JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 015
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-7030 kunlar
Postlar arxiv
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐
🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨
🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉
💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥
━━━━━━━━━━━━━━━
📚 PDF मध्ये मिळणार 👇
✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका
✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न
✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट
✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश
✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती
✅ तांत्रिक महत्वाचे प्रश्न
✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव
📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश
📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा
🎯 Self Study + Revision साठी Best
⏳ Offer Limited Time साठीच
💰 Payment : PhonePe / Google Pay
📞 9637637380
📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा
📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा
━━━━━━━━━━━━━━━
🔥 “तयारी आजच सुरू करा…
सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!” 🔥
4 014
Repost from वर्तमान निर्णय
बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी
राज्यात वितरित केलेली सुमारे तीन हजार क्रीडा प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय
4 014
Repost from वर्तमान निर्णय
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
📰 1920 : मूकनायक सुरु
🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा
📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु
🔱 1927 : समता समाज संघ
📰 1928 : समता पाक्षिक सुरु
📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु
🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष
🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.
🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी
🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन
🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन
🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा
📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
4 014
Repost from वर्तमान निर्णय
👉 भारताचे पहिले स्वदेशी सुपर-प्रेशर बलून ‘विस्टा’ यशस्वी प्रक्षेपित.
👉 प्रक्षेपण : इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा (आंध्र प्रदेश).
👉 विकसित करणारी भारतीय कंपनी : रेड बलून एरोस्पेस.
👉 बलूनमध्ये ७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची उपकरणे बसवली.
👉 सुपर-प्रेशर बलून वातावरणीय दाबापेक्षा अधिक अंतर्गत दाब राखते.
👉 दीर्घकाळ विविध वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यास सक्षम.
👉 ‘विस्टा’ने सुमारे २५ किमी उंची गाठली.
👉 भारतातील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी चाचणी.
👉 मोहिमेचा उद्देश : सुपर-प्रेशर बलूनची क्षमता सिद्ध करणे
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ?
- मजूर पक्षाचे
🔹२) 'खुदा-ई-खिदमद्गार' किंवा 'लाल डगलेवाले' या संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते ....
- खान अब्दुल गफारखान
🔸३) इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जाहीर केले ....
- १५ मार्च, १९४६
🔹४) भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान .....
- पंडित जवाहरलाल नेहरू
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश
🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)
🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश
🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ
🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'
🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'
🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ
🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)
🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ
🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)
🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)
🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र
🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)
🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ
🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू
🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता
🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)
🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान
🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)
🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)
🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🔖 पुरस्कार
✅ सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ - सीता अशोक शेळके
✅ सीईओ ऑफ द इयर पुरस्कार - समीर कनोडिया
✅ एम. पी. बिर्ला स्मृती पुरस्कार - यशवंत गुप्ता
✅ संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ - डॉ. जयंती कुमारेश
✅ २०२६ चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार - कावेह मदानी
✅ 'एबेल पारितोषिक २०२६ - गर्ड फाल्टिंग्स
✅ २०२४-२५ या वर्षासाठी एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ. सी. श्रीनिवास राव
✅ मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 - अनिता चौधरी
✅ आर. के. पुलित्झर पुरस्कार 2026 - सुवर्णा शर्मा आणि आनंद R. K.
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल?
- इ. व्ही. रामस्थामी नायकर
🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ?
- मद्रास
🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून?
- इ.स. १९२५
🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ?
- कुडी अरासु
🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते?
- ३० मार्च १९२४
4 014
Repost from वर्तमान निर्णय
⚙️ भारतातील कामगार चळवळ ⚙️
📌 १. कामगार चळवळीचे जनक - नारायण मेघाजी लोखंडे: ▪️ भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. ▪️ १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (Bombay Mill Hands Association) ची स्थापना केली. (ही भारतातील पहिली कामगार संघटना). ▪️ रविवारची सुट्टी: २४ एप्रिल १८९० पासून कामगारांना रविवारची सुट्टी अधिकृतपणे मिळाली. ▪️ 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. (रावबहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती).
📌 २. इतर महत्त्वाचे नेते व संघटना: ▪️ शशिपाद बॅनर्जी: १८७० मध्ये बंगालमध्ये 'वर्किंग मेन्स क्लब' (Working Men's Club) स्थापन केला आणि 'भारत श्रमजीवी' हे मासिक सुरू केले. ▪️ बी. पी. वाडिया: १९१८ मध्ये 'मद्रास लेबर युनियन' ची स्थापना. (ही भारतातील *पहिली आधुनिक आणि संघटित* कामगार संघटना/Trade Union). ▪️ महात्मा गांधी: १९१८ मध्ये 'अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन' (मजूर महाजन संघ) ची स्थापना केली.
📌 ३. 'आयटक' (AITUC - All India Trade Union Congress): ▪️ स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई). ▪️ संस्थापक: नारायण मल्हार जोशी, लाला लाजपत राय, जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले अध्यक्ष: लाला लाजपत राय. ▪️ उपाध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले सचिव: दिवाण मल्लाल. *(१९२९ मध्ये नागपूर अधिवेशनात आयटकमध्ये पहिली फूट पडली, त्यावेळी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते).*
📌 ४. महत्त्वाचे कायदे व आयोग (Laws & Commissions): ▪️ १८८१ चा पहिला फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड रिपन'च्या काळात (बालकामगारांसाठी नियम). ▪️ १८९१ चा दुसरा फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड लॅन्सडाऊन'च्या काळात (महिलांच्या कामाचे तास निश्चित). ▪️ १९२६ ट्रेड युनियन कायदा: कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देण्यात आली (१९२७ मध्ये लागू झाला). ▪️ विटले आयोग (१९२९): भारतातील कामगारांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 'रॉयल कमिशन ऑन लेबर' (विटले आयोग) नेमण्यात आला.━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4 014
Repost from वर्तमान निर्णय
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️
◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).
◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).
◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).
◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).
◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).
◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).
◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).
◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).
◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).
◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).
◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).
◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).
◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).
◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).
◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
4 014
Repost from वर्तमान निर्णय
✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
🏞 अंधारी ----------- चंद्रपुर
🏞 बोर --------------- वर्धा
🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🏞 नागझिरा --------- भंडारा
🏞 भामरागड -------- गडचिरोली
🏞 चपराळा --------- गडचिरोली
🏞 मेळघाट ----------- अमरावती
🏞 नर्नाळा ------------- अकोला
🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🏞 यावल -------------- जळगाव
🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🏞 अनेर डॅम ------------ धुळे
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🏞 तानसा --------------- ठाणे
🏞 फनसाड -------------- रायगड
🏞 भीमाशंकर ---------- पुणे
🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर
🏞 सागरेश्वर -------------- सांगली
🏞 कोयना ---------------- सातारा
🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬
❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️
🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
🔸 भिमा : पंढरपुर
🔸 मिठी : मुंबई.
🔸 मुळा - मुठा : पुणे
🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु
🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर
🔸 पाझरा : धुळे
🔸 कयाधु : हिंगोली
🔸 पंचगंगा : कोल्हापुर
🔸 धाम : पवनार
🔸 नाग : नागपुर
🔸 गिरणा : भडगांव
🔸 वशिष्ठ : चिपळूण
🔸 वर्धा : पुलगाव
🔸 ईरई : चंद्रपूर
🔸 वेण्णा : हिंगणघाट
🔸 कऱ्हा : जेजूरी
🔸 सीना : अहमदनगर
🔸 बोरी : अंमळनेर
🔸 सिंधफणा : माजलगांव
🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
4 014
Repost from वर्तमान निर्णय
🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........
- राजर्षी शाहू महाराज
🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली .........
-राजर्षी शाहू महाराज
🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले.
-२५ डिसेंबर, १९२७
🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ?
- मुकुंदराव पाटील
🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
