JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 657
Obunachilar
-424 soatlar
-207 kun
-6930 kun
Postlar arxiv
3 657
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 657
Repost from नवदिशा
वयोमर्यादा 30 ठरवली आहे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जाचक अटी विरोधात निवेदन, तक्रार दाखल करा.
3 657
Repost from नवदिशा
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
♦️ झारखंड लोकसेवा आयोगाचे तिघांचे राजीनामे...
👉 यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांनी दिला होता राजीनामा..🙏
3 657
Repost from नवदिशा
सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थामधील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या (गट-ब, गट-क व गट-ड) बदल्यांचे धोरण शुध्दीपत्रक.
3 657
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
3 657
Repost from नवदिशा
● SAME फॉर राज्यसेवा
● सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सुरुवात होईल
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
SARTHI, BARTI,TARTI,AMRUT
फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे..... लिंक 👇
https://bartiuat.cbtexam.in/
3 657
Repost from नवदिशा
🔸 अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे.
⭕️ तसेच, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे हंगामी (कार्यवाहक) मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र व्ही.
🔹 घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे..
...╔═════════════════╗
▒ Join ☞
https://t.me/WartmanNirnay▒
╚════════════════
3 657
Repost from नवदिशा
+1
♦️ झारखंड लोकसेवा आयोगाचे तिघांचे राजीनामे...
👉 यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांनी दिला होता राजीनामा..🙏
3 657
Repost from नवदिशा
▶️ 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६'
➡️ रामनाथपुरम येथील 'घोस्ट गिअर' संकलनात अग्रणी असलेल्या पी. पेचियम्मल आणि विल्लुपुरम येथील शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते असलेल्या गोविंदम्मल - यांना 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले.
3 657
Repost from नवदिशा
टाटा समूहाच्या मालकीच्या 'एअर इंडिया'ला अखेर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मिळाले आहेत.
'इथिओपियन एअरलाइन्स'चे माजी प्रमुख टेवोल्डे गेब्रेमरियाम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे
3 657
Repost from नवदिशा
संबंध उसी से रखो,
जिसके हृदय में तुम्हारे लिए सम्मान हो।
क्योंकि जहाँ सम्मान समाप्त हो जाए,
वहाँ संबंध केवल बोझ बनकर रह जाता है।
चाणक्य कहते हैं, हर व्यक्ति को
अपने निकट रखना बुद्धिमानी नहीं,
कुछ लोगों से दूरी बनाना ही
जीवन की सबसे बड़ी नीति होती है।
जो तुम्हारी कद्र नहीं करता, उसके पीछे
अपना समय और भावनाएँ नष्ट मत करो।
भीड़ हमेशा शक्ति नहीं देती, कई बार
वही भीड़ मनुष्य की शांति छीन लेती है।
इसलिए जीवन में लोगों की संख्या नहीं, उनकी नीयत और निष्ठा देखो।
क्योंकि गलत लोगों का साथ जीवन को उलझाता है, और सही लोगों की संगति
जीवन को सामर्थ्य देती है।
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
3 657
Repost from नवदिशा
🛑शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत
3 657
Repost from नवदिशा
● बुलढाणा जिल्ह्याचे नाव नाव बदलून "राजमाता जिजाऊनगर" करणेबाबत
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
➡️पूर्व परीक्षा जाहिरात लिंक
https://t.me/WartmanNirnay/46185
➡️ तलाठी आणि इतर पदे शुद्धीपत्रक
https://t.me/WartmanNirnay/46185
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2026
Join
https://t.me/WartmanNirnay
