ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
MT Pune 20-11.pdf17.21 MB
20 نوفمبر 2024, 00:27

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-11.pdf31.22 MB
20 نوفمبر 2024, 00:27

Repost from My Pocket Study
विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या 👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात 👉 288 जागेसाठी एकूण
विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या 👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात 👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.
19 نوفمبر 2024, 21:56

Repost from My Pocket Study
मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.
मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.
19 نوفمبر 2024, 21:56

Repost from My Pocket Study
🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती. 🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे
🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती. 🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे विद्यमान गिरीश चंद्र मुर्मू यांचे उत्तराधिकारी होतील. 🔸श्री. मूर्ती हे सध्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त आहेत. 🔹 के संजय मूर्ती हे 1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. 🔸भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या खंड (1) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
19 نوفمبر 2024, 21:56

Repost from My Pocket Study
🔰अमेरिकेने भारताला लुटलेल्या 1,400 हून अधिक कलाकृती परत केल्या 🔹युनायटेड स्टेट्सने 10 दशलक्ष डॉलर्सच्या 1,400 लुटलेल्या कला
🔰अमेरिकेने भारताला लुटलेल्या 1,400 हून अधिक कलाकृती परत केल्या 🔹युनायटेड स्टेट्सने 10 दशलक्ष डॉलर्सच्या 1,400 लुटलेल्या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा केली. 🔸फक्त दोन महिन्यांपूर्वी, अमेरिकेने 2000 ईसापूर्व ते 1900 CE पर्यंत 4,000 वर्षांच्या 297 कलाकृती भारताला परत केल्या होत्या. 🔹2016 पासून, यूएसने 578 सांस्कृतिक वस्तू भारतात परत केल्या आहेत, ज्या कोणत्याही एका देशाने परत केलेल्या सर्वात मोठ्या संख्येने आहेत. 
19 نوفمبر 2024, 21:56

Repost from My Pocket Study
🔰नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले 🔹15 नोव्हेंबर 2024 रोजी किरारी, दिल्ली येथे राजीव पाठक यांनी 10,000 तरुणांना मोफत
🔰नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले 🔹15 नोव्हेंबर 2024 रोजी किरारी, दिल्ली येथे राजीव पाठक यांनी 10,000 तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण जीआणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले. 🔸या उपक्रमामध्ये इंग्रजी बोलणे, मुलाखतीची तयारी, गणित, विज्ञान, संगणक कौशल्ये, विक्री आणि व्यवसाय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. 🔹निवडलेल्या व्यक्तींना नोकरीची नियुक्ती देखील दिली जाईल.
19 نوفمبر 2024, 21:56

Repost from My Pocket Study
🔰हरभजन सिंगची दुबईत क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती 🔹अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी भारतीय क्रिक
🔰हरभजन सिंगची दुबईत क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती 🔹अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेटचे दिग्गज हरभजन सिंग यांची दुबईसाठी क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸शेख हमदान बिन मोहम्मद आणि इतर क्रीडा प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. 🔹जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करणे, प्रतिभेचे पालनपोषण करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दुबईत आणणे हे हरभजनचे उद्दिष्ट आहे.
19 نوفمبر 2024, 21:56

⛳️एक मत विकासासाठी ⛳️ 🙏सर्वांनी आपले कर्तव्य बजवावे 🙏
+1
⛳️एक मत विकासासाठी ⛳️ 🙏सर्वांनी आपले कर्तव्य बजवावे 🙏
19 نوفمبر 2024, 08:18

Repost from My Pocket Study
📚 *के संजय मूर्ती यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.* 👍 *15 वे नियंत्रक आणि महालेखा
📚 *के संजय मूर्ती यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.* 👍 *15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत.* 👍 *कार्यकाळ 2029 पर्यंत आहेत.* 👍 *कार्यकाळ 6 वर्ष / वयाच्या 65 वर्षापर्यंत* 👍 *कलम 148 - नियंत्रक आणि महालेखापरीक्षक* 👍 *पगार - अडीच लाख रुपये* 📚 *पहिले कॅग - व्ही नरहरी राव*
19 نوفمبر 2024, 08:17

Repost from My Pocket Study
निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा
निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा
19 نوفمبر 2024, 04:16

Repost from My Pocket Study
पाठ करा..IBPS exam मध्ये असे प्रश्न येतात..
पाठ करा..IBPS exam मध्ये असे प्रश्न येतात..
19 نوفمبر 2024, 04:16

Repost from My Pocket Study
+1
📌बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना 🔰21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत ➗➗➗➗➗➗➗➗➗
19 نوفمبر 2024, 04:16

Repost from My Pocket Study
🔖शक्तिपीठ महामार्ग...🚕 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे. ◾️6 पदरी चा महामार्ग ⭐️सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र ⭐️शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा 🔖समृद्धी महामार्ग....🚕 ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो ◾️जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो ◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ◾️6 पदरी महामार्ग ⭐️सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा ⭐️शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा ➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇👇https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
19 نوفمبر 2024, 04:16

Repost from My Pocket Study
👉 BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम
👉 BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम
18 نوفمبر 2024, 23:47

Repost from My Pocket Study
👉मुख्यसेविका अभ्यासक्रम
👉मुख्यसेविका अभ्यासक्रम
18 نوفمبر 2024, 23:47

Repost from My Pocket Study
👉आदिवासी विकास विभाग अभ्यासक्रम
👉आदिवासी विकास विभाग अभ्यासक्रम
18 نوفمبر 2024, 23:47

Repost from My Pocket Study
विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात ➡️बहुजन समाज पार्टी - 237  ➡️वंचित बहुजन आघाडी - 200 ➡️भाजपा - 149 ➡️मनसे - 125  ➡️काँग्रेस - 101 ➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86  ➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59 ➡️शिवसेना (शिंदे) - 81 ➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 ➡️अपक्ष - 2086 ➡️एकूण उमेदवार - 4136 ➡️एकूण जागा - 288 ➡️एकूण पक्ष - 158 ➡️बहुमत - 144+1 पुढचे 5 वर्ष चांगले जायचे असतील तर उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा. Join https://t.me/mahaparikshagov
18 نوفمبر 2024, 23:42

Repost from My Pocket Study
🌏 सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह. 🛑 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न. ━━━━━━༺༻━━━━━━
🌏 सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह. 🛑 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न. ━━━━━━༺༻━━━━━━
18 نوفمبر 2024, 23:42

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 19-11.pdf9.93 MB
18 نوفمبر 2024, 23:35