JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 979
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
3 980
मुंबई पोलीस भरती 2022-23
मेडिकल साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी..
ट्रेनिंग साठी पाठवले जाणार आहे..
सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या.. 👍
3 980
🍀8 दिवस..
रजिस्ट्रेशन करून व्हेरिफिकेशन करून फॉर्म भरलाच असेल भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या...👍
3 980
✨Combine Prelim.
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
जास्तीत जास्त शेअर करा.👌🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वर👇
https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=hqrc
3 980
RRB NTPC Graduate 2025 जाहिरात प्रसिद्ध
👉 एकूण 5810 जागा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
अर्ज करण्याची लिंक👇👇
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Live अपडेट्स आणि इम्पॉर्टंट अलर्ट्स मिळवा👇
https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=hqrc
3 980
स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी पाहिजे असेल तर चांगली तयारी करा👍
TCS किंवा IBPS परीक्षा घेईल
ज्यांना जिल्हा सोडू वाटत नाही त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी होणार्या पदभरती चे अर्ज भरा
हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येतील.. 👍
3 980
जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा…
पुरुष म्हटलं की फक्त ताकद, जबाबदारी, कर्तव्य एवढंच नाही…
पुरुष म्हणजे घरासाठी न बोलता झिजणारा खांदा, कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा गिळून टाकणारा मनाचा कणखरपणा, आणि कितीही ताण आला तरी हसत उभं राहायची जिद्द.
आजच्या दिवशी आपल्यासह सर्व पुरुषांना एकच शब्द सलाम.
कारण जगातलं प्रत्येक छोटं,मोठं ओझं पेलताना तुम्ही स्वतःचं दुःख, थकवा, वेदना न सांगता लपवून ठेवता.
पुरुषी अहंकार बाजूला ठेवून, समाजासाठी उपयोगी ठरतील अशी कामं करत रहा… आपल्या वागण्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू नाही तर कृतज्ञतेचे, समाधानाचे भाव यायला हवेत…
पुरुष असणं म्हणजे फक्त शक्ती नाही, तर जबाबदारी, संवेदनशीलता आणि मोठेपण. आपल्या ताकदीने समाजाला आणि आपल्या लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा ध्यास कायम ठेवा.
आजचा दिवस आपल्यासाठी आहे… आपण केलेल्या त्यागाचा, संघर्षाचा, आणि न बोलताही निभावलेल्या भूमिकांचा सन्मान करण्याचा आहेय.
सर्वांना जागतिक पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आपण पुरुष म्हणून नेहमी असाच प्रकाश देत राहा… 💜💜💜
3 980
22 नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता...⛈️🔜
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
