JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 641
Repost from My Pocket Study
✡ RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मिळाली मोठी जबाबदारी.
➡️ Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणून 6 वर्षे काम केल्यानंतर शक्तीकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत.
➡️ शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील.
🛑टिपः आता दोन प्रधान सचिव असतील
▪️प्रधान सचिव 1 =पी के मिश्रा
▪️प्रधान सचिव 2 =शक्तिकांत दास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mahaparikshagov
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
22 Fev 2025, 12:53
3 641
Repost from My Pocket Study
THE HINDU HD Mumbai Editable Full Edition 22_02_2025.pdf19.92 MB
22 Fev 2025, 01:01
3 641
Repost from My Pocket Study
♦️ मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्हि. अनंत नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ...
21 Fev 2025, 23:16
3 641
Repost from My Pocket Study
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होणार आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर आहेत 👆👆💐
20 Fev 2025, 23:33
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024
➡️उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने, 3rd Response Sheet सूचना पत्र
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
20 Fev 2025, 04:02
