en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
Repost from नवदिशा
#STI waiting. ♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - State Tax Inspe
#STI waiting. ♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - State Tax Inspector - Recommendation from waiting list
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
♦️Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding i
♦️Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 3)
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Police Sub Inspector - Recomm
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Police Sub Inspector - Recommendation from waiting list
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
📝डॉल्फिन चक्रीवादळ 👉ऑगस्ट २०२६ मध्ये पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेले डॉल्फिन (Typhoon Dolphin) हे एक अतिशय शक्तिशाल
📝डॉल्फिन चक्रीवादळ 👉ऑगस्ट २०२६ मध्ये पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेले डॉल्फिन (Typhoon Dolphin) हे एक अतिशय शक्तिशाली चक्रीवादळ 👉९ ऑगस्ट २०२६ रोजी हे वादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीवर (झेजियांग प्रांत) धडकले, जिथे वाऱ्याचा वेग ताशी १५१ किलोमीटरपेक्षा जास्त होता. 👉यंदाच्या वर्षातील चीनमधील हे सर्वात शक्तिशाली वादळ ठरले 👉९ ऑगस्ट २०२६ रोजी झेजियांग प्रांताजवळ वादळाचा लँडफॉल झाला.वाऱ्याचा वेग ताशी १५१ किमी नोंदवला गेला. 👉पूर्व चीनमध्ये पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ⭕️ सुरक्षिततेचा उपाय म्हणून दहा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ↪️ भारतीय मान्सूनवरील संभाव्य परिणामहवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील या अतिसक्रिय आणि तीव्र वाऱ्यांच्या प्रणालीमुळे जागतिक हवामान चक्रावर परिणाम होतो. 🔸 यामुळे भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतीय मान्सूनच्या प्रवाहाला व ढगांच्या निर्मितीला तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याची व पाऊस मंदावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
🌱 डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६ 🌱 🔹 पुरस्काराचे नाव: डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्
🌱 डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६ 🌱 🔹 पुरस्काराचे नाव: डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६ 🔹 सन्मानित व्यक्ती: ➡️ पी. पेचियम्मल (रामनाथपुरम) – 'घोस्ट गिअर' संकलनात अग्रणी कार्य ➡️ गोविंदम्मल (विल्लुपुरम) – शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते 🔹 उद्देश: पर्यावरण संरक्षण, सागरी जीवसृष्टीचे रक्षण व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे 🎯 परीक्षेसाठी महत्त्वाचे ➡️ पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
✅महेश चंद्र त्रिपाठी - बॉम्बे हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश झाले...
✅महेश चंद्र त्रिपाठी - बॉम्बे हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश झाले...
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
🛑हे लक्षात ठेवा....!!👇👇 ❇️इतिहासाचा जनक  👉 हिरोडोट्स ❇️भूगोलाचा जनक 👉 इराटोस्थेनिस ❇️अर्थशास्त्राचा जनक 👉ॲडम स्मिथ ❇️संस्कृतचा जनक   👉पाणिनी ❇️प्राणीशास्त्राचा जनक 👉ॲरिस्टॉटल ❇️जीवशास्त्राचा जनक  👉 ॲरिस्टॉटल ❇️वैद्यकशास्त्राचा जनक 👉 हिप्पोक्रेट्स
12 Aug, 05:38

Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध्ये मिळणार:* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 महत्त्वाचे Short Notes 📰 Current Affairs 💡 PYQ आधारित One-Liner Notes *🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:* 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call ❓ शंका निरसन व मार्गदर्शन *🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *💰 Regular Price: ₹399/-* *🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* *📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.* *✅ Pre-Booking Confirm केली जाईल.* *🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
कृषीचे विभागाचे लिपिक चे प्रमोशन S-6 TO DIRECT S-13 🔥🔥
कृषीचे विभागाचे लिपिक चे प्रमोशन S-6 TO DIRECT S-13 🔥🔥
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतीबंध कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी) 👉संपूर्ण रिक्त जागा 3000+ प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील.
हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील.
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
महिला व बालविकास आयुक्तालय 👉 खालील जागांसाठी मागणीपत्र पाठवलेले आहे. गट अ : 26 गट ब : 66
महिला व बालविकास आयुक्तालय 👉 खालील जागांसाठी मागणीपत्र पाठवलेले आहे. गट अ : 26 गट ब : 66
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
photo content
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
photo content
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
photo content
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
photo content
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
♦️ भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन यंदा विशेष ठरणार आहे.. 🇮🇳🇮🇳
♦️ भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन यंदा विशेष ठरणार आहे.. 🇮🇳🇮🇳
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
♦️ झारखंड लोकसेवा आयोगाचे तिघांचे राजीनामे... 👉 यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांनी दिला होता राजीनामा..🙏
♦️ झारखंड लोकसेवा आयोगाचे तिघांचे राजीनामे... 👉 यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांनी दिला होता राजीनामा..🙏
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
झारखंड मध्ये विद्यार्थ्यांचे शांततेत आंदोलन सुरू
झारखंड मध्ये विद्यार्थ्यांचे शांततेत आंदोलन सुरू
11 Aug, 23:07

Repost from नवदिशा
💐 पंजाबचे गुरुचरण दास 'लाइफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड' मिळवणारे पहिले भारतीय लेखक ठरले आहेत. ◾️ ८ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू, नेप
💐 पंजाबचे गुरुचरण दास 'लाइफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड' मिळवणारे पहिले भारतीय लेखक ठरले आहेत. ◾️ ८ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या ४० व्या जागतिक परिषदेत अमेरिकेतील स्वातंत्र्य समर्थन संस्था 'लिबर्टी इंटरनॅशनल' द्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ◾️ स्वातंत्र्याच्या प्रसारातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला, जो 'इंडिया अनबाउंड', 'द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड' आणि 'इंडिया ग्रोझ एट नाईट' यांसारख्या पुस्तकांमध्ये ठळकपणे दिसून येतो.
11 Aug, 23:07