uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
TH- Mumbai 21-02.pdf14.51 MB
20 лют 2025, 23:29

Repost from My Pocket Study
MT Pune 21-02.pdf20.71 MB
20 лют 2025, 23:29

Repost from My Pocket Study
Lokmat-Mumbai 21-02.pdf10.21 MB
20 лют 2025, 23:29

Repost from My Pocket Study
Loksatta-Mumbai 21-02.pdf22.79 MB
20 лют 2025, 23:29

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024 ➡️उमेदवारांनी नोंदविलेल्‍या आक्षेपांच्‍या अनुषंगाने, 3rd Response Sheet सूचना
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024 ➡️उमेदवारांनी नोंदविलेल्‍या आक्षेपांच्‍या अनुषंगाने, 3rd Response Sheet सूचना पत्र लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
20 лют 2025, 04:02

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 20-02.pdf10.91 MB
19 лют 2025, 23:03

Repost from My Pocket Study
MT Pune 20-02.pdf19.37 MB
19 лют 2025, 23:03

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-02.pdf26.18 MB
19 лют 2025, 23:03

Repost from My Pocket Study
♦️रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी..
♦️रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी..
19 лют 2025, 23:02

Repost from My Pocket Study
♦️राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला.. 👉 9 मार्च रोजी आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025 येईल..
♦️राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला.. 👉 9 मार्च रोजी आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025 येईल..
19 лют 2025, 23:02

Repost from My Pocket Study
♦️#SET EXAM NOTIFICATION Available 👉 Online form 24 February To 13 march 2025 👉 Exam date - 15 june 2025
♦️#SET EXAM NOTIFICATION Available 👉 Online form 24 February To 13 march 2025 👉 Exam date - 15 june 2025
19 лют 2025, 23:02

नितिशास्त्र (Ethics) आणि नीतिमत्ता (Morality) यातील मुख्य फरक : 1. व्याख्या: - नितिशास्त्र (Ethics): नितिशास्त्र हे तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे, जो योग्य आणि चुकीच्या वर्तनाचा अभ्यास करतो. हे सामान्यतः सिद्धांतांवर आधारित असते आणि वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक संदर्भात निर्णय घेण्यासाठी तत्त्वे प्रदान करते. उदा., व्यावसायिक नितिशास्त्र, सामाजिक नितिशास्त्र. नीतिमत्ता (Morality): नीतिमत्ता ही व्यक्तीची स्वतःची समज आणि भावना असते, जी योग्य आणि चुकीच्याबद्दल मार्गदर्शन करते. हे सामान्यतः सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असते. उदा., चोरी करणे चुकीचे आहे, इमानेदारी ही चांगली गोष्ट आहे. --- 2. स्वरूप: - नितिशास्त्र: हे अधिक तात्त्विक आणि विश्लेषणात्मक असते. ते प्रश्न विचारते आणि तर्कशुद्ध पद्धतीने निर्णय घेते. उदा., "या परिस्थितीत योग्य निर्णय काय आहे?" - नीतिमत्ता: हे अधिक व्यक्तिनिष्ठ आणि भावनात्मक असते. ते व्यक्तीच्या आंतरिक मूल्यांवर आधारित असते. उदा., "हे करणे योग्य वाटते का?" --- 3. अनुप्रयोग: - नितिशास्त्र: हे सामान्यतः व्यावसायिक, कायदेशीर किंवा सामाजिक संदर्भात लागू केले जाते. उदा., वैद्यकीय नितिशास्त्र, पर्यावरणीय नितिशास्त्र. - नीतिमत्ता: हे व्यक्तिगत आचरण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित असते. उदा., एखाद्या व्यक्तीचा नैतिक दृष्टिकोन. --- 4. स्त्रोत: - नितिशास्त्र: हे तर्क, चर्चा आणि विश्लेषणावर आधारित असते. उदा., फिलॉसॉफर्सचे सिद्धांत (उतिलिटीयनिझम, कांटियन नितिशास्त्र). - नीतिमत्ता: हे सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरांवर आधारित असते. उदा., धर्मग्रंथ, सांस्कृतिक मूल्ये. --- 5. लवचिकता: - नितिशास्त्र: हे बदलत्या परिस्थितीनुसार बदलू शकते आणि वेगवेगळ्या संदर्भात वेगळे असू शकते. उदा., युद्धकाळातील नितिशास्त्र आणि शांततेच्या काळातील नितिशास्त्र. - नीतिमत्ता: हे सामान्यतः अधिक स्थिर असते आणि व्यक्तीच्या मूलभूत मूल्यांशी जोडलेले असते. उदा., "खोटे बोलू नये" हे एक नैतिक तत्त्व आहे. --- - नितिशास्त्र हे तात्त्विक आणि विश्लेषणात्मक असते, तर नीतिमत्ता हे व्यक्तिगत आणि भावनात्मक असते. - नितिशास्त्र हे सिद्धांतांवर आधारित असते, तर नीतिमत्ता हे मूल्यांवर आधारित असते. - दोन्ही योग्य आणि चुकीच्याबद्दल मार्गदर्शन करतात, पण त्यांचा दृष्टिकोन आणि अनुप्रयोग वेगळा आहे.
19 лют 2025, 08:42

Repost from My Pocket Study
♦️ 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन...
♦️ 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन...
19 лют 2025, 08:17

Repost from My Pocket Study
❤️ राज्यघटनेतील भाग (Parts) :- 👇👇 ◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र ◆ भाग दूसरा – नागरिकत्व ◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क ◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे ◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये ◆ भाग पाचवा – संघ ◆ भाग सहावा – राज्य ◆ भाग सातवा – रद्द ◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश ◆ भाग नववा – पंचायत ◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका ◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था ◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र ◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध ◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स ◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य. ◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा ◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे ◆ भाग पंधरावा – निवडणुका ◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी ◆ भाग सतरावा – भाषा ◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी ◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण ◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी ◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी ◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
19 лют 2025, 08:17

Repost from My Pocket Study
photo content
19 лют 2025, 01:51

Repost from My Pocket Study
Art 243 I नुसार राज्यपाल स्थापना करतात. सद्यस्थितीत पाचवा राज्य वित्त आयोग कार्यरत असून त्याचे अध्यक्ष व्ही गिरीराज आहेत. सहा
Art 243 I नुसार राज्यपाल स्थापना करतात. सद्यस्थितीत पाचवा राज्य वित्त आयोग कार्यरत असून त्याचे अध्यक्ष व्ही गिरीराज आहेत. सहावा राज्य वित्त आयोग लवकरच स्थापन होणार आहे.
19 лют 2025, 01:45

Repost from My Pocket Study
महाराजांची अर्थव्यवस्था👆👆
महाराजांची अर्थव्यवस्था👆👆
19 лют 2025, 01:45

Repost from My Pocket Study
♦️आदिवासी विकास विभाग हॉलटिकीट आज रात्री किंवा उद्या सकाळी पर्यंत येतील.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/downloadstart.php
19 лют 2025, 01:45

Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागारे भरती 2024.. पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 👉 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb) ht
+2
♦️लेखा कोषागारे भरती 2024.. पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 👉 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb) https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html 👉 अमरावती विभाग ( Last date - 28 Feb) https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html 👉 कोकण विभाग( Last date 6 March) https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
19 лют 2025, 01:45

Repost from My Pocket Study
चला शिवनेरीला जाऊ, आपल्या श्री छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊ! श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे शिवरायांना मानवंदना अर्पित करूया!!!
19 лют 2025, 01:45