ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 015
订阅者
-124 小时
-187
-7030
帖子存档
Maharashtra Times_Nashik_20260529.pdf19.55 MB

Maharashtra Times_Nagpur_20260529.pdf21.04 MB

Maharashtra Times_Pune_20260529.pdf27.15 MB

Divya Marathi_सोलापूर_20260529.pdf16.08 MB

+2
Loksatta-Mumbai 29-05.pdf14.37 MB

🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉
🐐✨ बकरी ईद (Eid-Al-Adha) Special Offer ✨🐐 🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 🎉 बकरी ईद निमित्त खास ऑफर 🎉 💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥 ━━━━━━━━━━━━━━━ 📚 PDF मध्ये मिळणार 👇 ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव 📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best ⏳ Offer Limited Time साठीच 💰 Payment : PhonePe / Google Pay 📞 9637637380 📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा 📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा ━━━━━━━━━━━━━━━ 🔥 “तयारी आजच सुरू करा… सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!” 🔥

बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी राज्यात वितरित केलेली सुमारे तीन हजार क्रीडा प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय
बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी राज्यात वितरित केलेली सुमारे तीन हजार क्रीडा प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय

❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे 📰 1920 : मूकनायक सुरु 🔱  1924 : बहिष्कृत हितकारणी सभा 📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु 🔱 1927 : समता समाज संघ 📰 1928 : समता पाक्षिक सुरु 📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु 🔱  1936 : स्वतंत्र मजूर पक्ष 🔱  1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे. 🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी 🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन 🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन 🔱  1951 : भारतीय बौद्ध महासभा 📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

👉 भारताचे पहिले स्वदेशी सुपर-प्रेशर बलून ‘विस्टा’ यशस्वी प्रक्षेपित. 👉 प्रक्षेपण : इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा (आंध्र प
👉 भारताचे पहिले स्वदेशी सुपर-प्रेशर बलून ‘विस्टा’ यशस्वी प्रक्षेपित. 👉 प्रक्षेपण : इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा (आंध्र प्रदेश). 👉 विकसित करणारी भारतीय कंपनी : रेड बलून एरोस्पेस. 👉 बलूनमध्ये ७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची उपकरणे बसवली. 👉 सुपर-प्रेशर बलून वातावरणीय दाबापेक्षा अधिक अंतर्गत दाब राखते. 👉 दीर्घकाळ विविध वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यास सक्षम. 👉 ‘विस्टा’ने सुमारे २५ किमी उंची गाठली. 👉 भारतातील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी चाचणी. 👉 मोहिमेचा उद्देश : सुपर-प्रेशर बलूनची क्षमता सिद्ध करणे

🔸१) दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ? - मजूर पक्षाचे 🔹२) 'खुदा-ई-खिदमद्गार' किंवा 'लाल डगलेवाले' या  संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते .... - खान अब्दुल गफारखान 🔸३) इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जाहीर केले .... - १५ मार्च, १९४६ 🔹४) भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान ..... - पंडित जवाहरलाल नेहरू

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश 🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम) 🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश 🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ 🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई' 🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)' 🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ 🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक) 🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ 🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ) 🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात) 🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र 🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी) 🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ 🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू 🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता 🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड) 🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान 🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू) 🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र) 🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर' - सांची (मध्य प्रदेश)

🔖 पुरस्कार ✅ सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ - सीता अशोक शेळके ✅ सीईओ ऑफ द इयर पुरस्कार - समीर कनोडिया ✅ एम. पी. बिर्ला स्मृती पुरस्कार - यशवंत गुप्ता ✅ संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ - डॉ. जयंती कुमारेश ✅ २०२६ चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार - कावेह मदानी ✅ 'एबेल पारितोषिक २०२६ - गर्ड फाल्टिंग्स ✅ २०२४-२५ या वर्षासाठी एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ. सी. श्रीनिवास राव ✅ मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 - अनिता चौधरी ✅ आर. के. पुलित्झर पुरस्कार 2026 - सुवर्णा शर्मा आणि आनंद R. K.

🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल? - इ. व्ही. रामस्थामी नायकर 🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ? - मद्रास 🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून? - इ.स. १९२५ 🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ? - कुडी अरासु 🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते? - ३० मार्च १९२४

⚙️ भारतातील कामगार चळवळ ⚙️
📌 १. कामगार चळवळीचे जनक - नारायण मेघाजी लोखंडे: ▪️ भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. ▪️ १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (Bombay Mill Hands Association) ची स्थापना केली. (ही भारतातील पहिली कामगार संघटना). ▪️ रविवारची सुट्टी: २४ एप्रिल १८९० पासून कामगारांना रविवारची सुट्टी अधिकृतपणे मिळाली. ▪️ 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. (रावबहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती).
📌 २. इतर महत्त्वाचे नेते व संघटना: ▪️ शशिपाद बॅनर्जी: १८७० मध्ये बंगालमध्ये 'वर्किंग मेन्स क्लब' (Working Men's Club) स्थापन केला आणि 'भारत श्रमजीवी' हे मासिक सुरू केले. ▪️ बी. पी. वाडिया: १९१८ मध्ये 'मद्रास लेबर युनियन' ची स्थापना. (ही भारतातील *पहिली आधुनिक आणि संघटित* कामगार संघटना/Trade Union). ▪️ महात्मा गांधी: १९१८ मध्ये 'अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन' (मजूर महाजन संघ) ची स्थापना केली.
📌 ३. 'आयटक' (AITUC - All India Trade Union Congress): ▪️ स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई). ▪️ संस्थापक: नारायण मल्हार जोशी, लाला लाजपत राय, जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले अध्यक्ष: लाला लाजपत राय. ▪️ उपाध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले सचिव: दिवाण मल्लाल. *(१९२९ मध्ये नागपूर अधिवेशनात आयटकमध्ये पहिली फूट पडली, त्यावेळी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते).*
📌 ४. महत्त्वाचे कायदे व आयोग (Laws & Commissions): ▪️ १८८१ चा पहिला फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड रिपन'च्या काळात (बालकामगारांसाठी नियम). ▪️ १८९१ चा दुसरा फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड लॅन्सडाऊन'च्या काळात (महिलांच्या कामाचे तास निश्चित). ▪️ १९२६ ट्रेड युनियन कायदा: कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देण्यात आली (१९२७ मध्ये लागू झाला). ▪️ विटले आयोग (१९२९): भारतातील कामगारांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 'रॉयल कमिशन ऑन लेबर' (विटले आयोग) नेमण्यात आला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️ ◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा). ◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे). ◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी). ◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड). ◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग). ◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव). ◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली). ◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर). ◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे) ◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा). ◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे). ◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी). ◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड). ◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग). ◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव). ◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली). ◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर). ◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य.... 🏞 अंधारी ----------- चंद्रपुर 🏞 बोर --------------- वर्धा 🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ 🏞 नागझिरा --------- भंडारा 🏞 भामरागड -------- गडचिरोली         🏞 चपराळा --------- गडचिरोली      🏞 मेळघाट ----------- अमरावती      🏞 नर्नाळा ------------- अकोला 🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक       🏞 यावल -------------- जळगाव   🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद 🏞 अनेर डॅम ------------ धुळे        🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा 🏞 तानसा --------------- ठाणे          🏞 फनसाड -------------- रायगड         🏞 भीमाशंकर ---------- पुणे 🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर        🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे 🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर 🏞 सागरेश्वर -------------- सांगली 🏞 कोयना ---------------- सातारा 🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग 🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे

🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬 ❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️ 🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर 🔸 भिमा : पंढरपुर 🔸 मिठी : मुंबई. 🔸 मुळा - मुठा : पुणे 🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु 🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर 🔸 पाझरा : धुळे 🔸 कयाधु : हिंगोली 🔸 पंचगंगा : कोल्हापुर 🔸 धाम : पवनार 🔸 नाग : नागपुर 🔸 गिरणा : भडगांव 🔸 वशिष्ठ : चिपळूण 🔸 वर्धा : पुलगाव 🔸 ईरई : चंद्रपूर 🔸 वेण्णा : हिंगणघाट 🔸 कऱ्हा : जेजूरी 🔸 सीना : अहमदनगर 🔸 बोरी : अंमळनेर 🔸 सिंधफणा : माजलगांव 🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........ - राजर्षी शाहू महाराज 🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली ......... -राजर्षी शाहू महाराज 🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले. -२५ डिसेंबर, १९२७ 🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर