uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 641
Obunachilar
-324 soatlar
-137 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
♦️पॅरा ओलम्पिक भारताच्या खात्यात 7 सुवर्णसहित एकूण 29 पदके..
♦️पॅरा ओलम्पिक भारताच्या खात्यात 7 सुवर्णसहित एकूण 29 पदके..
09 Sen 2024, 07:30

Repost from My Pocket Study
MT Pune 09-09.pdf22.58 MB
09 Sen 2024, 01:59

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 09-09.pdf16.21 MB
09 Sen 2024, 01:59

Repost from My Pocket Study
IE-Pune 09-09.pdf6.86 MB
09 Sen 2024, 01:59

Repost from My Pocket Study
MT Nashik 09-09.pdf12.24 MB
09 Sen 2024, 01:59

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 09-09.pdf28.26 MB
09 Sen 2024, 01:59

🔥🔥 आगामी मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेत स्वतः ची जागा फिक्स करायची आहे ना😍 तर चला मग ही खास मुंबई जिल्हा विशेषांक पुरवणी घ्या अगदी मोफत...... आणि लागा आतापासूनच कामाला....🚨🔥 🚓🚨 खास मुंबई पोलीस भरतीसाठी मुंबई जिल्हा विशेषांक (MUMBAI SPECIAL) तेही अगदी मोफत.... 😉 🚗लक्ष्य एक फक्त खाकी 🚓 👉 मुंबई पोलीस भरतीसाठी खास स्ट्रॅटेजी 👉 बृहन्मुंबई (मुंबई) जिल्हा विशेष माहिती 👉 2018 - 2024 मुंबई पोलीस भरतीच्या झालेल्या PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 👉घरबसल्या ऑनलाईन डिजिटल स्क्रीन वर पुणेरी पॅटर्न ने तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक प्रश्नाचे   सखोल डिटेल विश्लेषणासह स्पष्टीकरण व्हिडिओ पाहण्याची सुविधा 👉अगदी यावर्षी कशाप्रकारे पेपर मुंबई भरतीला येऊ शकतो? यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच समावेश 👉 लेटेस्ट जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या स्पेशल मुंबई पोलीस भरती पेपरचा स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे समावेश. 👉मुंबई पोलीस भरती उपयुक्त संभाव्य सराव वनलायनर प्रश्न 👉पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित A TO Z संभाव्य सराव वन लायनर प्रश्नांचा समावेश 👉पोलीस भरती उपयुक्त हमखास विचारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या घटनांचा समावेश
08 Sen 2024, 07:01

🔘पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मधील भारतीय संघाची कामगिरी 👇 🥇 सुवर्ण पदक - 7 🥈 रौप्य पदक - 9 🥉 कांस्य पदक - १३ एकूण पदके – २९ भारतीय संघाची रँक - 18 पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 29 पदके जिंकली तरीही या पॅरालिम्पिकपटूंना ऑलिम्पिक जिंकणाऱ्यांइतका मान मिळत नाही.
08 Sen 2024, 07:00

आशियातील ऑलिंपिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

महाराष्ट्र राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करणारा जिल्हा कोणता?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते ?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

ग्लोबल साउथ शिखर परिषद 2024 कोठे होणार आहे ?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

.... देशातील या बेटालाच "नारिकेल जिंजिरा" असेही म्हणतात
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

हर घर हर गृहणी योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे ?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

मुख्यमंत्री महिला सम्मान योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे ?
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

भारतातील कार्यकारी सत्ता..... यांच्याकडे असते.
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

राष्ट्रपतींचा कार्यकाल........ वर्षांचा असतो.
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

मंत्रिमंडळाचे नेतृत्व.... करतात.
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00

कायद्यांची निर्मिती.... करते.
Anonymous voting
08 Sen 2024, 07:00