिळतो? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 may 2024, 02:03

सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 may 2024, 02:03

◾️काही महत्वाच्या गोष्टी ⭐️सियाचीन ग्लेशियर हे हिमालयातील काराकोरम रेंजमध्ये आहे ◾️1963 सीमा करार ⭐️पाकिस्तान आणि चीन मध्ये झ
◾️काही महत्वाच्या गोष्टी ⭐️सियाचीन ग्लेशियर हे हिमालयातील काराकोरम रेंजमध्ये आहे ◾️1963 सीमा करार ⭐️पाकिस्तान आणि चीन मध्ये झाला ⭐️पाकिस्तानने 5300km2 चा भाग चीन ला दिला ⭐️हा करार भारताला मान्य नाही ◾️POK (पाकव्याप्त काश्मीर ) ⭐️1947 युद्धात हा भाग पाकिस्तानने घेतला ⭐️पाकिस्तानच्या पश्तून आदिवासी गटांनी 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला होता ◾️ अक्साई चिन ⭐️चीनच्या ताब्यात असलेला भारताचा प्रदेश ⭐️1950 ला पहिल्यांदा चीनने यावर हक्क सांगितला ⭐️1962 च्या युद्धादरम्यान चीनने अक्साई चिनवर लष्करी ताबा मिळवला ◾️चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा ⭐️शक्सगाम खोरे ⭐️POK मध्ये आहे लक्षात ठेवा ⭐️5,180 चौरस किमी शक्सगाम व्हॅली 1963 मध्ये चीनला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
03 may 2024, 01:57

🅾भारतातील सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती... जॉईन https://t.me/krushiseva_Exam
🅾भारतातील सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती... जॉईन https://t.me/krushiseva_Exam
03 may 2024, 01:57

🔺 प्रमुख वैज्ञानिक नावे 🦖🐍🦚🌾🥀 https://t.me/krushiseva_Exam ➭ गहू 🌾 - टिटिकम एस्टिव्हम ➭ तांदूळ - ओरिझा सॅटिवा ➭ मक्का - झिया मका ➭ बाजरी - पेनिसेटम टायफॉइडिस ➭ चना - Cicer arietinum ➭ अरहर - कॅजुनस कॅजुन ➭ मटार - पिसम सॅटिव्हम ➭ भुईमूग - अरेचीस हायपोजीया ➭ सोयाबीन - ग्लायसिन मॅक्स ➭ कॉफी - कॉफी अरेबिका ➭ चहा - कॅमेलिया सायनेन्सिस 🔺 भाजीपाला ➛ मुळांपासून प्राप्त: - ➭ गाजर 🥕 - डाकस करुता ➭ सलगम - ब्रासिका रापा ➭ मुळा - Raphanus sativum ➭ रताळे - इपोमोया बटाटा ➛ स्तंभातून प्राप्त :- ➭ बटाटा - सोलॅनम ट्यूबरोसम ➭ अरबी - Colocasia esculenta ➛ पानांपासून प्राप्त: - ➭ पालक - Spinacea oleracea ➭ मेथी - Tigonella foenamgricum ➭ बथुआ - चिनोपोडियम अल्बम ➛ फुलणे पासून प्राप्त: - ➭ फुलकोबी - ब्रासिका ओलेरेसिया जातीची बोटिटिस ➛ फळांपासून प्राप्त: - ➭ टोमॅटो 🍅 - Lypersicon esculentum ➭ वांगी 🍆 - सोलॅनम मेलोन्जिना ➭ भेंडी - एबलमास्क एस्क्युलेंट्स ➭ लवंग - सायमोप्सिस टेटागोलोनोबा ✺ फळे :- ➭ आंबा 🍋 - मॅंगीफेरा इंडिका ➭ केळी 🍌 - म्यूज पॅराडिसीका ➭ संत्रा - लिंबूवर्गीय जाळीदार ➭ पेरू - Psidium guajava ➭ पपई - कॅरीका पपई ➭ कस्टर्ड सफरचंद - एनोना स्क्वॅमोसा ➛ स्तंभातून प्राप्त :- ➭ हळद - कुरकुमा लवंग ➭ आले - झिंगिबर ऑफिशिनेल ➭ लसूण - अॅलियम सॅटिव्हम ➭ गुगल - कॉमिफोरा व्हाईटी ➛ मूळ पासून प्राप्त:- ➭ सर्पगंधा - रावलफिया सर्पटिना ➭ सफेद मुसळी - क्लोरोफिटम ट्यूबरोसम ➭ अश्वगंधा - विथानिया सोम्निफेरा ➛ सालापासून मिळते :- ➭ क्विनाइन - सिन्कोना ऑफिशिनालिस ➭ अर्जुन - टर्मिनलिया अर्जुन ➛ पानांपासून प्राप्त: - ➭ ब्राह्मी - Centella asiatica ➭ तुळशी - ओसीमम गर्भगृह ➛ फळांपासून प्राप्त: - ➭ अफू - Papaver somniferum ➭ आवळा - Emblica officinalis ✺ इतर वैज्ञानिक नावे ➭ ज्यूट - कॉरकोरस कॅप्सुलरिस ➭ कापूस - गॉसिपियम प्रजाती ➭ सनई- क्रोटोलारिया जंशिया ➭ नारळ - कोकोस न्यूसिफेरा ➭ टीक - टॅक्टोना ग्रँडिस ➭ साल - शोरिया रोबस्टा ➭ खेजडी - Prosopis cineraria ➭ देवदार - Cedus deodara ➭ लाख कीटक - Lacifer lacca https://t.me/krushiseva_Exam
03 may 2024, 01:57

+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
03 may 2024, 00:34

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
03 may 2024, 00:34

Repost from JUMBO Study group
photo content
03 may 2024, 00:33